आपला महाराष्ट्र

किराणा दुकानातून वाईन विक्री : शरद पवारांकडून ठाकरे सरकारच्या आधीच्या धोरणाचे पुन्हा समर्थन!!

प्रतिनिधी पुणे : किराणामाल दुकाने आणि सुपर मार्केट मधून वाईन विक्री करण्याचा निर्णय आधीच्या ठाकरे – पवार सरकारने घेतला होता मात्र महाराष्ट्रात झालेल्या प्रचंड विरोधानंतर […]

काँग्रेस म्हणजे मुघल सल्तनत आहे का??, गांधी परिवाराने “दिले” म्हणजे नेमके काय??; पृथ्वीराज चव्हाण यांचे परखड शरसंधान!!

प्रतिनिधी मुंबई : गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडल्यानंतर पक्षातली खदखद आणखीनच बाहेर आली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी […]

ईडीचा तपास शरद पवारांच्या कुटुंबापर्यंत : आता नातू रोहित पवार रडारवर, ग्रीन एकरची चौकशी

  वृत्तसंस्था मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ज्या ‘ग्रीन एकर’ नावाच्या कंपनीचे संचालक होते, तिची ईडी चौकशी सुरू झाली आहे. रोहित पवार हे राष्ट्रवादीचे […]

गणेशोत्सव स्पेशल : कोकणात जाणाऱ्यांसाठी ठाण्यातून मनसेच्या 136 मोफत शिवशाही एसी बसची सेवा!!

प्रतिनिधी मुंबई : कोरोनानंतर गौरी-गणपतीसाठी कोकणात जाण्याऱ्या ठाणेकर गणेशभक्तांसाठी प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदतीला धावून आली आहे. मनसेचे ठाणे – पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी […]

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत : शासन निर्णय जारी, पोलीस व परिवहन विभागाकडे पासेस, स्टिकर्स उपलब्ध

प्रतिनिधी मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार दि. २७ ऑगस्टपासून करण्यात […]

रोहित पवार ईडी चौकशी : पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानशी आर्थिक संबंध, मनी लॉड्रिंगचा संशय!!

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार हे संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीच्या प्राथमिक चौकशीला सप्त वसुली संचालनालय अर्थात ईडीने […]

गणेशोत्सव स्पेशल : एसटीच्या 3500 गाड्या फुल्ल!!; पण खासगी ट्रॅव्हल्स कडून प्रवाशांची दाम दुपटीने लूट!!

प्रतिनिधी मुंबई/पुणे : गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने सोडलेल्या गणपती स्पेशल जादा गाड्यांना चाकरमान्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुमारे ३ हजार ४१४ गाड्या […]

गणेशोत्सव स्पेशल : 3500 गाड्या फुल्ल!!; तब्बल दीड लाख प्रवाशांचे कोकणासाठी एसटी गाड्यांचे आरक्षण!!

प्रतिनिधी मुंबई/पुणे : गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने सोडलेल्या गणपती स्पेशल जादा गाड्यांना चाकरमान्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुमारे ३ हजार ४१४ गाड्या […]

ठाकरे – पवार सरकार गेल्यानंतर एसटी आणि पीएमपी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेस प्रणित संघटना आक्रमक

प्रतिनिधी पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी पीएमटी कामगार संघटनेने (इंटक) पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे […]

उद्धव ठाकरेंचा आमदारकीचा राजीनामा अद्याप खिशातच!!; पण मित्रपक्षांच्या भीतीने!!

प्रतिनिधी मुंबई : शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी मुख्यमंत्रीपद आणि आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. परंतु, मुख्यमंत्री पदावरून पायउतार होऊन दोन महिने उलटले […]

गणेशोत्सव काळातही पोलिसांना मिळणार साप्ताहिक सुट्ट्या!!

प्रतिनिधी मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात इतरांप्रमाणे पोलिसांनाही सणाचा आनंद लुटता यावा, याकरता त्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करु नयेत, अशी सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे […]

“सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली”; मनसेचे शिवसेनेवर टीकास्त्र

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाने संभाजी ब्रिगेडशी युती केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असताना झालेल्या […]

आझाद यांच्यानंतर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी केली कानउघाडणी, म्हणाले- काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज

प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचा राजीनामा देताना गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा अपमान होत असून राहुल गांधींचे सुरक्षा अधिकारी आणि रक्षक पक्षाचे मोठे निर्णय […]

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 102 पदांसाठी भरती, 8 सप्टेंबरपर्यंत करता येईल अर्ज

प्रतिनिधी मुंबई : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, बीपीसीएल कोची यांनी पदवीधर प्रशिक्षणार्थी पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी उमेदवार 27 ऑगस्ट 2022 […]

एसटी कर्मचारी : वेतन निश्चिती करून शासनाप्रमाणे महागाई भत्ता द्या!!; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

प्रतिनिधी मुंबई : 92000 एसटी कर्मचाऱ्यांची रखडलेली वेतन निश्चिती करुन त्यांना समाजात सन्मानाने जगण्याची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग […]

ठाकरे गट + संभाजी ब्रिगेड आघाडी; महाविकास आघाडीत बिघाडी??; नव्हे, शिवसेना ठाकरे गटाच्याही “विसर्जनाची” तयारी!!

विनायक ढेरे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाल्याचा झाल्याची […]

गणेशोत्सव स्पेशल : पुण्यातून कोकणात जाण्यासाठी एसटीच्या 250 गाड्या!!

प्रतिनिधी पुणे : गणेशोत्सवाला मुंबई-पुण्यातून चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात जातात. कोकणातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेश भक्तांच्या […]

अनिल देशमुख जेलमध्ये चक्कर येऊन पडले; छातीत दुखण्याच्या तक्रारीनंतर जे. जे. रुग्णालयात दाखल!!

वृत्तसंस्था मुंबई : 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात अटकेत असलेले ठाकरे – पवार सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख अचानक आर्थर रोड तुरुंगात चक्कर येऊन पडले. यानंतर […]

शिवसेना ठाकरे गट + संभाजी ब्रिगेड युती; मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत घोषणा

प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह केलेल्या उठावानंतर आता शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती […]

29 ऑगस्ट 2022 : गणेशोत्सवाआधीच महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात धुमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. पण याच निमित्ताने आता राज्य सरकारी कर्मचा-यांना सरकारने आनंदाची बातमी दिली […]

शिंदे-फडणवीस सरकार : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कोणकोणते निर्णय घेतले, वाचा एका क्लिकवर

प्रतिनिधी मुंबई : नैसर्गिक आपत्तीत तातडीची मदत म्हणून नुकसानग्रस्त कुटुंबांना पाच हजार रुपये मदत करण्यात येत होती. त्यामध्ये तिपटीने वाढ करून पंधरा हजार रुपये अर्थसाह्य […]

मराठा आरक्षण निवडसूचीतील १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

प्रतिनिधी मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवडसूचीत असलेल्या १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार […]

महाराष्ट्राच्या १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत एसटी प्रवासाचा लाभ!!

प्रतिनिधी मुंबई : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना होणार असून, […]

महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ठाकरे सरकारचा प्रभाग पुनर्रचनेचा डाव; फडणवीसांचा गौप्यस्फोट

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती, त्यावेळी निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ठाकरे – पवार सरकारे त्यावर उपाय म्हणून जिल्हा परिषद आणि मुंबई […]

मुख्यमंत्र्यांचे शरसंधान : इंदिराजींच्या हाताची होती एकेकाळी किती वट, टोमणे सेनेबरोबर आता झाली पुरती फरपट!!

प्रतिनिधी मुंबई : शिंदे फडणवीस सरकारच्या काळातल्या विधिमंडळाच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार बॅटिंग करून घेतली. विधानसभेत भाषण करताना त्यांनी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात