आपला महाराष्ट्र

मुख्यमंत्री ममता यांच्या समर्थनार्थ उतरले शरद पवार, म्हणाले- राजकीय सूडापोटी CBI-EDचा भाजपकडून वापर सुरू

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कथित गैरवापराच्या मुद्द्यावरून भाजपविरुद्धच्या लढाईसंबंधी केलेल्या आवाहनाचे […]

वीज कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; ऊर्जा मंत्र्यांसमवेत सकारात्मक बैठक!!

प्रतिनिधी मुंबई : राज्य सरकार राज्यातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करत आहे, असा आरोप करत मागील दोन दिवस राज्यातील वीज कर्मचारी संपावर गेले होते, मात्र मंगळवारी, […]

कारागृहातील बंदिजनांना मिळणार वैयक्तिक कर्ज – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील -येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात येणार

कारागृहातील शिक्षाधीन बंदी यांना केलेल्या कामाकरिता मिळणाऱ्या बंदीवेतनातून दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेमधून 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज 7 टक्के इतक्या व्याज दराने उपलब्ध करून देण्याची […]

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस १०० कोटींचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली मान्यता

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मिनी मदतनीस यांना सेवा समाप्ती किंवा मृत्युनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेसाठी १०० कोटी रूपयांचा […]

Raut – Somaiya : संजय राऊतांनी स्वीकारले “मौन”; किरीट सोमय्या म्हणतात, नव्हे, ही तर झाली “बोलती बंद”!!

प्रतिनिधी नवी दिल्ली/ मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज अचानक मौन धारण केले त्यांनी दुपारी एक ट्विट केले, “कभी कभी मौन सबसे […]

इलेक्ट्रिक स्कूटरच्या आगीच्या चौकशीचे आदेश पुण्यातील घटनेचे दिल्लीत पडसाद

विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यात ओला इलेक्ट्रिक स्कूटरला गेल्या आठवड्यात लागलेल्या आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश सरकारने दिले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MORTH) नुसार, […]

कात्रज मध्ये गॅस सिलेंडरचे स्फोट

विशेष प्रतिनिधी  पुणे : कात्रज, गंधर्व लॉन्स जवळ गॅस सिलेंडरचे स्फोट झाले. त्यामुळे परिसरात एकच थरकाप झाला आहे. अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले. एका इमारतीत […]

अतिक्रमण कारवाईला विरोध ; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण धानोरी-लोहगाव रस्त्यावरील घटना

विशेष प्रतिनिधी पुणे : धानोरी-लोहगाव रस्त्यावर महापालिकेच्या वतीने संयुक्त अतिक्रमण कारवाई करण्यात आली हाेती. यावेळी अतिक्रमण कारवाईला विरोध करत स्थानिक नागरिकांनी अधिकारी, कर्मचारी यांना मारहाण […]

पुण्यात २० सिलिंडर स्फोटांनी हादरला कात्रजचा परिसर; 2 किलोमीटर पर्यंत आवाज!!

प्रतिनिधी पुणे : पुण्यातील कात्रज परिसर गॅस सिलिंडरच्या स्फोटांनी हादरला आहे. मंगळवारी संध्याकाळी 20 गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. कात्रज परिसरातील गंधर्व लॉन्स जवळ सिलिंडरचे हे […]

रिक्षाचालकाकडून पुण्यात पाेलीस शिपाईला बेदम मारहाण

काेंढवा परिसरात खडी मशीन चाैक येथे वाहतूक नियमन करणाऱ्या पाेलीस शिपायाने भरधाव वेगात चाैकात थांबलेल्या वाहनांना ओव्हरटेक करुन विरुध्द दिशेने वाहन चालविणाऱ्या रिक्षाचालकास थांबण्याचा इशारा […]

जरंडेश्वर कारखाना प्रकरणात अजित पवारांना धक्का; प्रॉपर्टी जप्तीची ईडीची कारवाई मुंबई कोर्टाने ठरवली वैध!!

प्रतिनिधी मुंबई : सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यात खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने कारखान्याची मालमत्ता जप्त केली होती. ईडीच्या या कारवाईला […]

पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करून राज्य सरकारने जनतेला दिलासा द्यावा- जगदिश मुळीक

राज्य सरकारने पेट्रोल – डिझेलवरील ‘व्हॅट ‘ कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदिश मुळीक […]

बस कंडक्टरकडून अल्पवयीन प्रवासी मुलीचा विनयभंग

बस मध्ये प्रवास करत असलेल्या एका १७ वर्षीय मुलीला बस मध्ये बसच्या कंडक्टरने जवळीक साधत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा […]

Narayan Rane : ठाकरे – पवार सरकारची मुंबई हायकोर्टात माघार; पण सिंधुदुर्ग दौर्‍यात आदित्य ठाकरेंच्या राणेंवर तोंडी तोफा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई / सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अधीश बंगल्यावर कारवाई करण्याबाबत ठाकरे – पवार सरकारने मुंबई हायकोर्टात माघार घेतली आहे, मात्र […]

शहरातील आमदारांना माेठी विकासकामे करण्यासाठी निधी द्यावा – माधुरी मिसाळ

राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळया २० ते २५ विषया अंर्तगत ग्रामीण भागातील आमदारांना विविध याेजनांच्या माध्यमातून माेठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला जाताे. मात्र, शहरातील आमदारांना […]

क्रिप्टाेकरन्सी गुन्हयात आराेपींना तपास यंत्रणांना डिजीटल वाॅलेटची माहिती द्यावी लागणार; सर्वाच्च न्यायालयाचा क्रिप्टाेकरन्सी गुन्हयाबाबत महत्वपूर्ण निर्णय

सर्वाच्च न्यायालयाने क्रिप्टाेकरन्सीच्या एका गुन्हयात महत्वपूर्ण निर्णय देत, आराेपीचे डिजीटल वाॅलेट निष्पन्न झाल्यावर त्याबाबतची क्रिप्टाेवाॅलेटची गाेपनीय माहिती जसे की, युजरनेम, पासवर्ड तपासयंत्रणाना द्यावे लागणार आहे […]

नारायण राणे यांच्या बंगल्यावरचा हातोडा सरकारला मुंबई हायकोर्टात घ्यावा लागला मागे!!; मात्र नव्याने कारवाईची मूभा

प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील आदेश बंगल्यावर कारवाईचा हातोडा उगारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला कारवाईचा आदेश मागे घ्यावा लागला आहे. महाविकास आघाडी […]

अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षाचे पुण्यात डिझाईन सादर

अपघात कमी होण्याकरिता व वाहतूक सुरळीत करण्याकरिता सेव्ह लाईफ संस्थेने नाविन्य पूर्ण उपक्रम हाती घेतला आहे, या उपक्रमाद्वारे रस्ता सुरक्षाचे डिझाईन केले आहे. In undri […]

पाच दिवसात काही जिल्ह्यात उष्णतेची लाट : ११ जिल्ह्यांना यल्लो अलर्ट जाहीर

वृत्तसंस्था मुंबई : राज्यात उष्णतेची लाट आली आहे. आता येत्या पाच दिवसांत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या ५ दिवसांत राज्यातील काही […]

Sharad Pawar : आयुष्यभर आगीच लावल्या, शरद पवारांचे आडनाव बदलून आगलावे करा; सदाभाऊ खोत यांचे शरसंधान!!

विशेष प्रतिनिधी सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयुष्यभर काड्या करण्याशिवाय दुसरे काही काम केले नाही. त्यामुळे पवारांचे आडनाव बदलून ते आगलावे करा, […]

अ.भा.सा.प. अध्यक्षपदी प्रा.प्रवीण दवणे यांची निवड

विशेष प्रतिनिधी मुंबई : अखिल भारतीय स्तरावर सर्व भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी आणि समृद्धी साठी कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र शाखेच्या प्रदेश अध्यक्षपदी साहित्यिक […]

वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे नाही; सरकारने उपसले बैठक रद्द करण्याचे हत्यार

विशेष प्रतिनिधी मुंबई : संप मागे घेण्याचे आवाहन करूनही शासकीय वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचारी यांनी संप मागे घेतला नाही. आज त्यांच्यासोबत होणारी बैठक रद्द करण्याचा निर्णय […]

Maharashtra Electricity Workers Strike : महाराष्ट्राला अंधाराचा धोका; वीज कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याच्या मार्गावर, उर्जामंत्र्यांसमवेत आजची बैठक रद्द!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : एकीकडे एसटीच्या संपामुळे राज्यातला ग्रामीण भाग संकटात सापडला असताना आता आणखी एका संपाचे संकट राज्यावर घोंघावत आहे. वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे […]

ताकद असलेल्या ठिकाणी शिवसेनेला दाबण्याचा कॉँग्रेस- राष्ट्रवादीचा प्रयत्न, शिवसेना आमदाराचा घरचा आहेर

विशेष प्रतिनिधी पुणे : राज्यात महाविकास आघाडी सरकार चालवत असताना गेल्या अडीच वर्षात शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असून सरकारच्या अर्थसंकल्पातही हेच दिसून आले आहे. जेथे […]

आमदारांसाठी मोफत घरांना शरद पवारांचाही नकार, म्हणाले- आमदारांसाठी अख्खी योजना नको, फारतर योजनेत कोटा द्यावा!

महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 300 आमदारांसाठी घरांची घोषणा केली होती. अर्थात आमदारांना ही घरे विकत घ्यावी लागतील, मात्र मुंबई आणि […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात