आपला महाराष्ट्र

२०१७ मध्येच भाजप-राष्ट्रवादीत युतीची झाली होती चर्चा; आशिष शेलारांचा “गौप्यस्फोट”!!  

प्रतिनिधी मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीच्या ललिताची कीर्तन अध्यक्ष सुरू असून आता आशिष शेलार यांनी केला गौप्यस्फोटाची फोडणी दिली आहे.BJP-NCP alliance […]

सायकलवरून चक्कर येऊन पडल्याने संभाजी भिडे गंभीर जखमी; सांगलीत रुग्णालयात दाखल

प्रतिनिधी सांगली : हिंदुस्तान प्रतिष्ठानचे नेते संभाजी भिडे हे सांगलीत गणपतीच्या दर्शनाला जात असताना सायकलवरून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना भारती रुग्णालयात उपचारासाठी […]

कैद्यांना मिळणारी कर्ज योजना महाराष्ट्र दिनापासून होणार सुरू उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतर्फे ‘जिव्हाळा’ या कारागृहातील कैद्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जगातील पहिल्या कर्ज योजनेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या […]

Raj Thackeray : मनसेचा सभेचा निर्धार; बाळा नांदगावरकर संभाजीनगरमध्ये, पण पोलीसांचा उद्या निर्णय

प्रतिनिधी संभाजीनगर : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे 1 मे महाराष्ट्र दिनी संभाजीनगर मध्ये जाहीर सभा घेणार आहेत.या सभेसाठी मनसे पदाधिकारी सज्ज झाले […]

लिफ्टमध्ये अडकलेल्या महिलेची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

विशेष प्रतिनिधी पुणे – बुधवारी दुपारी चार वाजता बाजीराव रस्ता, चंद्रमोहन सोसायटीत अचानक विद्युतप्रवाह बंद झाल्याने पाच मजली असणारया इमारतीत दुसरया मजल्यावर लिफ्टमध्ये असणारी महिला […]

पुण्यात भरदिवसा घरफोडीत चार लाखांवर ऐवज लंपास

कोंढवा आणि लोहगावमधील फ्लॅटमधून चोरट्यांनी भरदिवसा साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. विशेष प्रतिनिधी  पुणे-   कोंढवा आणि लोहगावमधील फ्लॅटमधून चोरट्यांनी भरदिवसा साडेचार लाखांचा ऐवज […]

जीएसटीबाबत थकबाकीपोटी उद्धव ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह झालेल्या बैठकीत जीएसटीबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. Uddhav Thackeray reacts sharply […]

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात महिलात वंध्यत्वाचे वाढते प्रमाण ; प्रदूषण, ताणतणाव, व्यसनाधीनता, फास्टफूडचा परिणाम

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात महिलात वंध्यत्वाचे वाढते प्रमाण दिसून येत आहे. प्रदूषण, ताणतणाव, व्यसनाधीनता, फास्टफूडचा परिणामामुळे जे घडत असल्याचे तज्ञाचे मत आहे. विशेष प्रतिनिधी  पुणे – […]

Yusuf Lakdawala : संजय राऊतांचे राणा दंपत्यावरील आरोप राजीव गांधी – पवारांपर्यंत पोहोचले!!

प्रतिनिधी मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा याचा मुंबईतला म्होरक्या युसुफ लकडावाला याच्याकडून खासदार नवनीत राणा – आमदार रवी राणा या दाम्पत्याने 80 लाख रुपयांचे […]

Petrol – diesel hike : मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांवर पलटवार; पण उद्या डिझेलवरील कर घटविण्याचा कॅबिनेटमध्ये प्रस्ताव!!

प्रतिनिधी मुंबई : पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राने पेट्रोल, डिझेल वरील मूल्यवर्धित कर घटवले नाहीत. त्यामुळे केंद्राने उत्पादन शुल्क कमी करून पेट्रोल डिझेलचे भाव कमी केल्याचा […]

Nashik : ब्राह्मण समाजाच्या बदनामीच्या निषेधार्थ ब्राह्मण महासंघाचा भव्य मोर्चा; मनसे, भाजप नेते सहभागी;

प्रतिनिधी नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीतल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ब्राह्मण समाजाविषयी बदनामीकारक उद्गार काढले त्याच्या निषेधार्थ ब्राह्मण महासंघाने आज नाशिक मध्ये भव्य […]

नातीच्या स्वागतासाठी आजोबाने मागविले हेलिकॉप्टर

बालेवाडी येथील शेतकरी अजित पांडूरंग बालवडकर यांनी मुलगी हीच आपली वंशाचा दिवा आहे असं समजून नातीच्या जन्माचे जंगी स्वागत सुनेचे माहेर मांजरी फार्म शेवाळवाडी, पुणे […]

संजय पांडे यांच्या आदेशामुळे फिर्याद नोंदवली जात नसल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या आदेशामुळे माझी फिर्याद, एफआयआर लिहिली गेली नसल्याचा दावा महाराष्ट्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला […]

हिंदू मतदारांवर चालून आलेली “गदाधारी” आणि “गधास्वारी” हिंदुत्वाची संक्रांत!!

सध्या देशभरात सावरकर प्रणित हिंदुत्वाची राजकीय चलती सुरू असताना महाराष्ट्रात मात्र या हिंदुत्वाने “गदाधारी” आणि “गधास्वारी” हिंदुत्वाचे दुर्दैवी वळण घेतले आहे. किंबहुना ही “गदाधारी” आणि […]

धनंजय मुंडे यांच्यावर दबाव आणण्यासाठी रेणू शर्माकडून राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनाही संदेश

विशेष प्रतिनिधी मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा हिने त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी […]

ताबुत इनाम एन्डॉमेंट ट्रस्टची पुण्यातील साडेआठ कोटी रुपयांची मालमत्ता इडी कडून जप्त

विशेष प्रतिनिधी पुणे : सक्तवसुली संचालनलयाने फसवणुक प्रकरणी ताबुत इनाम एन्डॉमेंट ट्रस्टच्या (टिआयईटी) बॅंक खात्यातील दीड कोटी रुपयांची रक्कम व सात कोटी 17 लाख रुपयांचे […]

हत्या होईल तरीही आम्ही वचन तोडणार नाही, अटलबिहारी, जयप्रकाश नारायण यांचा वारसा, गुणरत्न सदावर्ते यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी मुंबई : आमची हत्या होईल तरीही आम्ही हे वचन आम्ही तोडणार नाही. या देशात आणीबाणी लागली तेव्हा अटलबिहारी वाजपेयी, जयप्रकाश नारायण आणि नेल्सन […]

देशाला म्लेंच्छ ,अ‍ॅँग्ला आणि गांधीबाधा, संभाजी भिडे गुरुजी यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी सांगली: देशाला म्लेंच्छ,अँग्लो आणि गांधीबाधा झाली आहे. देश उभारण्याची ताकत मिळायची असेल, तर तर हिंदुस्थानाच्या १२३ कोटी लोकांचा रक्तगट हा छत्रपती शिवाजी महाराज […]

कोंढव्यात गोदामाला भीषण आग, अडीच तासानंतर आग आटोक्यात

कोंढवा बुद्रूक परिसरातील पारगेनगरमध्ये असलेल्या फर्निचर गोदामाला मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती.Kondhva area majour fire incident in furniture godown विशेष प्रतिनिधी […]

गुणरत्न सदावर्ते कारागृहातून, तर पत्नी जयश्री पाटील “अज्ञातवासातून” बाहेर!!

प्रतिनिधी मुंबई : संपकरी एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते विविध आरोपांखाली महाराष्ट्राच्या विविध कारागृहांमध्ये जाऊन आज 18 दिवसानंतर आज बाहेर आहेत. सदावर्ते यांना जामीन मिळताच […]

Raj Thackeray : संभाजीनगरची सभा “दोलायमान”; पण राज ठाकरेंचे पुणे – संभाजीनगरचे कार्यक्रम पक्केच!!

प्रतिनिधी मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांची संभाजीनगरची 1 मे महाराष्ट्र दिनाची सभा पोलिसांच्या परवानगी अभावी दोलायमान स्थितीत असली तरी राज ठाकरे यांचे पुणे […]

Navneet Rana : नवनीत राणांचा व्हिडिओ खार पोलीस स्टेशनचा; त्यांची हीन वागणुकीची तक्रार सांताक्रुज पोलीस स्टेशन मधली!!

प्रतिनिधी मुंबई : खासदार नवनीत राणा यांचा कोठडीत कोणत्याही प्रकारे छळ झाला नाही. त्यांना हीन वागणूक दिली नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील […]

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओढून धूम स्टाइल पळून जाणारे आरोपी जेरबंद

दुचाकीवरून येवून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओढून धूम स्टाइल पळून जाणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारांंस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने जेरबंद केले आहे. विशेष प्रतिनिधी […]

Raj Thackeray : वडिलांच्या पुण्याईचा मनसेने सांगितला खोचक अर्थ…!!

प्रतिनिधी मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी जाहीर केलेली संभाजीनगरची सभा होणार आहे की नाही, यावर सस्पेन्स कायम असताना […]

Navneet Rana : नवनीत राणांना हीन वागणूक नाही; वळसे पाटलांचे स्पष्टीकरण; पोलिसांकडून व्हिडिओ जारी!!

प्रतिनिधी मुंबई : खासदार नवनीत राणा यांच्यासोबत कोठडीत कोणत्याही प्रकारे छळ झाला नाही. त्यांना हीन वागणूक दिली नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात