आपला महाराष्ट्र

Navneet Rana : राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे; मुंबई सत्र न्यायालयाची ठाकरे – पवार सरकारला चपराक!!

प्रतिनिधी मुंबई : राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे असल्याचे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवून महाराष्ट्रातील ठाकरे – पवार सरकारला जोरदार चपराक लगावली आहे. […]

शरद पवारांनी कोरेगाव भीमा दंगलीचा ठपका ठेवला देवेंद्र फडणवीस यांच्यावर, म्हणाले पोलीसांनी कारवाई न करता केले दुर्लक्ष

कोरेगाव भीमा हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर बोलताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दंगलीचा ठपका तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठपका ठेवला आहे. कोरेगाव -भीमा […]

Raj Thackeray : पोलीस कारवाईचे प्लॅनिंग आणि कायदेशीर ससेमिरा लावण्याची तयारी!!

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संभाजीनगरच्या सभेमुळे बराच वाद निर्माण झाला. या प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एवढेच […]

Navneet Rana : राणा दाम्पत्याची भावपूर्ण भेट; नवनीत राणांनी अनुभवली इंग्रजांच्या काळातील जेल!!

प्रतिनिधी मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची आज 12 दिवसांच्या जेलमधून अखेर सुटका झाली. नवनीत राणा यांना छातीत दुखण्याचा त्रास झाल्यामुळे […]

Maratha – OBC Reservation : पवारांचा नुसताच आव, म्हणे आपणच तारणहार; चंद्रकांतदादांचे शरसंधान!!

प्रतिनिधी मुंबई : मराठा आणि ओबीसी समाजाचे आपणच तारणहार आहोत, असा शरद पवार नुसताच आव आणतात. परंतु प्रत्यक्षात आरक्षण टिकविण्यासाठी ते काही करत नाहीत, असे […]

पाय ठेवू देणार नाही : राज ठाकरे यांना आणि अनुराग ठाकूर यांना!!… कुठे??… कोण…??

प्रतिनिधी मुंबई : “पाय ठेवू देणार नाही”… राज ठाकरे यांना आणि अनुराग ठाकूर यांना…!! पण कुठे…?? आणि कोण…??  राज ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे उतरवण्याच्या आंदोलनाची घोषणा […]

Raj Thackeray : माहीमच्या मशिदींमधून अद्याप भोंग्यावर अजान; कारवाईसाठी मनसेचे पोलिसांना पत्र!!

प्रतिनिधी मुंबई : मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या आंदोलनाने आता कायदेशीर वळण पकडले आहे. मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यात येईल, असा आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिल्यावर ठाकरे […]

महाराष्ट्राचा ब्राह्मण मुख्यमंत्री : रावसाहेब दानवे – अजितदादांची वक्तव्ये आणि माध्यमांची खुसपट मरोडी!!

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा यावर राजकीय नेते विविध वक्तव्य करतातच, पण आता मराठी माध्यमे देखील त्यात जातीय अँगल आणून “खुसपट मरोडी” करायला लागली आहेत. नेत्यांची […]

मांजरीच्या माजी उपसरपंचावर गोळीबार, वार करून केला खूनाचा प्रयत्न

हॉटेलमध्ये एकाच टेबलावर बसलेल्याचे दुसऱ्याशी भांडणे झाले असताना त्याने साथीदारांना बोलावून मांजरीच्या माजी सरपंचावर गोळीबार करुन त्यांच्या डोक्यात दगड, विटाने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न […]

गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाबद्दल गुणरत्न सदावर्ते यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानाबद्दल भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात गुरुवारी सदावर्ते यांचा जबाब […]

Sharad Pawar : कोरेगाव भीमा दंगलीची साक्ष; पवारांचे नवे “हिट अँड रन”!!

सन 2018 च्या कोरेगाव-भीमा दंगलीत चौकशी आयोगासमोर शरद पवारांनी तिसऱ्या समन्सनंतर आज साक्ष नोंदवली. आधीच्या दोन समन्सच्या वेळी ते वेगवेगळी कारणे असल्याने न्यायमूर्ती जयनारायण पटेल […]

Sharad Pawar : 124 ए राजद्रोहाचे कलम रद्द करण्यासाठी राज्यसभेत बोलू!!; प्रकाश आंबेडकरांविषयीचा प्रश्न टाळला!!

प्रतिनिधी मुंबई : 124 ए राजद्रोहाचाचे कलम रद्द करण्यासाठी राज्यसभेत बोलू. कारण हे कलम ब्रिटिशांच्या काळात वापरले गेले आहे. सध्या त्याचा गैरवापर होतो आहे, असे […]

मर्सिडिज बेबी म्हणत आदित्य ठाकरेंवर देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले जे मर्सिडीज बेबी आहेत… त्यांना न संघर्ष करावा लागलाय, ना त्यांनी तो पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांच्या संघषार्ची थट्टा ते […]

Raj Thackeray : दक्षिण मुंबईतील २६ मशिदींचे भोंगे बंद; भायखळा, मालाड, मालवणीत अंमलबजावणी!!

प्रतिनिधी मुंबई : मशिदींवरील भोंगे बंद करण्यासाठी मनसेने आंदोलन पुकारल्यानंतर दक्षिण मुंबईतील जवळपास २६ मशिदींच्या मौलवींनी पहाटेची अजान भोंग्यांविना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बुधवारी […]

Raj Thackeray : मनसेच्या भोंगे आंदोलनाला यश; शिवसेना – काँग्रेसची पोटदुखी; मराठी माध्यमांचीही “चालूगिरी”!!

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भोंगे विरोधी आंदोलन केल्यानंतर त्याला अभूतपूर्व यश मिळाले. मशिदींवरचे भोंगे सध्या बंद झाले. पण त्यातून शिवसेना आणि काँग्रेसची पोटदुखी सुरू झाली, […]

Raj Thackeray : सर्व धर्मगुरुंना मुंबईच्या पोलीस आयुक्तांचा इशारा; आवाजाचा डेसिबल पाळा अन्यथा…!!

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी मशिदींवरील भोंग्यांचे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला. धार्मिक व जातीय सलोखा बिघडेल, अशी कोणतीही घटना घडल्यानंतर संबंधितांवर […]

महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळेच ओबीसी आरक्षण धोक्यात, पंकजा मुंडे यांचा आरोप

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच ओबीसी आरक्षण धोक्यात आले असल्याचा आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे. राज्य सरकारने अडीच वर्ष होऊनही ओबीसींच्या […]

भोंगाप्रकरणी ठाकरे सरकारकडून मुस्कटदाबी, आता शरद पवार यांनी बोलावे, गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप

भोंग्यांच्या प्रकरणी सरकार मुस्कटदाबी करत आहे. हनुमान चालिसा वाचणे गुन्हा आहे का, असा सवाल सदावर्ते यांनी केला आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलले […]

भीमा कोरेगाव दंगल : पवारांचे आरोप ठरले खोटे; पोलिसांची संभाजी भिडेंना क्लीन चिट; आयोगापुढे पवारांची आज साक्ष

प्रतिनिधी मुंबई : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात पुणे पोलिसांच्या न्यायालयातील खुलाशामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा दावा सपशेल खोटा ठरला आहे. यामुळे पवारांचा या दंगलीप्रकरणी […]

Mercedes Baby : तुम्ही 1857 ला इंग्रजांशी युती केली असेल; फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही दिवसांपूर्वी टीका केली होती. फडणवीसांचे 1857 च्या युद्धातही योगदान होते, असा […]

Raj Thackeray : मनसे इफेक्ट; मुंब्रा, कापूरबावडीतील मशिदींवरील भोंगे उतरवले!!

प्रतिनिधी ठाणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर आणि देशभरात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन उभे केले. त्या आंदोलनाचा जोरदार परिणाम उत्तर प्रदेशात दिसला आहेच. पण […]

NIA Affidavit : मनसुख हिरेनच्या हत्येसाठी सचिन वाझेने दिले प्रदीप शर्माला 45 लाख!!

वृत्तसंस्था मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात मनसुख हिरेनच्या हत्येसाठी तब्बल 45 […]

OBC reservation : ओबीसी आरक्षणाविना निवडणूक म्हणजे राजकीय हक्कावर गदा आणि नेत्यांच्या कृपेवर जगा!!

सुप्रीम कोर्टाने आज महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात महापालिका, जिल्हा परिषदा आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्या, असा निकाल देऊन सुप्रीम कोर्टाने […]

ओबीसी आरक्षणाशिवाय 2 आठवड्यात निवडणुका जाहीर करा; सुप्रीम कोर्टाचा आदेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणाशिवाय येत्या 2 आठवड्यात निवडणुका जाहीर करा असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने आज ठाकरे – पवार सरकारला दिले आहेत. Declare […]

Raj Thackeray : 1140 पैकी 135 मशिदींचा कायदेभंग; कारवाई होणार!!; म्हणजे मनसेचे 92 % यश!!

मुंबईत 1140 मशिदी त्यापैकी 35 मशिदींचा कायदेभंग. त्यांच्यावर कारवाई करण्याची ठाकरे – पवार सरकारच्या गृह मंत्रालयाची ग्वाही… पण याचा अर्थ काय??… तर मनसेच्या आंदोलनाला पहिल्याच […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात