आपला महाराष्ट्र

एसटी बस नसल्याने चाकरमान्यांचा ठाकरे- पवार सरकारच्या नावाने शिमगा; महापालिका निवडणुकीत इंगा दावणार

वृत्तसंस्था मुंबई : एसटी बससेवा संपामुळे बंद असल्यामुळे मुंबईतील चाकरमानी कोकणात शिमगा कसा साजरा करण्यासाठी जायचे या विवंचनेत पडले आहेत. काही जणांनी तर ठाकरे पवार […]

Fadanavis Police Inquiry : देवेंद्र फडणवीसांची घरात पोलीस चौकशी; पोलीस नोटिशीची महाराष्ट्रभर होळी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली घोटाळा बाहेर काढणाऱ्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या घरामध्ये पोलीस चौकशी […]

अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक हैराण; रत्नागिरी जिल्ह्यात पिकाचे मोठे नुकसान

वृत्तसंस्था रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा उत्पादक हैराण झाले आहेत . रत्नागिरी जिल्ह्यात आंबा पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. दोन दिवस अवकाळी पाऊस […]

राज्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू; २४ तासांत ३२४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट

वृत्तसंस्था मुंबई : राज्यात २४ तासांत कोरोनाचे ३२४ रुग्ण आढळले तर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा १ लाख ४३ हजार ७५२ वर पोहोचला […]

पुण्यात ९० कोटींचा बिटकॉइन घोटाळा; पोलिसांच्या तांत्रिक सल्लागारांचा जप्त केलेल्या चलनावर डल्ला

वृत्तसंस्था पुणे : पुणे सायबर पोलिसांनी जप्त केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या क्रिप्टोकरन्सीवर पोलिसांच्या दोन तांत्रिक सल्लागारांनीच डल्ला मारल्याचे उघड झाले.या प्रकरणाचे धागेदोरे एका माजी बड्या अधिकाऱ्यापर्यंत […]

महालक्ष्मी आणि जोतिबा मंदिरामध्ये ऑनलाईन ई-पासची अट शिथिल; भाविकांना मोठा दिलासा

वृत्तसंस्था कोल्हापूर : कोरोना रूग्णसंख्येमध्ये घट झाल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून देवदर्शनासाठी ऑनलाईन ई पास ची अट शिथिल […]

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पाडण्याचा रशियाचा इशारा रशियन सैन्य राजधानी कीवच्या अगदी जवळ

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनियन युद्धाच्या 17 व्या दिवशी, शनिवारी रशियन सैन्य राजधानी कीवच्या जवळ आले. ईशान्येकडून राजधानीच्या दिशेने तीन बाजूंनी वेगाने जाणारे रशियन […]

देवेंद्र फडणवीसांना बजावलेल्या नोटीसीची भाजप राज्यभर होळी करणार

विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करत नाही. त्याऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेंद्र फडणवीस […]

ना फ्लॉवर है, ना बटर है, फक्त बटरफ्लाय, अर्थसंकल्पात कोकणवर अन्याय झाल्याचा आरोप करत नितेश राणेंचा उदय सामंतावर निशाणा

विशेष प्रतिनिधी मुंबई : अर्थसंकल्पात कोकणवर अन्याय झाल्याचा आरोप करत आमदार नितेश राणे यांनी सिंधूदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. पालकमंत्री म्हणजे […]

उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर संजय राऊत रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्तीसाठी रवाना, मनसेची खोचक टीका

विशेष प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर संजय राऊत रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थीसाठी रवाना झालेत. अशी खोचक टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे […]

शरद पवार बोले, ठाकरे सरकार हले, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे मात्र मलिद्यासाठी ओले-ओले

विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील महत्वाकांक्षी नदी सुधार योजनेला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध केला होता. त्यामुळे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या या योजनेत […]

Pawar – Dawood – Malik : दाऊदशी नाव जोडल्याने पवारांची अब्रूनुकसानी आणि जीवाला धोका; राणे बंधूंविरोधात मुंबईत गुन्हा!!

प्रतिनिधी मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही म्हणून […]

देशभरात ४०० वंदे भारत रेल्वे सुरू करणार, रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती

विशेष प्रतिनिधी जालना : ब्रॉडगेज असलेल्या देशातील सर्व मार्गांचं सन २०२३ पर्यंत विद्युतीकरण पूर्ण केले जाणार. तसेच ज्या ब्रॉडगेज रेल्वे मागार्चं विद्युतीकरण केलं जाणार आहे […]

JALNA : काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांची भाजपमध्ये एन्ट्री ! विकासासाठी मी नेहमीच कमळासोबत – गोरंट्याल ; त्यावर भागवत कराड म्हणतात जालन्याचा विकास करण्यासाठी कायमचं या आमच्यासोबत …

भाजपच्या  प्रत्येक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावणे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे सतत कौतुक करणे, जालन्याचे काॅंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल भाजपमध्ये प्रवेश करणार की काय? […]

निलेश राणे यांनी ट्विट केला दाऊदच्या भाच्यासोबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा फोटो

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अली शाह पारकर याच्याबरोबरचा फोटो समोर आला […]

Kolhapur North Byelection : अपबीट मूडचा भाजप कोल्हापूर मध्ये “पंढरपूर” करणार?? शिवसेनेच्या राजेश क्षीरसागरांकडे लक्ष!!

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने विविध राज्यांच्या विधानसभांच्या पोटनिवडणूक जाहीर केल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. […]

Modi – Pawar – Pune : मोदींनी भूमिपूजन केलेल्या मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाला पवारांचा “ब्रेक”!!; पण किती काळ शक्य??

प्रतिनिधी मुंबई : ज्या मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन केले आहे, मात्र आधीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचित केल्याप्रमाणे या नदी सुधार प्रकल्पाला ठाकरे […]

फडणवीस पोलीस ठाण्यात नव्हे, पोलिसच त्यांच्या घरी जाणार

प्रतिनिधी मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्याची नोटीस मुंबई पोलिसांनी काढली होती, पण यू टर्न घेत त्यांनी पावित्रा बदलला. […]

जिल्हा परिषदांवर सीईओंची प्रशासक म्हणून नियुक्ती

विशेष प्रतिनिधी पुणे : राज्यातील पुणे जिल्हा परिषदेसह २५ जिल्हा परिषदांची मुदत मार्च महिन्यात संपुष्टात येत आहे. जिल्हा परिषदांवर मुख्य कार्यकारी अधिकारी( CEO) यांची तर […]

पालकाला शाळेतील बाऊंन्सरकडून मारहाण

शाळेची लॅब फी नाकारायला गेलेल्या पालकाला शाळेतील बाऊंन्सरकडून मारहाण झाली.त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी शाळेत ठिय्या आंदोलन केले. प्रतिनिधी पुणे – शाळेची लॅब […]

ओडिशात बिजू जनता दलातून निलंबित आमदाराने भाजपच्या 22 कार्यकर्त्यांना चिरडले; संतप्त जमावाने चोपले!!

वृत्तसंस्था चिल्का : ओडिशा राज्यातील चिल्का येथील बिजू जनता दलचे निलंबित आमदार प्रशांत जगदेव यांच्या कारने भाजपच्या २२ कार्यकर्त्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. हा अपघात […]

Fadanavis Police Inquiry : ठाकरे – पवार सरकार बॅकफूटवर; देवेंद्र फडणवीसांचे उत्तर घेणार घरी जाऊन!!

 प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या बदली घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी बोलवण्याची नोटिस पाठवून मुंबई पोलीस पुरते अडचणीत आले आहेत. त्यापाठोपाठ […]

कागदपत्रांची छाननी करणाऱ्याना हाताशी धरून रेकॉर्ड स्वच्छ करण्याचा प्रयत्न

राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी पुण्यातील पोलिस कर्मचाऱ्याने गुन्हेगारीचा कट रचत, कशप्रकारे कागदपत्रे फेरफार करून खटाटेप केला हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आले आहे. प्रतिनिधी  पुणे […]

फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी हजर राहण्यासाठी पोलिसांची नोटीस

विशेष प्रतिनिधी मुंबई : बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात विरोधी पक्ष नेतेदेवेंद्र फडणवीस यांची चौकशीला केली जाणार आहे. पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी मुंबई सायबर पोलिसांची नोटीस […]

Anil Deshmukh – Parambir Singh : देशमुखांवरची केस मागे घेण्यासाठी परमवीर सिंगांवर दबाव?; मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंची सीबीआय चौकशी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील रेस्टॉरंट, हॉटेल, बार चालकांकडून 100 कोटींची खंडणी गोळा करण्याची असाइनमेंट तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती, असा आरोप सचिन […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात