आपला महाराष्ट्र

मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब लागो, खाते वाटपाला उशीर होवो; पण पक्षांचे संघटनात्मक काम जोरावरच!!

विनायक ढेरे “भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे; मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार”, “वॉर्डमध्ये फिरा, लोकांची कामं करा; माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरेंचा कानमंत्र” आणि मुंबईत उभ्या राहत आहेत […]

महाराष्ट्र – मुंबईत भाजपचे नवे कॅप्टन्स; प्रदेशाध्यक्ष पदी बावनकुळे, तर आशिष शेलार भाजपा मुंबई अध्यक्ष!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होताच दोनच दिवसांत महाराष्ट्र भाजपामध्ये संघटनात्मक फेरफार करण्यात आला आहे. त्यात शुक्रवारी, १२ ऑगस्ट रोजी भाजपाच्या मुंबई […]

शिंदे – फडणवीस सरकार : विलंब मंत्रिमंडळ विस्तारात, उशीर खाते वाटपात; आयते कोलीत विरोधकांच्या हातात!!

विनायक ढेरे शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आधीच विलंब झाला, त्यात खाते वाटपाला उशीर होतोय… त्यामुळे विरोधकांच्या हातात आयते कोलीत तर मिळतेच आहे, पण राष्ट्रवादी […]

एएमआयएम आवडे राष्ट्रवादीला : पवारांचे तोंडी टार्गेट शिंदे गट – भाजप; पण फोडताहेत एआयएमआयएम!!

सोलापूरात 8 नगरसेवक फुटून राष्ट्रवादीत!! विनायक ढेरे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाचे सोलापूर महापालिकेतील 8 नगरसेवक वरिष्ठ नगरसेवक तौफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये […]

सत्तेसाठी आघाडी, सत्ता गेल्यावर बिघाडी!!; काँग्रेस बाहेर पडण्याच्या तयारीत!!; पण काँग्रेस उपद्रव मूल्य दाखवेल??

विनायक ढेरे नाशिक : “सत्तेसाठी आघाडी आणि सत्ता गेल्यावर बिघाडी” याचे प्रत्यंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीत येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि […]

शिंदे – फडणवीसांचा दणका; ऊस नियंत्रण मंडळातील सर्व अशासकीय नियुक्त्या रद्द!!

प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या ठाकरे-पवार सरकारने सरत्या काळात घेतलेले निर्णय स्थगित करण्याचा धडाका लावल्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारने आता अशासकीय नियुक्त्यांकडे मोर्चा वळवला आहे. […]

13, 14 ऑगस्टला पुण्यात रंगणार मिती शॉर्ट फिल्म फेस्टिवल

वृत्तसंस्था पुणे : मिती फिल्म सोसायटीतर्फे दर वर्षी घेण्यात येणारा मिती शॉर्ट फिल्म फेस्टिवल यंदा 13 व 14 ऑगस्ट रोजी BNCA ऑडिटोरियम, कर्वे स्त्री शिक्षण […]

शरद पवारांचे (न)पंतप्रधान पद ते पंकजा मुंडेंचे कोणतेही (न)पद; माध्यमांचे आवडते “राजकीय खाद्य”!!

विनायक ढेरे नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार तब्बल 32 दिवसांनी झाला. त्यामध्ये एकाही महिला मंत्र्याला स्थान दिले नाही. […]

विधान परिषद विरोधी पक्षनेते : शिवसेनेला अजितदारांचा पाठिंबा, तर जयंत पाटलांचा विरोध!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येच मतभेदाचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची विधान सभेच्या […]

महाराष्ट्र पोलीस दलात 29000 रिक्त पदे; किती भरती केली?, हे 9 नोव्हेंबरपर्यंत शपथपत्राद्वारे सादर करा!!; हायकोर्टाचे आदेश

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात कर्मचारीच नव्हे, तर अधिका-यांचीही वानवा आहे. आज सध्या अधिकारी, कर्मचा-यांची मिळून तब्बल 29 हजार 401 पदे रिक्त आहेत. राज्याच्या […]

जालन्यात फुल टू फिल्मी स्टाईल धाड; इन्कम टॅक्सला गावले 390 कोटींचे घबाड!!; पण पैसा कोणा बड्यांचा??

वृत्तसंस्था/ प्रतिनिधी जालना : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने जालन्यात फुल टू फिल्मी स्टाईल छापा मारला आणि अधिकाऱ्यांना तब्बल 390 कोटींचे घबाड गावले… भले इन्कम टॅक्सने छापे […]

अतिवृष्टीग्रस्तांना राज्य शासनाचा मोठा दिलासा : दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत; एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत करणार

प्रतिनिधी मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर नवीन मंत्र्यांनी काल मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

पावसाळी अधिवेशनात सहा दिवस कामकाज, अधिवेशनाला 17 ऑगस्टपासून सुरुवात

प्रतिनिधी मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारामुळे रखडलेले राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट दरम्यान होत असून प्रत्यक्ष कामकाज सहा दिवस होणार आहे. अधिवेशनाबाबत गुरुवारी […]

ठाकरे – पवार सरकारमध्ये रखड(व)लेल्या मेट्रो 3 च्या मूळ खर्चात 10000 कोटींची वाढ!!

प्रतिनिधी मुंबई : कुलाबा – वांद्रे- सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग 3 प्रकल्पाच्या सुधारित खर्चास बुधवारी झालेल्या शिंदे फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली. या […]

संजय राऊतांना भेटण्यास आर्थर रोड जेलमध्ये गेलेल्या खासदार – आमदारांना प्रशासनाने रोखले!!

प्रतिनिधी मुंबई : पत्राचाळ जमीन घोटाळ्यात आर्थर रोड मध्ये ईडीच्या न्यायालयीन कोठडीत ठेवलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी गेलेल्या एका खासदार आणि दोन आमदारांना […]

“भाजप मित्र पक्षांना संपवतो”, पवारांचा वार; “सरकार टिकवता आले नाही हे पवारांचे दुःख”, फडणवीसांचा पलटवार!!

प्रतिनिधी बारामती/ मुंबई : बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपला सत्तेतून बाहेर काढले. राष्ट्रीय जनता दलाबरोबर आघाडी करून ते सरकार बनवत आहेत. या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी […]

मंत्रिमंडळ विस्तार : राठोड, सत्तारांच्या समावेशानंतर आक्रमक विरोधकांमध्ये एकटे अजितदादा “सॉफ्ट” कसे??

विनायक ढेरे नाशिक : शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा समावेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या […]

महावितरणचा वीज ग्राहकांना इशारा; “वीजबिल भरा”च्या बनावट लिंक, एसएमएस फिरताहेत!!, सावधान!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट ‘एसएमएस’ (SMS) पाठवून वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायला सांगणे. त्यानंतर एखादी लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास […]

शिंदे फडणवीस मंत्रिमंडळ विस्तारात एकही महिला नाही; सुप्रिया सुळेंचा थेट पंतप्रधानांना सवाल; पण ठाकरे – पवार सरकार मध्ये महिलांना होती किती संधी??

प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाले आहेत मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात एकाही महिलेला स्थान दिले […]

शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात 18 मंत्री; पण “कोण आहे?” यापेक्षा “कोण नाही?” याचीच चर्चा!!

प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये 18 मंत्र्यांचा समावेश करून आज शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा त्यांनी विस्तार केला पण या विस्तारात कोणाला झुकते […]

शिंदे फडणवीस मंत्रिमंडळ विस्तार : खात्रीशीर नावांची बातमी कुठेच नाही; पण नाराजीच्या मात्र बातम्यांचा “महापूर”!!

नाशिक : शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत आहे. त्याचे वेगवेगळे आकडे फुटले आहेत. काही माध्यमांनी शिंदे गटाचे 9 आणि भाजपचे 9 असे मंत्री शपथ […]

धनुष्यबाण मिळवण्याच्या शर्यतीत एकनाथ शिंदे पुढे, निवडणूक आयोगात कागदपत्रे सादर, उद्धव ठाकरेंनी मागितली वेळ

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेदरम्यान ‘धनुष्यबाण’ची लढाईही तीव्र होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी […]

लवासा बेकायदा बांधकाम : पवारांवरील आरोपांची दखल घेत सुप्रीम कोर्टाची नोटीस!!; 6 आठवड्यांत उत्तर द्या!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : पुणे जिल्ह्यातील लवासा हे स्वतंत्र खासगी हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. पण हेच खासगी हिल स्टेशन बेकायदेशीर रित्या विकसित केल्याप्रकरणी पवार […]

शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे “ठरवून” जाहीर; पण मुख्यमंत्र्यांकडून नव्हे, तर माध्यमांकडून!!

विनायक ढेरे नाशिक : ज्या माध्यमांना देवेंद्र फडणवीस नव्हे, तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार आहेत हे अखेर पर्यंत समजले नव्हते, त्या माध्यमांनी आता शिंदे […]

केवळ मंत्रिमंडळ विस्तारातच स्पर्धा नव्हे; तर विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेसमध्ये संघर्ष!!

प्रतिनिधी मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा मंगळवारी होणार आहे. पण त्यामध्ये वर्णी लागण्यासाठी शिंदे गटात आमदारांमध्ये चुरस आहे. एकीकडे अशी चुरस असताना दुसरीकडे विधान […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात