आपला महाराष्ट्र

विषारी औषधी सोडून मला मारून टाकण्याचे कारस्थान होते, नितेश राणे यांचा महाविकास आघाडीवर आरोप

विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे सरकारकडून मला मारण्याचा कट होता, असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केला. विरोधी पक्षांच्या लोकांना सभागृहात येऊ […]

Nana Patole Vs Rashmi Shukla : IPS रश्मी शुक्ला यांच्यावर नाना पटोलेंनी ठोकला ५०० कोटींचा मानहानीचा दावा

महाराष्ट्रात राजकारण्यांच्या कथित फोन टॅपिंग प्रकरणात माजी राज्य गुप्तचर प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. आता महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी […]

विवेक अग्निहोत्रींच्या मॅनेजरला धक्काबुक्की : मुंबईतील कार्यालयात घुसून दोघांकडून हल्ला

वृत्तसंस्था मुंबई : द काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना चित्रपटावरून धमक्या मिळत असताना दोघांनी त्यांच्या कार्यालयात घुसून मॅनेजरला धक्काबुक्की केली आहे. Vivek Agnihotri’s manager […]

यवतमाळ जिल्हा बँकेच्या तक्रारींची विशेष लेखापरीक्षकांकडून चौकशी ;बाळासाहेब पाटील यांची माहिती

विशेष प्रतिनिधी  मुंबई : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पाटण शाखेतील तक्रारीबाबत जिल्हा विशेष लेखापरीक्षकांकडून चौकशी सुरु आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, […]

राम नवमीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुका आणि गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी द्या

वृत्तसंस्था मुंबई : राम नवमी आणि गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत केली.Allow processions aon the occasion […]

सर्वपक्षीय आमदारांना मुंबईत ३०० घरे देणार; ठाकरे सरकारची विधानसभेत मोठी घोषणा

वृत्तसंस्था मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सर्वपक्षीय आमदारांना मोठी भेट दिली आहे. राज्यातील ग्रामीण भागांतून मुंबईत येणाऱ्या आमदारांसाठी गोरेगावमध्ये ३०० घरे बांधण्यात येणार आहेत. […]

सराफाच्या नोकराचे अपहरण करुन 25 लाखांची रोकड लुटणारी तोतया पोलिसांची टोळी जेरबंद

नांदेड येथील एका सराफ व्यवसायिकाच्या नोकराचे पुण्यातून अपरहरण करून 25 लाखांची रोकड लुटणार्‍या तोतया ऍन्टी करप्शन पोलिसांच्या टोळीला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. विशेष प्रतिनिधी  […]

महाविकास आघाडीचे भांडवलीकरण : आमदारांचे आधी भरले खिसे; पाठोपाठ मुंबईत देणार घरे!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : एकीकडे महाराष्ट्रातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर, आमदारांवर खासदारांवर ईडी आणि अन्य केंद्रीय तपास यंत्रणांची वक्रदृष्टी असताना दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र आपल्या […]

Fadanavis Pendrive Bomb : पोलीस अधिकारी इसाक बागवान – बारामती – दाऊद कनेक्शन; फडणवीसांनी फोडला तिसरा पेन ड्राईव्ह बॉम्ब!!

प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्राच्या राजकारणात साखळी पेन ड्राइव्ह बॉम्बस्फोटांची मालिका थांबायलाच तयार नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दोन पेन ड्राइव्ह बॉम्ब फोडले. […]

मुंबई मेली तरी चालेल, आपली घरे भरायची; देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत शिवसेनेवर हल्लाबोल!!

प्रतिनिधी मुंबई : कोरोना काळात कोविड सेंटरचे काम कुणाकुणाला दिली गेली, याचे धक्कादायक खुलासे करत कोविड केअर सेंटरला चांगली नावे देऊन किंवा प्रतिष्ठित कंपन्यांच्या नावाशी […]

बंद पडलेल्या मराठी शाळा सुरु करण्यासाठी सरकार काय करणार? विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा सवाल

  मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, पण दुदैर्वाने गेल्या १० वर्षाच्या काळात मराठी शाळा मोठया प्रमाणात बंद पडल्या. तर या मराठी शाळेत शिकणाऱ्या […]

लोहगावला पाच लाख चौरस फुटांचे टर्मिनल उभे राहणार; खासदार गिरीश बापट यांची माहिती

विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातून विमान प्रवासी वाहतुकीत सातत्याने होणारी वाढ आणि सध्याच्या इमारतीतील गर्दी कमी करण्यासाठी पाच लाख चौरस फुटापेक्षा अधिक क्षेत्रफळ आणि अत्याधुनिक […]

Dhananjay Munde Vs Karuna Munde :धनंजय मुंडे यांनी सहा मुलं आणि अनेक बायका लपवल्या आहेत;करूणा मुंडेंचा धक्कादायक आरोप

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत आपण उतरणार असल्याची घोषणा करुणा मुंडे यांनी केली आहे. करुणा शर्मा यांनी शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला असून याच पक्षाकडून त्या […]

PARAMBIR SINGH : परमबीर यांच्याविरुद्ध तक्रारींचा तपास CBI करणार ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय ! राज्य सरकारला दणका

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग प्रकरणात राज्य सरकारला पुन्हा एकदा झटका बसला आहे. परमबीर यांच्यावरिुद्ध दाखल करण्यात आलेल्या पाचही गुन्ह्यांचा तपास आता सीबीआय करणार […]

आमने – सामने : कोर्टाकडून आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही : संजय राऊत ! तुमच्या वक्तव्याची जागा केराच्या टोपलीत ! सर्वोच्च न्यायालयाने संजय राऊतांना फटकारलं…

विशेष प्रतिनिधी मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना नेते संजय राऊत यांना फटकारलं आहे. प्रसारमाध्यमांमध्ये काय छापून येतं […]

मृत्यूस जबाबदार ठरलेल्या व्यवस्थापक, ठेकेदार, जीवरक्षकावर गुन्हा दाखल – अल्पवयीन मुलाचा पोहताना झाला होता जलतरण तलावात मृत्यू

वानवडीतील भाऊसाहेब केदारी जलतरण तलावामध्ये एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी व्यवस्थापक, कॉन्ट्रॅक्टर आणि तीन जीवरक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Wanavdi […]

महाराष्ट्र सरकारच्या वाचाळपणावर सर्वोच्च न्यायालय भडकले; त्यांची बडबड कचऱ्याच्या कुंडीत टाकण्यासारखी!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : परमबीर सिंग यांच्या खटल्याची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय किशन कौल म्हणाले की, महाराष्ट्र सरकारच्या नेत्यांनी अशी विधाने केली […]

गुंतवणुकीच्या अमिषाने ११ काेटींची फसवणुक

झेन मनी प्लॅन्ट नावाचे कंपनीत पैसे गुंतवणुक केल्यास गुंतवणुक केलेल्या रकमेवर वार्षीक ३६ टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून ११ काेटी २६ लाख ३७ हजार रुपयांची […]

गजानन कीर्तिकर श्रीरंग बारणेंपाठोपाठ शिवसेनेचे तिसरे खासदार राष्ट्रवादीवर भडकले; धनंजय मुंडेंवर ओमराजे निंबाळकरांचे शरसंधान!!

विशेष प्रतिनिधी बीड : शिवसंपर्क अभियानात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना खासदारांना भाजपच्या आरोपांना कडक प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. पण प्रत्यक्षात शिवसेनेचे खासदार […]

खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात आढावा बैठक

पुणे आणि परिसरातील विमान प्रवाशांसासाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज पाच लाख चौरस फुटांचे टर्मिनल उभे राहणार आहे.याबाबत खासदार गिरीश बापट यांच्या अधक्षतेखली आढावा घेण्यात आला आहे. […]

स्टिंग केसचा तपास पुणे पाेलीस सीआयडीला देण्याचे विचारात

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयातील स्टिंग ऑपरेशन उघड करत विरोधकांना जाणूनबुजून गुन्ह्यात अडकवले जात असल्याचा आरोप करत खळबळ […]

राज्यातील बँका राहणार सलग चार दिवस बंद; दोन दिवस सुट्टीचे दोन दिवस कर्मचाऱ्यांच्या संपाचे

वृत्तसंस्था मुंबई : आपली महत्वाची बँकांची काम असतील तर ती आज आणि उद्यापर्यंत उरकून घ्या. कारण परवा २६ मार्चपासून सलग ४ दिवस बॅंका बंद राहणार […]

महावितरणचा वरिष्ठ अधिकारी निलंबित

विशेष प्रतिनिधी मुंबई : महावितरणमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी बडगा उगारला. महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमित कुमार यांना निलंबित […]

औरंगाबाद येथे साकारणार पंचतारांकित शाळा ; सामाजिक न्याय विभागाची घोषणा

विशेष प्रतिनिधी मुंबई : औरंगाबाद येथे सामाजिक न्याय विभागाच्या 11 एकर जागेत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी एक पंचतारांकित शाळा सुरू करण्यात येणार आहे. […]

ROKHTHOK : तेरा हुआ अब मेरा क्या होगा…? इतिहास सांगतो मुख्यमंत्र्यांच्या (घोटाळेबाज) नातेवाईकांनी थेट घेतलीये मुख्यमंत्र्यांची विकेट … काय होती बाळासाहेबांची भूमिका?

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस  या तीन पक्षांचे, ठाकरे पवार सरकार सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्राचे राजकारण कायमच धगधगतं राहिलं आहे. विरोधी बाकावरील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात