आपला महाराष्ट्र

नाशिकमध्ये आता महिला वाहकांचे तिकीट प्लिज; महापालिकेच्या बससेवेत लवकरच १०० महिला

वृत्तसंस्था नाशिक : नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक शहर बससेवेत आता महिला वाहकही दिसणार आहेत पहिल्या टप्प्यात २५ महिलांना प्रशिक्षण देऊन १ एप्रिलपासून सेवेत आणले […]

गोव्यानंतर महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणार; नितीन गडकरी अन् देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

वृत्तसंस्था नागपूर : राज्यातील जनता महाविकास आघाडी शासनाला कंटाळली असून गोव्याप्रमाणे महाराष्ट्रातदेखील भाजपची एकहाती सत्ता आणू, असा निर्धार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस […]

कमाल तापमानात वाढ, बंगालच्या उपसागरमध्ये कमी दाबाचे क्षेत्र; चक्रीवादळामुळे उष्णतेची लाटेचा धोका

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या उपसागरमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून चक्रीवादळामुळे उष्णतेची लाटेचा धोका वाढला आहे. पुढील दोन दिवसांत उत्तर-पश्चिम भारत आणि […]

ठाकरे सरकारचे आणखी एक सुडाचे राजकारण, माजी खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण पुन्हा उकरून काढत कारवाईची तयारी

विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने आपल्या सुडाच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू केला आहे. माजी खासदार मोहन डेलकर प्रकरण पुन्हा उकरून काढले आहे. दादरा […]

वारजेत प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून

विशेष प्रतिनिधी पुणे : वारजेतील दांगट पाटील नगर येथे प्रेम प्रकरणातून खून झाला. मुलीच्या आई – वडील आणि भावाने मिळून तिच्या प्रियकराचा खून केल्याची घटना […]

NAWAB MALIK : नवाब मलिक लवकरच देणार राजीनामा ? बिन खात्याने मंत्री ! साहेबांनी सर्व खाती घेतली काढून ; आता या नेत्यांवर जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी गुरुवारी रात्री उशीरापर्यंत  राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडललेल्या या बैठकीत सध्या संक्तवसुली संचालनालयाच्या म्हणजेच […]

IT Raids Anil Parab : शिवसेनेचे मंत्री अनिल परबांशी संबधित 26 ठिकाणांवर इन्कम टॅक्सचे छापे!!

प्रतिनिधी मुंबई : ठाकरे – पवार सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली […]

Nawab Malik ED : राष्ट्रवादीच्या बैठकीत नवाब मलिकांचे पंख छाटण्याचा निर्णय; “वाटचाल” राजीनाम्याच्या दिशेनेच… पण…!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : नवाब मलिक, प्राजक्त तनपुरे आणि आता हसन मुश्रीफ यांच्यासारखे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांच्या […]

डॉ. सुनील पोखरणा यांची पदस्थापना राज्य शासन स्तरावरच ; राजभवनाचे स्पष्टीकरण

विशेष प्रतिनिधी मुंबई : अहमदनगरचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पन्नालाल पोखरणा यांचे निलंबन रद्द होणे किंवा निलंबन रद्द झाल्यानंतर त्यांची नव्याने पदस्थापना होणे […]

The Kashmir Files – “Thackeray” : “ठाकरे” टॅक्स फ्री केला नव्हता, मग “द काश्मीर फाईल्स” कशाला हवाय टॅक्स फ्री??

संजय राऊतांचा सवाल वृत्तसंस्था नवी दिल्ली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरचा बायोपिक “ठाकरे” टॅक्स फ्री केला नव्हता. मग “द काश्मीर फाईल्स” कशाला हवा टॅक्स फ्री?, […]

काेराेनाकाळात महाराष्ट्राला २४३ काेटींचा सायबर गुन्हेगारांकडून गंडा

 विशेष प्रतिनिधी पुणे -अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात डिजीटल आर्थिक व्यवहारात माेठया प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन बँकिंग, डेबीट, […]

प्रवीण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालाकडून दिलासा, सोमवार पर्यंत अटक न करण्याचे आदेश

विशेष प्रतिनिधी मुंबई – मजूर प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सोमवारपर्यंत प्रवीण दरेकर यांना अटक न करण्याचे […]

मोदींना विरोध करण्याच्या नादात विरोधी पक्ष करतोय देश आणि समाजाच्या भावनांना विरोध, भाजपचे राष्ट्रीय चिटणीस सुनील देवधर यांची टीका

मोदींना विरोध करण्याच्या नादात विरोधी पक्ष देश आणि समाजाच्या भावनांना विरोध करीत राहिला, त्यामुळे त्यांची जनतेच्या मनातील छबी कमी होत गेली. त्या उलट मोदींनी जगभरात […]

राष्ट्रवादी, शिवसेनेचा अपशकून असूनही गोव्यात पर्रीकरांवरून अधिक यश, नितीन गडकरी यांनी केले देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक

गोव्यात भाजपाला अपशकून देण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कंबर कसली होती. रोज वर्तमानपत्रात मुलाखत देऊन भाजपाचा पराभव कसा करता येईल यासाठी प्रयत्न करत होते. पण गोव्याच्या […]

Anil Deshmukh 100 cr. : ठाकरे – पवार सरकारने नेमलेल्या चांदीवाल आयोगाकडून अनिल देशमुखांना क्लिन चिट मिळण्याची शक्यता

प्रतिनिधी मुंबई – मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार मालकांकडून १०० कोटींची खंडणी गोळा करण्याच्या आरोपामुळे राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांना ठाकरे – पवार […]

चांदिवाल आयोग अनिल देशमुख यांना क्लीन चिट देणार, पण ईडीच्या फेऱ्याचे काय होणार

विशेष प्रतिनिधी मुंबई : 100 कोटी वसुली प्रकरणाचा आरोप असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट देण्याचा निर्णय राज्य सरकारने नेमलेल्या […]

Fake Currency Racket : बनावट नोटा बँकेत भरणाऱ्या ओवैसींच्या एआयएमआयएमचा माजी बुलढाणा जिल्हाध्यक्ष शहेजाद खानला अटक

प्रतिनिधी बुलढाणा – मलकापूरमध्ये एचडीएफसी बँकेत बनावट नोटा भरल्याप्रकरणी खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष ऑल इंडिया इत्तेहादुल मुसलमीन अर्थात एआयएमआयएमचा माजी बुलढाणा जिल्हाध्यक्ष शहेजाद खान […]

भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवर बरसल्या; आता रेल्वे मंत्रालयावरील टीका चर्चेत

विशेष प्रतिनिधी मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची भाजपवर असलेली मजबूत पकड सर्वांनाच माहित आहे. पक्षावरील किंवा सरकारवरील टीका सहन न केली […]

ED IT actions : ईडी – इन्कम टॅक्सच्या कारवाया तेज; पवारांनी बोलवली राष्ट्रवादीची महत्वाची बैठक

प्रतिनिधी मुंबई : सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीच्या आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या कारवायांना वेग आला असताना महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आणि कारखान्यावर इन्कम […]

क्रीडाविश्वातील दोन सेलिब्रिटींवर दिल्लीत गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी माजी रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हा आणि माजी फॉर्म्युला वन चॅम्पियन रेसर मायकेल शूमाकर आणि अन्य ११ जणांवर […]

IT Raids Mushrif : हसन मुश्रीफ यांच्या घरावर कारखान्यावर इन्कम टॅक्सचे छापे!!; कोट्यावधींची कर चोरी केल्याचा संशय

विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्राच्या ठाकरे – पवार सरकार मधील राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल मधील घरावर आणि त्यांच्या साखर कारखान्यावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने […]

2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार; नागपुरात होम ग्राउंडवर देवेंद्र फडणवीसांचे भाकीत

विशेष प्रतिनिधी नागपूर : गोवा विधानसभा निवडणुकीच्या यशानंतर गुरूवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत जंगी स्वागत झाल्यानंतर आता होम ग्राऊंड असणाऱ्या नागपुरात नागपुरकरांनी दणक्यात […]

गुंठेवारी कायदा सुलभ करण्याची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

विशेष प्रतिनिधी पुणे : राज्य सरकारने सध्या तयार केलेला गुंठेवारी कायदा जाचक अटी मुळे त्रासदायक आहे. पालिकेचे दंडाचे शुल्क १९९७ च्या गुंठेवारी पेक्षा तीनपट अधिक […]

आदित्य ठाकरेंच्या “राजकीय मैदानात” अमित ठाकरेंची एंट्री!!; वरळी कोळीवाड्यातील होळीला अमित ठाकरेंची हजेरी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या “राजकीय मैदानात” अमित ठाकरेंनी एंट्री केली आहे. राज्य सरकारने कोरोनाचे अनेक निर्बंध शिथील केले आहेत. दोन वर्षांनंतर निर्बंधातून […]

‘द काश्मीर फाइल्स” लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये

विशेष प्रतिनिधी मुंबई : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित, ‘द काश्मीर फाइल्स’ ने बॉक्स ऑफिसवर अकल्पनीय कामगिरी केली. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवरील कमाईचे सर्व रेकॉर्ड […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात