आपला महाराष्ट्र

महाराष्ट्रातील गावांना वेगळे होण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची फूस; शिंदे गटाचा गंभीर आरोप

प्रतिनिधी मुंबई : सध्या महाराष्ट्रातील सीमा भागातील गावे दुसऱ्या राज्यात जाण्याच्या मागण्या करीत आहेत. त्यात विशेष करून कर्नाटक राज्यातील सीमाभागातील महाराष्ट्रातील गावांची चर्चा आहे. पण […]

खासगी संस्थांमधील ‘फी’ ला चाप; राज्य सरकार ठेवणार लक्ष

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या भरमसाठ फी वर चाप लागणार आहे. खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण शुल्क नियंत्रण प्राधिकरणाच्या कारभारावर […]

मुंबईत पर्यटक कोरियन युवतीला छेडणाऱ्या मोबीन शेख आणि मोहम्मद अन्सारी यांना अटक

वृत्तसंस्था मुंबई : मुंबईत पर्यटनाला आलेल्या आणि खार परिसरात लाईव्ह युट्युब स्ट्रीमिंग करणाऱ्या एका कोरियन युवतीला छेडल्याबद्दल मोबीन चांद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सद्रेलाम […]

2024 साठी भाजपची घट्ट संघटना बांधणी; गडकरींचा विदर्भात, राणे, दानवेंचे दक्षिण महाराष्ट्रात दरमहा प्रवास

भागवत कराड, भारती पवारांकडे उत्तर महाराष्ट्र प्रभारीपद प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात दररोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर सर्व पक्ष राजकीय घमासान करत असताना भाजप मात्र 2024 […]

ठाकरेंना घरातलीच महिला मुख्यमंत्री करायचीय, नवनीत राणांचा टोला; पण मराठी माध्यमांनी लावली तिघींमध्ये स्पर्धा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहूशक्ती कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री करण्याचा मनसूबा बोलून दाखवला आणि त्यावर मराठी माध्यमांनी […]

राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणाचे विष; राज ठाकरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

प्रतिनिधी सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणाचे विष पेरले, असा हल्लाबोल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केला आहे. राज ठाकरे […]

शिवशक्ती – भीमशक्ती – लहूशक्ती एकत्र; पण उद्धव ठाकरे यांच्या मनातील महिला मुख्यमंत्री कोण?

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवशक्ती – भीमशक्ती – लहूशक्ती कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री करण्याचे सूतोवाच केले आहे. पण उद्धव ठाकरेंच्या […]

पुणे, सातारा, कोल्हापूरात नोकरीची संधी; 7500 रिक्त पदांसाठी भरती; वाचा तपशील

प्रतिनिधी पुणे : पुण्यासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांमध्ये औद्योगिक आणि इतर सेवा क्षेत्रात विविध प्रकारची सुमारे 7500 रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि […]

महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची फेररचना; डॉ. अनिल काकोडकर, जयंत नारळीकरांना स्थान

प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना केली आहे. विशेष म्हणजे त्यात डॉ. अनिल काकोडकर आणि डॉ. जयंत नारळीकर […]

प्रकाश आंबेडकर ठाकरे गटाशी युती करण्यास तयार पण…

प्रतिनिधी मुंबई : प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत युती करण्यास अनुकूलता दर्शवली असली, तरी ही युती महाविकास आघाडीसह असेल की […]

रिक्षाचा संप PMPML च्या पथ्यावर! ‘पीएमपी’च्या तिजोरीत पहिल्यांदाच भरघोस उत्पन्न

प्रतिनिधी पुणे : पुण्यात रिक्षा संघटनांनी सोमवारी केलेल्या संपामुळे पुणेकरांची मोठी गैरसोय झाली खरी पण या रिक्षा चालकांच्या संपामुळे पीएमपीएमएल त्यांच्या मदतीसाठी उभी राहिली. सोमवारी […]

तुमचे प्रकाश आंबेडकर तर आमचे जोगेंद्र कवाडे; एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

प्रतिनिधी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची राजकीय सलगी वाढत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील स्वस्थ […]

अल्पसंख्याकांसाठी भारत असुरक्षित नव्हे, तर सर्वोत्तम; जागतिक अहवालात प्रशंसा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2014 नंतर भारतात अल्पसंख्यांक असुरक्षित झाल्याची आवई उठविणाऱ्या लिबरल्सला एका आंतरराष्ट्रीय अहवालातून जोरदार चपराक बसली आहे. कारण अल्पसंख्याकांसाठी भारत सर्वात सुरक्षित […]

गायरान जमिनींवरील घरे अतिक्रमण म्हणून काढणार नाही; सव्वादोन लाख कुटुंबांना लाभ

सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार Gairaan will not remove houses on land as encroachment प्रतिनिधी मुंबई : गायरान जमिनींवरील गरीबांची घरे अतिक्रमण म्हणून […]

फडणवीसांच्या राजकीय इच्छाशक्तीमुळेच डेव्हिड हेडली विरुद्धचा खटला यशस्वी; सरकारी वकील उज्ज्वल निकमांची कबुली

प्रतिनिधी नवी दिल्ली : 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड हेडली याच्या विरुद्ध भारताने यशस्वी खटला चालविला, त्यामागे त्या वेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय इच्छाशक्ती […]

मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये मनसे लढणार स्वबळावर; राज ठाकरेंची कोल्हापुरात घोषणा

प्रतिनिधी कोल्हापूर : मुंबई महापालिकेसह राज्यातील 16 महापालिका निवडणूक येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजप यांच्यासोबत मनसेची युती होईल, अशी चर्चा जोरदार होती, […]

सरकारी डॉक्टर, वैद्यकीय अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीचा चाप लावणारे तुकाराम मुंढे कार्यमुक्त; नव्या नियुक्तीची वाट पाहण्याचे आदेश

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी हॉस्पिटल मधील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांना बायोमेट्रिक हजेरीनुसार वेतन आणि भत्ते देण्याचा निर्णय आरोग्य विभाग आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा […]

मेट्रो कार शेड आरे मध्येच; कामाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; ठाकरे – पवार सरकारला फटकार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुंबई मेट्रोची कार शेड आरे मध्येच बांधण्याच्या शिंदे – फडणवीस सरकारच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे. आरे कार शेडच्या कामाला […]

सर्व्हर डाऊनच्या तक्रारीनंतर पोलीस भरती अर्जांना 15 दिवसांची मुदत वाढ; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

प्रतिनिधी मुंबई : काही दिवसांपूर्वी पोलीस भरतीची जाहिरात आल्यानंतर महाराष्ट्रात युवक युवतींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. राज्यात 18 हजार पोलीस भरतीच्या जागा निघाल्यानंतर अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना […]

महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड बांधण्याचे; कोयना, कोकण किनारपट्टीवर सी प्लेन सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोसीखुर्द, कोयना धरण क्षेत्रात, कोकण किनारपट्टीवर […]

महाराष्ट्रात सरकारी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांना बायोमेट्रिक हजेरीनुसारच वेतन आणि भत्ते

आरोग्य विभाग आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी हॉस्पिटल मधील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांना आता बायोमेट्रिक हजेरीनुसार वेतन आणि भत्ते मिळणार […]

मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या मंत्रालयात मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या […]

राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचा, सावरकरांवर बोलण्याची लायकी आहे का?; राजअस्त्र सुटले

प्रतिनिधी मुंबई : या देशात जो उठतो, तो महापुरुषांची बदनामी करतो. आपल्याच महापुरुषांची बदनामी ताबडतोब थांबली पाहिजे. राहुल गांधी सावरकरांवर बोलतो. सावरकरांनी जे केले तो […]

बाळासाहेबांच्या मनातली आंदोलन मनसेने केलीत यशस्वी, जिथे भोंगे उतरले नाहीत तिथे हनुमान चालीसा लावा; पुन्हा राजगर्जना

प्रतिनिधी मुंबई : बाळासाहेबांच्या मनातली आंदोलन मनसेने यशस्वी केली आहेत. अजूनही काही ठिकाणी “त्यांची” चरबी गेलेली दिसत नाही. जिथे त्यांचे भोंगे उतरले नाहीत, तिथे ट्रकमधून […]

छत्रपति शिवरायांचा हा अपमान नाही का?; उदय सामंतांचा ट्विट मधून राष्ट्रवादीवर निशाणा

प्रतिनिधी मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शिंदे गटातील आमदारांनीही या विरोधात […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात