राज्यसभेचा निकाल लागला अन् चमत्कार घडला. महाराष्ट्रातील 6 जागांपैकी भाजपने तीन तर महाविकास आघाडीने तीन जागा जिंकल्या आहेत. आकड्यांचा खेळ पाहता भाजपच्या दोन उमेदवारांचा […]
प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणूक झाली शिवसेनेचा शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. विधान परिषद निवडणुकीची चर्चा देखील सुरू झाली, तरी राज्यसभेचे लळित […]
प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीत संजय पवारांच्या पराभवानंतर संजय राऊतांनी अपक्ष आमदारांना फटकारले आणि शिवसेनेला मते न दिलेल्या आमदारांची नावे राऊतांनी जाहीर केली. त्यामुळे संजय […]
प्रतिनिधी 57 जागांसाठी राज्यसभेची द्विवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पडली. शुक्रवारी या निवडणूक प्रक्रियेचा शेवटचा दिवस होता. प्रत्यक्षात 57 जागांपैकी 41 जागा यापूर्वी बिनविरोध निवडून आल्या […]
देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. शनिवारी रात्री 11 वाजेपर्यंत देशात 6,065 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 1 मृत्यूची नोंद झाली आहे. देशात आढळलेल्या […]
नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर मधील सभेत आपण ज्यांच्या विरोधात लढत होतो, त्यांनी आपल्याला मान सन्मान देऊन राज्याचा विकास करण्यासाठी मदत केली, असा […]
मुसळधार पावसाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. यंदा मान्सूनचे आगमन फिरून होत आहे. मान्सूनचे एक टोक 11 दिवसांपासून कर्नाटकात अडकले आहे, तर दुसरे टोक मुंबई ओलांडून […]
कैद्याचे नियम दाखवताच नवाब मलिकांचा तुरूंगात उतरला मंत्रिपदाचा अहंकार!! नाशिक : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पराभवाचा फटका सहन करावा लागला. […]
नाशिक : “पुढच्यास ठेच मागचा शहाणा”, “दुधाने तोंड पोळले की ताक फुंकून पितात”, वगैरे वाक्प्रचार सर्वसामान्य माणसांसाठी असतात. राजकीय नेत्यांसाठी विशेषतः शिवसेनेच्या नेत्यांसाठी तर ते […]
नाशिक : राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या रुपाने भाजपचे तिसरी जागा निवडून आल्यानंतर पक्षांमध्ये आनंदाचे उधाण येणे स्वाभाविक आहे. विविध नेत्यांनी त्यावर आनंदाच्या प्रतिक्रिया व्यक्त […]
नाशिक : राज्यसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभवानंतर आज शिवसेनेचा विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचा विश्लेषणाच्या थपडा खाण्याचा दिवस […]
नाशिक : एखाद्या निवडणुकीत पराभव झाला तर तो खिलाडी मृत्यूने स्वीकारायचा असतो. पुढच्या राजकारणाच्या दिशेने वाटचाल करायची असते. हा सर्वसाधारणपणे सर्वच राजकीय पक्षांनी स्वीकारलेला शिरस्ता […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांच्या पराभवानंतर संभाजीराजे छत्रपती यांना जगद्गुरु तुकाराम महाराजांचा वाघाचा अभंग आठवला आहे. वाघाचे कातडे […]
वृत्तसंस्था औरंगाबाद : एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नुपूर शर्मा यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर पक्षाकडून सावध पवित्रा घेत भूमिका जारी करण्यात आली आहे. इम्तियाज जलील यांच्या […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायमस्वरूपी नोंदल्या गेलेल्या राज्यसभा निवडणुकीचा निकाल अखेर लागला. या यामध्ये महाविकास आघाडीचे संजय राऊत, प्रफुल्ल पटेल,इम्रान प्रतापगढी यांनी बाजी […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला. पण या मागचा नंबर गेम नेमका कसा झाला? कोणाची मते कशी […]
नाशिक : महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीत पराभव सर्वसामान्य शिवसैनिक संजय पवारांच्या झाला आहे. उद्धव ठाकरे यांचा हा राजकीय प्रयोग फसला आहे. पण भाजपला मात्र आनंद संजय […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीच्या सामन्यात देवेंद्रे फडणवीसच “मॅन ऑफ द मॅच” ठरले असून त्यांनी शरद पवारांसारखे दिग्गज समोर असताना महाविकास आघाडीला आस्मान दाखविले […]
वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने जोर पकडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथे दोन हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळतआहेत. त्यानंतर नवीन रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र […]
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे सुहास कांदे, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्या मतदानावर नोंदवत थेट दिल्लीतल्या मुख्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात चुरशीच्या राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. अटीतटीची ही लढाई कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत बहुजन […]
प्रतिनिधी मुंबई : RBIने रेपो दरात 0.50% वाढ केल्यानंतर आता अनेक बँकांनी गृहकर्जाचे व्याजदर वाढवले आहेत. म्हणजेच आता गृहकर्ज महाग झाले असून तुम्हाला जास्त ईएमआय […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान आता शेवटच्या टप्प्यात आहे. जवळपास सर्वच पक्ष आणि अपक्षांच्या आमदारांचे मतदान पूर्ण झाले असून, आता या निवडणुकांच्या […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभेच्या ६ जागांसाठी आज मतदान होत असताना या निवडणुकीत सहावा उमेदवार विजयी करण्यासाठी आवश्यक असलेली मते कोणत्याच पक्षांकडे नसल्याने एक-एक मत […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान सुरू असून सहापैकी 5 जागांवरील उमेदवार विजयी होतील, मात्र सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ पाहायला मिळत […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App