आपला महाराष्ट्र

शिवसेनेत आधीच गळती; त्यात हकालपट्टीतून मोठे भगदाड; विजय शिवतारेंना बाहेरचा रस्ता!!

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेत आधीच गळती सुरू आहे. 40 आमदार, 12 खासदार शेकडो नगरसेवक शिवसेनेतून बाहेर गेले आहेत. त्यात आता शिस्तगंगाच्या नावाखाली शिवसेनेतून हकालपट्टीचा सिलसिलाही […]

महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार का? राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले हे उत्तर…

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडी (MVA) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचा समावेश आहे. ही आघाडी कायम राहील का आणि भविष्यात एकत्र निवडणूक […]

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची शिवसेनेची मागणी; पण 13 आमदारांपैकी किती ठाकरे गटामध्ये??

प्रतिनिधी मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणे अपेक्षित आहे. परंतु शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ते कदाचित काही दिवस पुढे ढकलले जाईल. तथापि आता […]

महाराष्ट्रातील 8000 सहकारी संस्थांच्या निवडणुका ढकलल्या पुढे!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील ८ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असून राज्यातील […]

आरे कारशेड मुद्द्यावर आदित्य ठाकरे आम आदमी पार्टीच्या टार्गेटवर; ठाकरे सरकारने मुंबईला बनवले मूर्ख!!

प्रतिनिधी मुंबई : अरे कारखेडच्या मुद्द्यावर ठाकरे पिता-पुत्र आणि शिंदे फडणवीस सरकारने सामने असताना आदित्य ठाकरे यांना टार्गेट केले आहे. aarey carshed issue : AAP […]

नामांतर ते आरक्षण : ठाकरे गट – राष्ट्रवादीचे सकाळ – दुपारचे आरोप संध्याकाळी शिंदे फडणवीसांकडून खारीज!!

प्रतिनिधी मुंबई : औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर ते ओबीसी आरक्षण या विषयावर शिवसेना ठाकरे गटाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सकाळी – दुपारी केलेले आरोप सायंकाळी मुख्यमंत्री […]

श्रीलंकेतील घराणेशाहीवर शरद पवारांचा नागपुरातून प्रहार!!; पण सोशल मीडियातून राष्ट्रवादीच्या घराणेशाहीची खिल्ली!!

प्रतिनिधी नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या नागपूर दौऱ्यात विविध राजकीय गाठीभेटी आणि बैठका घेतल्या. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी श्रीलंकेतील घराणेशाहीवर […]

शिंदे – फडणवीस लागलेत आपापल्या प्रचाराला; सुप्रियाताई – अजितदादा लावतायेत त्यांच्यात कलगीतुरा!!

विनायक ढेरे महाराष्ट्रात सरकार स्थापन करून महिना उलटत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पुढच्या राजकीय नियोजनानुसार कामाला देखील लागले आहेत. महाविकास […]

संसद भवन परिसरात आंदोलने, निदर्शने आणि धार्मिक विधीस मनाई; काँग्रेसचे टीकास्त्र

प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता संसद भवन परिसरात निदर्शने, आंदोलने, उपोषण करण्यावर बंदी घालण्यात […]

हवामान अलर्ट : या जिल्ह्यांमध्ये पावसासाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी, राज्यात आतापर्यंत पावसाचे 99 बळी

वृत्तसंस्था मुंबई : आज महाराष्ट्रातील पालघर जिल्हा, पुणे आणि सातारा येथे पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, […]

जायकवाडी धरण ५३ टक्के भरले, २४ तासांत साडेसात टीएमसी पाण्याची आवक

प्रतिनिधी औरंगाबाद : जायकवाडी धरणात गुरुवारी सकाळी अकरा वाजता ५३ टक्के पाणी साठा झाला आहे. गेल्या पाच दिवसापासून नाशिकमधून झालेल्या विसर्गामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ […]

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेत ‘मनुस्मृती’, रामदासांवरून चुकीचे प्रश्न, आक्षेपानंतर अभ्यासक्रमातून वादग्रस्त भाग वगळण्याचा विद्यापीठाचा निर्णय

प्रतिनिधी नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बीए तृतीय वर्ष राज्यशास्त्राच्या परीक्षेत मनुस्मृतीचे उदात्तीकरण करणाऱ्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांचा संबंध […]

शेअर घोटाळा, फोन टॅपिंग : संजय पांडेंच्या अडचणीत वाढ, ईडीसह सीबीआय चौकशीही; आज ईडीचे समन्स!! 

प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे, सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर ईडीकडून नॅशनल स्टॉक एक्सचेंज कथित […]

महाराष्ट्रातील 200 आमदार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील; एकनाथ शिंदे यांचा दावा

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधानसभेतील 200 आमदार राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी […]

पेट्रोल – डिझेल स्वस्त, शुक्रवारपासून प्रमुख शहरांमध्ये असे असतील नवे दर!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे – फडणवीस सरकारने राज्यातील जनतेला मोठे गिफ्ट दिले आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोल – डिझेलवर करकपात […]

द्रौपदी मुर्मू : मराठी माध्यमे मातोश्रीत अडकली; 1.45 लाख आदिवासी गावांमध्ये जल्लोषाची तयारी झाली!!; संदेश काय??

विनायक ढेरे नाशिक : राष्ट्रपतीपदाची निवडणूक यंदा खूपच अनोखी ठरताना दिसत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशात प्रथमच आदिवासी महिला राष्ट्रपती होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातल्या […]

मुंबई मनपा निवडणूक : शरद पवार उतरले मैदानात, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना लावले कामाला

प्रतिनिधी मुंबई : बीएमसीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (ता.13) रणशिंग फुंकले. ऑक्टोबर-नोव्हेंबर यादरम्यान होणाऱ्या मनपा निवडणुकीची सूत्रे पवारांनी हाती घेतली आहेत. पवार […]

लांब त्याची सावली!!

विनायक ढेरे महाराष्ट्रात सत्तांतर होऊन शिंदे – फडणवीस सरकार सत्तारूढ झालेल्याला आता साधारण महिना होत आला आहे. एकापाठोपाठ एक निर्णय त्यांनी जाहीर केले आहेत. पण […]

पेट्रोल 5 – डिझेल 3 रुपयांनी स्वस्त; फडणवीस सरकारचे मागचे सगळे निर्णय परतले!!

प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारने आधीच पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात कमी करून नागरिकांना दिलेला दिलासा महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकारने आणखीन वाढवून दिला आहे महाराष्ट्रात पेट्रोल […]

शिवसेनेची काँग्रेसकडून कोंडी : मिलिंद देवरा यांचे मुंबई मनपाच्या प्रभाग रचनेवर पत्र, फडणवीस यांनी ट्विट करून दिले उत्तर

प्रतिनिधी मुंबई : सध्या महाराष्ट्राचे राजकारण चर्चेचे केंद्र राहिले आहे. महाविकास आघाडीचे (एमव्हीए) सरकार गेल्यानंतर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजपने एकत्र सरकार स्थापन केले. […]

सरसंघचालकांचे परखड बोल : जिवंत राहणे हे ध्येय असू नये, फक्त जेवणे आणि लोकसंख्या वाढवणे, हे तर प्राणीही करतात!

प्रतिनिधी नागपूर : सरसंघचालक मोहन भागवत यांनी ह्यूमन एक्सलन्सच्या श्री सत्य साई विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली. तेथील भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य […]

MPSC : सरकारी नोकरीची संधी; वन, कृषी, जलसंधारण खात्यांमध्ये अधिकारी भरती!!

प्रतिनिधी मुंबई : MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत वन क्षेत्रपाल, उपसंचालक कृषी, कृषी अधिकारी, सहायक कार्यकारी अधिकारी, सहायक अभियंता, उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदांच्या एकूण 588 […]

महाबळेश्वर तालुक्यात पूर परिस्थिती : ४ गावांचा संपर्क तुटला, १२ गावांतील २३३ कुटुंबांचे स्थलांतर

प्रतिनिधी सातारा : सातारा, महाबळेश्वर, पांचगणी, वाई, जावली परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. महाबळेश्वर तालुक्यात कोयना नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. चतुरबेट साकव पूल […]

कोयना धरणातून १०५० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी

प्रतिनिधी सातारा : कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून सायंकाळी पाच वाजता १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे […]

पाणी – पथदिवे योजनांचा वीजपुरवठा सुरळीत होणार, थकित बिले सरकार टप्प्याटप्प्याने भरणार

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात वीज बिले न भरल्याने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा बंद आहे. हा वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करावा, यासाठी जुनी थकबाकी टप्प्याटप्प्याने […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात