आपला महाराष्ट्र

भोंगे हटविल्याने आभार, राज ठाकरे यांनी केले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक

विशेष प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेश सरकारने 30 एप्रिलपर्यंत बेकायदा लाऊडस्पीकर हटवण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या आदेशावरून प्रशासनाने राज्यातील अनेक जिल्ह्यांतील धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले. […]

समाज ठरवेल तोपर्यंतच सरकार राहू शकते, सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत

विशेष प्रतिनिधी अमरावती : सरकारच्या नावातच ‘स’ म्हणजेच सकारात्मकता व ‘रकार’ म्हणजे सरकार असेपर्यंत सरकार करेल, मात्र समाज एकत्र असेल आणि समाजाचा दबाव असेल तर […]

मुंबई पोलीसांनी आपल्या नावावर बनावट एफआयआर केला दाखल, उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा

विशेष प्रतिनिधी मुंबई : आपला एफआयआर पोलिसांनी घेतलाच नाही. उलट आपल्या नावाने बनावट एफआयआर दाखल केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला […]

शेतकरी मेळाव्यांमध्ये अल्ला हू अकबरच्या घोषणा देणारे राकेश टिकैत यांचा भोंगे हटविण्याच्या मागणीला पाठिंबा

विशेष प्रतिनिधी रायपूर : उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान हर हर महादेवच्या बरोबरच अल्ला हू अकबरच्या घोषणा देणारे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही भोंगे हटविण्याच्या […]

शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे यांच्यावर बलात्कारप्रकरणी तक्रार

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात साकीनाका पोलीस स्थानकात एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. राहुल शेवाळे यांनी मात्र […]

पुण्यात सर्वपक्षीय पक्षांच्या सदभावना निर्धार सभेचे आयाेजन

३० एप्रिल राेजी महाविकास आघाडी आणि डाव्या व पुराेगामी पक्ष संघटनांच्या वतीने अलका टाॅकीज चाैक येथे सदभावना निर्धार सभेचे आयाेजन करण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी  […]

उन्हाळयामुळे बालक्नीचे दार उघडे ठेवून झाेपले अन चाेरटयांनी संधी साधली -हाॅटेल मॅनेजरच्या घरात पाच लाखांचा चाेरटयांचा डल्ला

उन्हाळयामुळे घरात रात्रीचे गरम हाेत असल्याने तसेच वारा लागत नसल्याने घरातील काही मंडळी टेरसेवर झाेपण्यास गेली तर काहीजण घरातच बालक्नीचा दरवाजा उघडा ठेवून झाेपली. मात्र, हीच […]

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला सद्भावना निर्धार सभा डाव्या व पुरोगामी पक्ष संघटनांचा पुढाकार

विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रातील धार्मिक सद्भाव, एकोपा आणि सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न झाला तर पुण्यामधील व राज्यातील सर्व जनता अशा उपटसुंभाचा रस्त्यावर उतरून संपूर्ण ताकदीने […]

नाशिकमध्ये अजानच्या आधी आणि नंतर १५ मिनिटे भजनावरची बंदी उठवली

विशेष प्रतिनिधी नाशिक : महाराष्ट्रातील नाशिकमध्ये अजानच्या आधी आणि नंतर १५ मिनिटे भजन, पूजा करण्यावर असलेली बंदी आता हटवण्यात आली आहे. नाशिकचे नूतन पोलिस आयुक्त […]

Petrol prices : आलं अंगावर, ढकललं केंद्रावर; पेट्रोलचा व्हॅट कमी करण्याची चर्चा ठाकरे मंत्रिमंडळात नाहीच!!

प्रतिनिधी मुंबई : आलं अंगावर, ढकललं केंद्रावर!! ही प्रवृत्ती आजही ठाकरे मंत्रिमंडळात दिसली. पेट्रोल – डिझेल वरील मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅट कमी करा आणि जनतेला […]

सोमय्या पिता पुत्राला उच्च न्यायालयाचा दिलासा

विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना हायकोर्टाचा दिलासा कायम राहिला आहे.High court consoles Somaiya’s father and son संजय पांडे यांच्या […]

Nashik Musomint : नाशिकमध्ये 30 एप्रिलला तरुण कलाकारांची नाट्यसंगीत मैफल!!

प्रतिनिधी नाशिक : नाशिक मधील तरुण कलाकारांच्या “म्यूझोमिन्ट” तर्फे 30 एप्रिल रोजी “नमन नटवरा” ह्या नाट्यसंगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकमधील प्रसिद्ध गायक आशिष […]

Nawab Malik : 5000 पानी आरोपपत्र, सुप्रीम कोर्टाच्या झटक्यानंतर आता तब्येतीचे कारण दाखवत मलिकांचा पुन्हा जामीन अर्ज!!

वृत्तसंस्था मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने […]

एसटी बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने बसची वाहनांना धडक

पुण्यातील शंकर महाराज उड्डाणपुलावर स्वारगेट ते सातारा एसटी बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने बसने  तीन ते चार दुचाकीस्‍वारांना उडवले.  एका कारलाही धडक दिली. विशेष प्रतिनिधी […]

सभांचा धडाका : 1 मे संभाजीनगरात राजसभेच्या दिवशीच मुंबईत फडणवीस “बूस्टर डोस” सभा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असले तरी खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली आहे. कारण आता एका पाठोपाठ एक […]

“शकुनी काकां”चा 2000 कोटींची बँक आणि मालमत्ता हडपण्याचा डाव; पडळकरांचा गंभीर आरोप

विशेष प्रतिनिधी मुंबई : विधान परिषदेतले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या एसटी बॅंक निवडणुकीवरून गंभीर आरोप केला आहे. “Shakuni […]

Raj Thackeray : संभाजीनगरच्या सभेला अटी शर्तींवर परवानगी; पण सभा उधळण्याची भीम आर्मीची धमकी!!

विशेष प्रतिनिधी संभाजीनगर : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला पोलीस परवानगी देण्याच्या स्थितीत आहेत, पण काही अटी शर्तींवर!! या अटी शर्ती मनसेने पाळल्या तरच […]

Raj Thackeray : मशिदींवरले भोंगे उतरवले; राज ठाकरेंकडून योगींचे अभिनंदन!!; ठाकरे – पवारांना टोला!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेशात 11000 मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले. 35000 भोंग्यांचे आवाज कमी केले. या राजकीय कर्तृत्वाबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मनसेप्रमुख राज […]

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ३३०३ रुग्ण

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस झपाट्याने होत आहे. वाढत्या संसर्गामुळे सर्वसामान्यांची तसेच सरकारची चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या […]

दोन कारच्या धडकेत दोघे मयत तर तीनजण गंभीर जखमी

सर्व्हिस रोडने भरधाव जाणाऱ्या कारला दुसऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना पुण्यातील लोणीकाळभोर जवळील […]

तुळजापूर देवस्थानच्या दागिने व नाण्यांच्या गैरवापराबाबत कारवाई करण्याचे सीआयडीचे महाराष्ट्र सरकारला पत्र

उस्मानाबाद जिल्हयातील श्री तुळजाभवानी मंदिरातील साेने व चांदीचे दागिने आणि प्राचीन नाणी व इतर माैल्यवान वस्तूंच्या गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या दाेषींवर कारवाई करण्याचे विनंती स्मरणपत्र पाठवले […]

मेंदू आणि छातीतून दोन गोळ्या बाहेर काढल्या; शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची न्यायालयात साक्ष, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण

शवविच्छेदनाच्या प्रक्रियेत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मेंदू आणि छातीतून दोन बुलेट्स बाहेर काढण्यात आल्याची साक्ष ससूनचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी न्यायालयात दिली. […]

शरद पवार यांची मुंबईत पाच मे रोजी साक्ष नोंदवणार कोरेगाव भीमा चौकशी आयोग

माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार शरद पवार यांची महत्त्वपूर्ण साक्ष कोरेगाव भीमा चौकशी आयोग प्रत्यक्ष नाेंदवणार आहे. मुंबई येथील मलबार येथे सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे […]

न्यायालयात सामना, राजकीय टीका पेलवण्याइतपत न्यायव्यवस्थेचे खांदे मजबूत म्हणत उच्च न्यायालयान सुनावले

विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत निधी अपहारप्रकरणी उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी टीका केल्या वरून […]

बिल्डरला मारहाण प्रकरणी चौघांना अटक

कारमधून घरी जात असताना रस्त्यात आडवून बिल्डरला मारहाण केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. विशेष प्रतिनिधी पुणे –कारमधून घरी जात असताना रस्त्यात आडवून बिल्डरला […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात