आपला महाराष्ट्र

उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यास मोदी सरकारची मंजूरी; औरंगाबादच्या नामांतराची प्रक्रिया सुरू

प्रतिनिधी मुंबई : उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव करण्यास परवानगी दिल्याची माहिती केंद्र सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याबाबतची […]

मुंबई – कानपूर, पुणे – वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन दरम्यान 26 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या; वाचा यादी!!

प्रतिनिधी मुंबई : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कानपूर दरम्यान २६ साप्ताहिक विशेष गाड्या आणि पुणे ते वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन […]

लोन देणाऱ्या अ‍ॅप्सवर RBIचा नियम : अ‍ॅपचे एजंट ग्राहकांना कर्जासाठी त्रास देऊ शकत नाहीत, एजंटची माहिती पुरवणे गरजेचे

वृत्तसंस्था मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अ‍ॅपद्वारे कर्ज कंपन्यांच्या विरोधात ग्राहकांच्या तक्रारी दरम्यान वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) च्या स्वरूपात नियम जारी […]

दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत पेपरसाठी 10 मिनिटे वाढीव वेळ

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे परीक्षेसाठी वेळ वाढवून मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या […]

शरद पवार आणि संजय राऊत हे आता फाटक्या आणि जीर्ण नोटा; गोपीचंद पडळकरांचे शरसंधान

प्रतिनिधी धुळे : शरद पवारांचे राजकारण नेहमीच विश्वासघात आणि खंजीर खुपसणारे राहिले आहे. आता तर ते आणि संजय राऊत हे दोन्ही नेते राजकारणातल्या जुन्या फाटक्या […]

पवारांशी चर्चेनंतरच शपथविधी, मी जे बोललो ते सत्यच, उरलेले अर्धे योग्य वेळी सांगेन; फडणवीसांचा पुण्यातून पलटवार

प्रतिनिधी पुणे : भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सरकारचा शपथविधी शरद पवारांची चर्चेनंतरच झाला होता, असे वक्तव्य पहाटे शपथ घेणारे मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

महाराष्ट्रातले भीमाशंकर हेच बारा ज्योतिर्लिंग मधले स्थान, आसाम सरकारचा कोणताही दावा नाही; सुधीर मुनगंटीवार यांचा खुलासा

प्रतिनिधी मुंबई : आसाम मधील भीमाशंकर देवस्थाना संदर्भात तिथल्या सरकारने जाहिरात प्रसिद्ध केली. त्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग या विषयावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी वाद […]

शरद पवारांचे निकटवर्ती अनिरुद्ध देशपांडेंच्या घर आणि कार्यालयावर इन्कम टॅक्सचे छापे

वृत्तसंस्था पुणे : परकीय माध्यम संस्था ब्रिटिश ब्रॉर्डकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसी वृत्तसंस्थेच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयांचे मंगळवारी आयकर विभागाने (Income Tax) सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर आता […]

लग्न लावायचं गंगूशी अन् संसार करायचा सावत्रीशी; शरद पवारांना प्रकाश आंबेडकरांचा टोला

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ […]

मुदतीपूर्वी राजीनामा दिलाच का??; सरकार 16 आमदारांमुळे नव्हे, उद्धव ठाकरेंमुळेच कोसळले; हरिश साळवेंचा युक्तिवाद

प्रतिनिधी नवी दिल्ली : शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील सत्तासंघर्षावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे हे घटनापीठापुढे युक्तीवाद […]

एक अकेला नरेंद्र ते अकेला देवेंद्र!!; नेहरू – गांधी आणि पवारांच्या घराणेशाहीला कायमचा सुरुंग!!

विशेष प्रतिनिधी तीनच दिवसांपूर्वी तिकडे लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी गरजले, देश देख रहा है एक अकेला नरेंद्र कितनों को भारी पड रहा है!! विरोधीयों को […]

अदानी समूह विदेशी बँकांचे 4142 कोटी ब्रिज लोन फेडणार, जाणून घ्या काय आहे नियोजन

वृत्तसंस्था मुंबई : होल्सिमच्या सिमेंट युनिट्समधील कंट्रोलिंग स्टेक विकत घेण्यासाठी गेल्या वर्षी घेतलेल्या 500 मिलियन ब्रिज लोन सुविधेची परतफेड करण्यासाठी अदानी समूह लेंडर्सशी चर्चा करत […]

शिवसेना कुणाची? आज पुन्हा सुनावणी : सुप्रीम कोर्टात काल काय घडले? वाचा सविस्तर

प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेना कुणाची ठाकरे की शिंदे गटाची? या खटल्यावर कालपासून सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनावणी सुरू झाली आहे. मंगळवारीही (१४ फेब्रुवारी) या प्रकरणाची […]

MPSC मार्फत ८१६९ पदांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; वाचा नवी तारीख

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC मार्फत मेगाभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात असून यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १४ फेब्रुवारी होती. परंतु आता […]

श्रीरामाच्या अयोध्येत संघ उभारणार नवे मुख्यालय; संघ शताब्दीनिमित्त 100 एकर जागेवर नागपूरपेक्षा 100 पट भव्य प्रकल्प!!

विशेष प्रतिनिधी अयोध्या : सन 2025 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी साजरी होत असताना संघाने भगवान श्रीरामाच्या अयोध्येत भव्य दिव्य प्रकल्प उभारण्याचा निश्चय केला आहे. […]

इंदिराजी, राजीवजी, मनमोहनसिंग यांच्या राजवटीतही वेगवेगळ्या डॉक्युमेंटरी – सिनेमांवर लादली होती बंदी!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी बीबीसीने प्रकाशित केलेल्या “द मोदी क्वेश्चन”वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. त्या पाठोपाठ आज बीबीसीच्या […]

निम्मा फेब्रुवारी उलटला तरी एसटी कर्मचारी पगाराविना; पण सरकार महामंडळाला म्हणतेय हिशेब द्या!!

प्रतिनिधी मुंबई : कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारवर अवलंबून असलेल्या एसटी महामंडळाची कोंडी होण्याची शक्यता आहे. कारण अर्थ खात्याने आतापर्यंत शासनाने दिलेल्या खर्चाचे विवरण सादर करण्यास […]

शिवसेना कुणाची? आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी : या खटल्यात आतापर्यंत काय-काय घडले? वाचा सविस्तर

प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेना कोणाची यावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला वाद अंतिम टप्प्यात आहे. 14 फेब्रुवारीपासून सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात होणार आहे. शिंदे गट […]

भाजपला 40 ते 60 जागा मिळतील, जयंत पाटलांचे भाकित; पण या डबल डिजिट आकड्याचे मूळ काय??

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात मूळात शिंदे – फडणवीस सरकार टिकणार नाही. पण ते टिकले आणि राज्यात केव्हाही विधानसभा निवडणुका झाल्या तरी भाजपला 40 ते […]

पवारांशी चर्चा करूनच अजितदादा माझ्या सोबत आले फडणवीसांचा गौप्यस्फोट; फडणवीस असत्याचा आधार घेऊन बोलले, पवारांचा दावा

विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांशी चर्चा करूनच भाजप राष्ट्रवादी सरकारचा पहाटेचा शपथविधी झाला होता. अजितदादा माझ्यासोबत प्रामाणिकपणे आले होते त्यांनी शपथ घेतली. परंतु नंतर […]

शरद पवारांची चर्चा करूनच अजितदादा माझ्यासोबत आले पण त्यांना नंतर तोंडघशी पाडण्यात आले; फडणवीसांचा गौप्यस्फोट

प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांशी चर्चा करूनच अजितदादा माझ्यासोबत आले होते. मात्र त्यांना नंतर तोंडघशी पाडण्यात आले, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा धक्कादायक दावा : तुरुंगातच मिळाली होती ऑफर, ऐकली असती तर खूप आधीच कोसळले असते मविआ सरकार

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी (12 फेब्रुवारी) धक्कादायक दावा केला. तुरुंगातच मोठी ऑफर आली होती, ती […]

बिग बॉस 16चा किताब पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनला : शिव ठाकरे रनरअप, सलमानसाठी प्रियांका चौधरी राहिली खरी विनर

प्रतिनिधी पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनने रविवारी रात्री बिग बॉस 16 जिंकला आहे. शिव ठाकरे उपविजेता ठरला. 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर, अखेरीस हंगामाचा विजेता जाहीर झाला. स्टॅन […]

पैसा नाही कमी पडणार!; बंजारा समाजासाठी शिंदे – फडणवीस सरकारचा 593 कोटींचा विकास आराखडा!!

प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला तिजोरीची चावी दिली आहे. त्यामुळे आता पैसा कमी पडू देणार नाही. बंजारा समाजासाठी 593 कोटी रुपयांचा आराखडा […]

संभाजीराजे यांची मोठी घोषणा; नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढविणार

प्रतिनिधी नाशिक : यंदाचा संभाजी राजे छत्रपतींचा वाढदिवस नाशिकमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी संभाजी राजे यांनी शक्तीप्रदर्शन करत एक मोठी घोषणा केली. आगामी लोकसभा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात