आपला महाराष्ट्र

मुनगंटीवारांचा ठाकरेंवर पलटवार : पंतप्रधान मोदींचे फोटो लावून मते का मागितली?

प्रतिनिधी मुंबई : निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो पोस्टरवर लावून मते मागितली, तेव्हा ते तुमचे वडील होते का? अशी खोचक टीका भाजप आमदार सुधीर […]

पालापाचोळ्यांनीच घडविला इतिहास; एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यानंतर सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेत्यांकडून शिंदे गटावर निशाणा साधण्यात […]

मातोश्रीतून एकनाथ शिंदेंआधी माझ्याही हत्येची सुपारी; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

प्रतिनिधी मुंबई : शिवसेना नगरसेवकांच्या हत्येच्या सुपाऱ्या कोणी दिल्या?, असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. एकनाथ शिंदेंना मारण्याची सुपारी नक्षलवाद्यांना […]

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला अध्यक्ष मिळाले चार वेळा विदर्भ केसरी स्पर्धा जिंकणारे रामदास तडस!!; पवारांचे वर्चस्व संपुष्टात

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद काही दिवसांपूर्वी बरखास्त केली होती. त्यावेळी राजकीय हेतूने हा निर्णय झाल्याचीही चर्चा […]

शिवसेनेत फूट : निवडणूक आयोग निर्णय देण्यापूर्वी सुप्रीम कोर्टात 1 ऑगस्टला सुनावणी

प्रतिनिधी नवी दिल्ली : खरी शिवसेना कोणाची?, धनुष्य बाण कोणाचा?, याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग देण्यापूर्वी शिवसेनेने केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला आहे. निवडणूक आयोगाला […]

कोण कोणाचे वडील?? : शिवसेना फुटीची लढाई वडिलांच्या नावावर आली!!

प्रतिनिधी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नियोजित मुलाखतीचा पहिला भाग सामनात प्रसिद्ध झाला. त्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना हिंमत असेल तर […]

संसदेचे पावसाळी अधिवेशन : निदर्शने करणारे काँग्रेसचे 4 खासदार अधिवेशनापुरते निलंबित, लोकसभा अध्यक्षांची कारवाई

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणणाऱ्या काँग्रेसच्या 4 खासदारांना अधिवेशन संपूर्ण काळासाठी निलंबित केले. काँग्रेसचे खासदार ज्योतिमणी, मणिक्कम […]

मतदार ओळखपत्राला जोडा आधार, पोल चिटची गरज नाही; मोबाइलवर मिळेल मतदानाची माहिती

वृत्तसंस्था मुंबई : मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम राज्यभर 1 ऑगस्ट 2022 […]

9 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑगस्टला प्रसिद्ध होणार

प्रतिनिधी मुंबई : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑगस्ट […]

केंद्र सरकारच्या रडारवर आदित्य ठाकरे; 2.5 वर्षांतल्या कामकाजाचे होणार ऑडिट!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : 1032 कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीचे समन्स आले. येत्या दोन दिवसांत त्यांना […]

एकनाथ शिंदेंना भेटलो तरी त्यांचा दबाव नाही; मी अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच; अर्जुन खोतकरांचा खुलासा

प्रतिनिधी नवी दिल्ली : मराठवाड्यातले माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी नवी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे खोतकर यांनी एकनाथ […]

शिवरायांबद्दल अपूर्व आत्मीयता, अभिमान ही शिवशाहीर पुरंदरेंची प्रेरणा… तब्बल ४८ वर्षांपूर्वी पवारांनी असे काढले होते गौरवोद्गार

प्रतिनिधी मुंबई : बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतका अन्याय छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कोणी केला नाही, असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शरद पवारांवर महाराष्ट्रात सगळीकडून टीकेची झोड […]

संघाचे सरकार्यवाह म्हणाले – वाढती महागाई चिंताजनक, लोकांना अन्न, वस्त्र आणि निवारा स्वस्त हवे

वृत्तसंस्था नागपूर : वाढत्या महागाईमुळे देशातील जनता हैराण झाली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) अध्यक्ष दत्तात्रेय होसाबळे यांनी शनिवारी केले. त्यामुळे महागाई आणि […]

उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल : ज्यांना शेंदूर लावला तेच शिवसेना गिळायला निघाले; पुष्पगुच्छ नको, शपथपत्र व सदस्य नोंदणीचे गठ्ठे घेऊन या!

प्रतिनिधी मुंबई : शिवसेना आणि ठाकरे हे नाते भाजपाला संपवायचे आहे. म्हणून काही मंडळींना हाताशी धरून त्यांनी घाट घातलाय. ज्यांना शेंदूर लावला तेच लोकं आता […]

उद्धव ठाकरे : खास सामना मुलाखतीतून उरलेली शिवसेना वाचवण्याचा प्रयत्न!!

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेत न भूतो अशी खूप मोठी फूट पडलेली आहे. शिवसेना पक्षाचे दोन गट स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंड […]

रोहित पवार : 2024 नंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वात करायला गेले “बदल”; आता मात्र खुलाशाची धावपळ!!

प्रतिनिधी पुणे : एरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ट्विटर उपदेशाचे डोस पाजणारे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना आता खुलासा देणारी […]

जरा सेन्सिबल माणसाबद्दल प्रश्न विचारा!!; पत्रकारांना उत्तर देताना फडणवीसांचा राऊतांना टोला

प्रतिनिधी मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत वारंवार भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात. राऊतांच्या मागे ईडी चौकशीचा फेरा लागल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. […]

शिवसेनेतली फूट : नाशिक मध्ये खासदार हेमंत गोडसे शिंदे गटात; 34 नगरसेवक ठाकरे गटात!!; राजकीय रहस्य काय??

विनायक ढेरे नाशिक : शिवसेनेत उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी संघटनात्मक पातळीवर देखील फूट पडली असली तरी नाशिक मध्ये या फुटी मध्ये राजकीय वेगळेपण […]

Indian Navy Recruitment: ‘अग्निपथ’ योजनेला तरुणांचा भरभरून प्रतिसाद, भारतीय नौदलात भरतीसाठी 3 लाखांहून अधिक तरुणांचे अर्ज

वृत्तसंस्था मुंबई : भारतीय नौदलाकडून अग्निवीरांच्या पदांसाठी रिक्त जागा जारी करण्यात आल्या होत्या. या अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जुलै ठेवण्यात आली होती. सध्या […]

‘शिंदेंनी आपले 40 आमदार मनसेत विलीन करण्याचा प्रस्ताव दिला, तर मान्य आहे का? ; वाचा राज ठाकरेंचे उत्तर

प्रतिनिधी मुंबई : विधानसभेत आणि लोकसभेत त्यांच्याकडे आमदार-खासदारांचे बहुमत असल्याचा एकनाथ शिंदे यांचा दावा आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह जिल्हास्तरावरील अनेक पालिका आणि स्थानिक स्वराज्य […]

शरद पवारांच्या हस्तेच झाला होता दिवंगत पुरंदरेंचा डी.लिट देऊन सन्मान, आता म्हणाले- पुरंदरे यांच्या भाषण, लिखाणातून शिवाजी महाराजांवर अन्याय झाला

प्रतिनिधी पुणे : दिवंगत बाबासाहेब पुरंदरेंची भाषणे, लिखाण, पुस्तके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला. मला त्यांचे लिखाण कधीच पटले नाही. महाराजांच्या कार्यात रामदासाचे योगदान […]

एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना शह : उद्धव यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा

प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार घेतल्यापासून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेत्यांच्या जवळच्या असलेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याचा सपाटाच लावला […]

उद्धव ठाकरेंवर राज यांची टीका : उद्धवला देश जेवढा ओळखत नाही तेवढा मी ओळखतो, ते विश्वास ठेवण्यासारखे नाहीत

प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांना संपूर्ण देश जेवढा ओळखत नाही तेवढा मी चांगल्या प्रकारे ओळखतो. ते विश्वास ठेवण्यासारखे नाहीत. यापूर्वी मनसे व शिवसेनेतील टाळीसंबंधीची […]

ठाकरे – पवारांचे २०१९ च्या निकालाआधीच “ठरले” होते; देवेंद्र फडणवीसांचे शरसंधान!!

प्रतिनिधी मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुका भाजप-शिवसेनेने एकत्र लढविल्या. पण, निकालापूर्वीच शिवसेना – राष्ट्रवादीचे “ठरले” होते. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना वारंवार फोन करूनही, त्यांनी […]

उत्तर भारतीय मंचाचे एकनाथ शिंदेंना अयोध्या दौऱ्याचे निमंत्रण; हिंदुत्वाच्या मुद्दयावर उद्धव ठाकरेंना काटशह!!

प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणखी एकदा काटशह देण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालविली आहे. ते अयोध्या दौऱ्याची तयारी करत आहेत. North […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात