आपला महाराष्ट्र

जायकवाडी धरणातून 1 लाख 13 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग : 620 कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना

प्रतिनिधी औरंगाबाद : नाशिक जिल्ह्यातील धरणं जवळपास पूर्णपणे भरली असून, पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत करण्यात येत आहे. त्यामुळं जायकवाडी धरणात सद्या 90 हजार क्यूसेकने पाण्याची […]

नेहरू – व्ही. पी. सिंग यांच्या फुलपूर मतदारसंघातून नितीश कुमारांचा लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा मनसूबा; राजकीय अर्थ काय??

विशेष प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी विरोधकांच्या ज्या राजकीय हालचाली सुरू आहेत, त्यापैकी गंभीर मानता येईल अशी एक राजकीय हालचाल सध्या सुरू आहे, ती […]

अदानींनी पूर्ण केले अंबुजा आणि ACC चे अधिग्रहण : मोठा मुलगा करणकडे सोपवला सिमेंट व्यवसाय; 6.5 अब्ज डॉलरमध्ये केले टेकओव्हर

वृत्तसंस्था मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी सिमेंट कंपनी अंबुजा आणि एसीसीचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. गौतम अदानी यांचा मोठा मुलगा करण […]

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ : पत्राचाळ घोटाळ्यात राऊतांची पडद्याआडून भूमिका, EDचा युक्तिवाद, सोमवारी रिमांड

प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने खासदार संजय राऊत यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या पुनर्विकासाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय […]

पुणेकरांसाठी खुशखबर : चांदणी चौकातील कोंडी फुटणार; सर्व्हिस रोडसाठी 5 मिळकतींचे भूसंपादन पूर्ण

प्रतिनिधी पुणे : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर चांदणी चौक येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजनेंतर्गत सेवा रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने गतीने कार्यवाही करत बावधन […]

पुढच्या मराठवाडा मुक्तिदिनापूर्वी दौलताबाद किल्ल्याचे नाव ‘देवगिरी’ करणार , पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढांची घोषणा

प्रतिनिधी संभाजीनगर : पुढील मराठवाडा मुक्तिदिनापूर्वी दौलताबाद किल्ल्याचे नाव देवगिरी करणार असल्याची घोषणा कौशल्य, रोजगार उद्योजक व पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. आगामी वर्षभरात […]

मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचे जाहीर केल्यानंतर राज ठाकरेंचे रविवारपासून मिशन विदर्भ

प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेत स्वबळावर 227 जागा लढवण्याचे जाहीर केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे रविवार 18 सप्टेंबरपासून विदर्भाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. विदर्भ […]

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनी औरंगाबादमध्ये राजकारण तापले : मुख्यमंत्र्यांनी कमी वेळ दिल्याने विरोधकांचा हल्लाबोल

प्रतिनिधी औरंगाबाद : आज हैदराबाद मुक्ती संग्राम दिनी सकाळच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. दरम्यान, […]

मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रमावरून दोन शिवसेना आमने – सामने!!

प्रतिनिधी संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम सुवर्ण महोत्सव निमित्ताने संभाजीनगर मध्ये झालेल्या अधिकृत शासकीय कार्यक्रमाच्या मुद्द्यावर शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिवसेनेचा शिंदे गट आमने-सामने आले आहेत, […]

राजधानी एक्सप्रेसमध्ये इकॉनॉमी डबे लावणार : भारतीय रेल्वेच्या वतीने प्रवाशांना दिलासा, ऑक्टोबरपासून सेवा कार्यान्वित होण्याची शक्यता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाच्या वतीने, प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबरपासून रेल्वे विभागाच्या वतीने, 50 ट्रेनमध्ये AC-3 इकॉनॉमी कोच बसविण्याची तयारी […]

शेवटपर्यंत मंत्रिमंडळातून न काढलेल्या नवाब मलिकांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून मात्र डच्चू!!

जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदी बढती प्रतिनिधी मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांची बहीण हसीना पारकर हिच्याबरोबर केलेल्या मनी लॉड्रिंग प्रकरणात गजाआड असलेल्या […]

पत्राचाळ घोटाळा : राऊतांच्या जामीनाला ईडीचा विरोध; न्यायालयात केला मोठा गौप्यस्फोट!

वृत्तसंस्था मुंबई : 1034 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी चांगल्याच वाढणार आहेत. संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला ईडीने […]

आता तिरुपतीच्या धर्तीवर होणार पंढरपुरातील गर्दीचे नियोजन; जिल्हाधिकारी शिष्टमंडळाची तिरुपतीत पाहणी!!

प्रतिनिधी पंढरपूर : पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून दररोज हजारो भाविक येतात. या भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध […]

सकाळी 6 पर्यंत काम करता, तर उठता कधी?:अजित पवारांनी उडवली मुख्यमंत्री शिंदेंची खिल्ली- लय पुढचं बोलाय लागलेत

प्रतिनिधी जळगाव : नुकत्याच झालेल्या पैठण येथील सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपण सकाळी 6 वाजेपर्यंत काम करत असतो, असे म्हणत अजित पवारांवर निशाणा साधला होता. […]

वेदांत – फॉक्सकॉन प्रकल्प परत आणण्यासाठी सुप्रियाताई, अजितदादा आग्रही; शरद पवारांनी सांगितले वास्तव!!

प्रतिनिधी मुंबई/पुणे : वेदांत फॉक्सकॉन सेमी कंडक्टर निर्मिती प्रकल्प महाराष्ट्र ऐवजी गुजरातला गेल्याने महाराष्ट्रात जो राजकीय गदारोळ आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

बिबट्या सफारी पार्क बारामतीत नव्हे, तर जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथेच!!

प्रतिनिधी मुंबई : बारामती तालुक्यातील कुरण मध्ये बिबट्या सफारी पार्क उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. पण हा निर्णय घेताना आधीचा जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण […]

तैलचित्राचे अनावरण : मॉस्कोतील भारतीय दूतावास रंगला अण्णाभाऊ साठेंच्या आठवणीत!!;

प्रतिनिधी मुंबई : रशियाची राजधानी मॉस्कोच्या स्टेट लायब्ररीच्या प्रांगणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्ध पुतळा विराजमान झाला, त्याचवेळी भारतीय दूतावास देखील अण्णाभाऊंच्या आठवणीत अनोख्या पद्धतीने […]

महाराष्ट्राला आयफोन, टीव्ही निर्मितीचे हब बनवणार : वेदांताचे अनिल अग्रवाल यांची घोषणा; फॉक्सकॉन गुजरातला गेल्यावरून राजकारण तापले

वृत्तसंस्था मुंबई : वेदांता आणि तैवानची कंपनी फॉक्सकॉन संयुक्तपणे सेमीकंडक्टर उत्पादनासाठी गुजरातमध्ये प्लांट उभारणार आहे. हा सेमीकंडक्टर प्लांट महाराष्ट्रात होणार असल्याची चर्चा असताना तो गुजरातमध्ये […]

वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प : सुभाष देसाई आधी काय म्हणाले?, आज काय म्हणाले?; नितेश राणेंनी केले ट्विट!!

प्रतिनिधी मुंबई : सेमीकंडक्टर उत्पादक कंपनी वेदांता – फॉक्सकॉन ग्रुपचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यामुळे एक नवा राजकीय वाद उसळला आहे. यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांनी शिंदे-फडणवीस […]

ईडीची धडक कारवाई : मुंबईतल्या झवेरी बाजारातून तब्बल 92 किलो सोन्यासह 330 किलो चांदी जप्त!

वृत्तसंस्था मुंबई : मुंबईतील झवेरी बाजारात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने चार ठिकाणी छापे घालून सराफा व्यापाऱ्याकडून तब्बल 92 किलो सोने आणि 330 किलो चांदी जप्त […]

मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये मनसे, तर ग्रामीण भागात शेट्टींची स्वाभिमानी स्वतंत्र लढणार!!

प्रतिनिधी मुंबई : मुंबईसह सर्व महापालिका निवडणुकांमध्ये मनसे स्वतंत्रपणे लढणार आहे, तर ग्रामीण भागातल्या निवडणुकीत माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणूक […]

सांगलीत 4 साधूंना मारहाण : फडणवीसांचा रशियातून पोलीस महासंचालकांना फोन; मागविला रिपोर्ट!!

वृत्तसंस्था मुंबई : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात मुले पळविणाऱ्यांची टोळी आली आहे, अशी अफवा पसरवल्यानंतर चार साधूंना जमावाने मारहाण केली. पालघर मधल्या साधूंच्या हत्याकांडाचा प्रसंग […]

रशियातील स्टेट लायब्ररीच्या प्रांगणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे अनावरण; पहा क्षणचित्रे!!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रशियाची राजधानी मॉस्कोच्या स्टेट लायब्ररीच्या प्रांगणात झाले. स्टेट लायब्ररीच्या फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंटच्या प्रांगणात रशियन […]

१.५४ लाख कोटींचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला नेला, पण लाभ देशाला!!; वाचा अनिल अग्रवालांची ट्विट्स!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : १ लाख ५४ हजार कोटींचा सेमी कंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. परंतु तो अचानक गुजरातला गेला. याचे उत्तर “खऱ्या मुख्यमंत्री” (देवेंद्र […]

महाराष्ट्राचा १.५४ लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला; आदित्य ठाकरे म्हणतात, “खऱ्या मुख्यमंत्र्यांनी” उत्तर द्यावे!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात जून महिन्यापर्यंत  वेदांत आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्टरचे प्रकल्प मुंबईत येणार असे अंतिम झाले होते, त्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व चर्चा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात