आपला महाराष्ट्र

अंगारकी चतुर्थी निमित्त  ‘दगडूशेठ’ गणपतीला ला स्वराभिषेक, – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने  आयोजन; मंदिराला  फुलांची सुंदर विलोभनीय आकर्षक सजावटीची आरास

विशेष प्रतिनिधी पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने आज अंगारकी चतुर्थी च्या निमित्ताने  बुधवार पेठेतील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात स्वराभिषेक आयोजित करण्यात आला. […]

मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर बांधलेल्या शहराचा दुसरा व्ह्यूइंग डेक, एकाच वेळी 500 जण अरबी समुद्र पाहू शकतील

मायानगरी मुंबई प्रत्येकाला आकर्षित करते. आता या मनमोहक शहरात एक सुंदर डेक बांधण्यात आला आहे. ज्याचे उद्घाटन 17 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या […]

संजय राऊत म्हणाले, मुंबईत लवकरच बिगर भाजप मुख्यमंत्र्यांची संमेलन होणार, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर होणार चर्चा

देशातील सद्य:राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी लवकरच मुंबईत बिगर भाजप मुख्यमंत्र्यांची परिषद आयोजित केली जाण्याची शक्यता आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी सांगितले. त्यांनी […]

भाजपने लायकी नसताना मोठी पदे दिली, एकनाथ खडसेंचे मानसिक संतूलन बिघडले, गिरीश महाजन यांचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी पुणे : एकनाथ खडसे म्हणतात गिरीष महाजन यांना मी मोठे केले, मी मोठे केले पण लायकी नसताना त्यांना भाजप मध्ये खूप पदे मिळाले […]

हिंदूत्वाची कास सोडून उध्दव ठाकरे खुर्चीला चिकटलेले, नारायण राणे यांचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी मुंबई : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाशी आयुष्यात कधीही गद्दारी केली नाही. पण याउलट आता उद्धव ठाकरे हिंदुत्वाची कास सोडून खुर्चीला चिकटलेले […]

राज ठाकरेंना मोदी सरकार पुरविणार विशेष सुरक्षा, पीएफआयकडून धमकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्राकडून विशेष सुरक्षा पुरवली जाणार आहे. मशिदींवरील भोंगे काढण्यासंदर्भात राज यांनी उघडपणे भूमिका घेतल्यानंतर […]

Raj Thackeray : एकीकडे राज ठाकरेंना धमक्या; दुसरीकडे भोंगे परवानगीसाठी मुस्लिम संघटनांची धावपळ!!

प्रतिनिधी मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे 3 मेच्या आत खाली उतरावा, अन्यथा त्यानंतर मशिदींसमोर दुप्पट संख्येने भोंगे लावून हनुमान चालीसा […]

शालेय विद्यार्थ्यांना सुपरमाईंड फाऊंडेशनतर्फे मोफत मार्गदर्शन

करोनाच्या काळात ऑनलाईन शाळा सुरु झाल्या, गेले दोन वर्षे मोबाईल, लॅपटॉप वर शाळा केल्यानंतर आता प्रत्यक्ष शाळेत जाताना मुले व पालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे […]

पुण्यातील सॅलसबरी पार्कला खासगी व्यक्तीचे नाव नको ; सॅलसबरी सिटीझन फोरमची मागणी

पुण्यातील सॅलसबरी पार्कचे नाव बदलण्यासाठी आंदोलन करून देखील उद्यानेचा नाव बदलण्यात आले आणि स्थानिक नगरसेवकांच्या वडिलांचे नाव देण्यात आले.   येथील नागरिकांनी ४० वर्षे लढा देऊन […]

प्रसिध्द शल्यचिकित्सक डॉ. सुरेश गोविंद घैसास यांचे निधन

विशेष प्रतिनिधी पुणे : सुप्रसिध्द नाक, कान व घसा तज्ञ आणि माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्‍वस्त व माजी अध्यक्ष डॉ. सुरेश गोविंद घैसास यांचे अल्प आजाराने […]

वीजटंचाईतील ‘टक्केवारी’ जाहीर करा -माजी मंत्री गिरीश महाजन

वीजटंचाईमुळे हैराण झालेल्या शेतकरी व सामान्य जनतेची सहानुभूती मिळविण्याकरिता कोळसाटंचाईचे खोटे कारण पुढे केले जात आहे, असा आरोप माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत […]

shivsena – NCP : आत्तापर्यंत शिवसेनेच्या राष्ट्रवादी विरोधात कुरबुरी; आता राष्ट्रवादीच्या शिवसेने विरोधात तक्रारी!!

प्रतिनिधी औरंगाबाद : महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकारचे प्रवक्ते संजय राऊत, शिल्पकार शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अरे हे जरी कितीही आपले सरकार […]

घर खाेदकामात साेन्याची नाणी मिळाल्याचे सांगत व्यापाऱ्याची ११ लाखांची फसवणुक

घराचे खाेदकाम करत असताना साेने व चांदीची नाणी माेठया प्रमाणात सापडली असल्याचा बहाणा दाेन अनाेळखी इसम व एक अज्ञात महिला यांनी करुन व्यापाऱ्याकडून ११ लाख […]

Raj Thackeray : राज ठाकरे यांची “संभाव्य” केंद्रीय सुरक्षाव्यवस्था जितेंद्र आव्हाडांना टोचली!!

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांना काही मुस्लिम संघटना धमक्या देत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना केंद्र सरकार सुरक्षा […]

अंधश्रद्धेतून महिलेला डाकीण ठरवून विवस्त्र करून अमानुष मारहाण – छळ; पोलीस तपास सुरू

प्रतिनिधी नंदूरबार : डाकीण असल्याच्या अंधश्रद्धेतून एका महिलेला विवस्त्र करुन छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबारमध्ये सोशल मीडियावरून संबंधित महिलेचे व्हिडीओ व्हायल झाल्यानंतर पोलीसांनी […]

राज ठाकरे भाजपाचे अनाधिकृत भोंगा -औरंगाबादच्या सभेत काळे झेंडे दाखविणार -एसडीपीआय संघटनेचा इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगाबाबत चेतावणी दिली आहे. परंतु, स्वतः राज ठाकरेच भाजपाचे अनाधिकृत भोंगा असून त्यांनी जातीयवादी राजकारण केल्यास सडेतोड उत्तर […]

राज ठाकरेंनी कोणाची सुपारी घेतली हे देवेंद्र फडणवीसच सांगतील

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता नाना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पटोले म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी […]

प्रीतम मुंडेंकडून केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारचे कौतुक!!; मराठी माध्यमांच्या मात्र राज्य सरकारच्या कौतुकाच्या बातम्या!!

प्रतिनिधी बीड : भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी कोरोना काळात महाराष्ट्रात झालेल्या कामाबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारचे कौतुक केल्याच्या […]

Nawab Malik ED : नवाब मलिकांना पुन्हा दणका; कोठडीतला मुक्काम 22 एप्रिल पर्यंत वाढला!!

वृत्तसंस्था मुंबई : ठाकरे – पवार सरकार मधील बिन खात्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ […]

नाशिक मध्ये हनुमान चालिसावर निर्बंध

विशेष प्रतिनिधी मुंबई : लाऊडस्पीकरच्या वादातून नाशिक प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आता लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा किंवा भजन वाजवण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. नाशिकचे पोलिस […]

पुण्यात उष्माघाताने १५ मोरांचा मृत्यू खेड ताालुक्यातील लोेणकरवाडी येथील घटना

पुणे जिल्ह्यात एकेकाळी उन्हाळा असह्य होत नव्हता. मात्र, मोठ्या प्रमाणात तापमान वाढल्याने मानवाबरोबर पशुपक्ष्यांनाही याची झळ बसत आहे. असाच प्रकार पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोणकरवाडी […]

Raj Thackeray : छेडेंगे तो छोडेंगे नही, म्हणणारा मतीन शेखानी फरार; आता अझहर तांबोळीची भोंगे वाजवण्याची धमकी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्या विरोधात मोठा आवाज काढल्यानंतर छेडेंगे तो छोडेंगे नही, असे म्हणत त्यांना धमकी देणारा मतीन शेखानी […]

पवारांचा दुटप्पीपणा उघड : 2013 मध्ये बाबासाहेब पुरंदर्‍यांचा गौरव; 2022 मध्ये मात्र शरसंधान!!

2013 : डी वाय पाटील विद्यापीठात “डॉक्टर ऑफ लेटर्स” प्रदान करताना पवारांचे बाबासाहेबांचा गौरव करणारे भाषण!! Pawar’s duplicity exposed: Babasaheb Purandar’s glory in 2013; In […]

Thackeray – Pawar : हनुमंता “त्यांच्या” मनाला “भोंग्यांचा छंद” लागला रे!!

“हनुमंता माझ्या मनाला भजनाचा छंद लागो रे”, हे मूळ भजन आहे. पण महाराष्ट्रात सुरू झालेल्या भोंग्यांच्या राजकारणामुळे त्यात शीर्षकाप्रमाणे म्हणजे, “हनुमंता “त्यांच्या” मनाला भजनाचा छंद […]

भांडणात मध्यस्थी केल्याने पोलिस कर्मचार्‍याच्या हाताचा घेतला चावा

हनुमान जयंती निमित्त कर्तव्यावर असताना चाललेली भांडणे पाहुन मध्यस्थी करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांचा हाताचा एकाने चावा घेतल्याचा प्रकार विश्रांतवाडी येथील एकतानगर येथे घडला. On police duty […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात