आपला महाराष्ट्र

लाईफ लाईन हॉस्पिटल घोटाळा : संजय राऊतांचे निकटवर्ती सुजित पाटकरांवर 38 कोटींच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल!!

वृत्तसंस्था मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आधीच जेलमध्ये असलेले संजय राऊत यांचे निकटवर्ती समजले जाणारे सुजित पाटकर यांच्यावर लाईफलाईन हाॅस्पिटल घोटाळ्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात […]

शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा सर्वंकष कृती आराखडा ;वाढीव दराने मदत, आपत्तीत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन काम, वाचा सविस्तर…

प्रतिनिधी मुंबई : सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम […]

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींचा ‘सन्मान’ ; देवेंद्र फडणवीस म्हणाले- हे चुकीचेच!

प्रतिनिधी मुंबई : बिल्किस बानो प्रकरणातील दोषींबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी निवेदन दिले. जर दोषींना सन्मानित केले जात असेल तर ते योग्य नाही […]

मुंबई महापालिका आरोग्य सेविकांच्या मानधनात मोठी वाढ!!

प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये काम करणाऱ्या आरोग्य सेविकांच्या मानधनाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असून आजवर 5000 रुपये मानधन देण्यात येणाऱ्या आरोग्य […]

आमच्याकडे सगळ्यांचा कच्चा चिठ्ठा!!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानसभेत विरोधकांना सूचक इशारा

प्रतिनिधी मुंबई : आमच्याकडे सगळ्यांचा कच्चा चिठ्ठा आहे, पण आम्हाला कामाने उत्तर द्यायचे आहे. परंतु, विरोधी पक्षांची टीका टिप्पणी सहन करायला, आरोप सहन करायला काही […]

झाकीर नाईकवर हल्लाबोल करत राज ठाकरेंकडून नुपूर शर्मांच्या वक्तव्याचे पुन्हा समर्थन!!

प्रतिनिधी मुंबई : दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आणि त्यांनी नुपूर शर्माच्या वक्तव्याचे पुन्हा एकदा समर्थन केले आहे. हिंदू […]

अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निकष बदलला; पावसामुळे ३३ % पेक्षा जास्त नुकसान झाल्यास भरपाई; मुख्यमंत्र्यांची घोषणा

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित धोरणानुसार अतिवृष्टीमुळे (६५ मिमि पेक्षा जास्त) झालेली नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र आता शिंदे फडणवीस सरकारने हा निकष बदलला […]

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिनी प्लॅस्टिक फुलांच्या आयातीवर बंदीची राजू शेट्टींची मागणी

प्रतिनिधी नवी दिल्ली : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर चिनी माल बाजारात येतो. त्याचा फटका भारतीय उत्पादकांना, वितरकांना आणि विक्रेत्यांना बसतो. हळूहळू चिनी माला […]

शिवसेना : ठाकरेंची की शिंदेंची??; 5 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे गुरुवारी सुनावणी!!; महाराष्ट्रातली 1986 पासूनची तिसरी केस!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेना खरी कोणाची??, शिंदेंची का ठाकरेंची??, या विषयावरचा निर्णय आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टाने अखेर घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. घटनापीठापुढील […]

सिंचन घोटाळ्यावर बोलणे अजितदादांनी टाळले; धनंजय मुंडेंची मात्र पाठराखण!!

प्रतिनिधी मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे पाठराखण केली आहे. मात्र त्याच वेळी आपल्यावरील सिंचन घोटाळ्याच्या आरोपांबाबत […]

नोकरीची सोय : खासगी कंपन्यांनी रिक्त जागांची माहिती कौशल्य विकास वेब पोर्टलवर देणे बंधनकारक!!

प्रतिनिधी मुंबई : खासगी कंपन्यांनी आपल्याकडे असलेल्या रिक्त जागांची माहिती कौशल्य विकास विभागाच्या वेबपोर्टलवर देणे बंधनकारक केले जाणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी […]

समर्थ रामदास स्वामींच्या रामपंचायत मूर्तींची चोरी; जांब समर्थ ग्रामस्थ अन्नत्यागाच्या तयारीत!!

प्रतिनिधी जालना : समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातील काल (22 ऑगस्ट) झालेल्या मूर्ती चोरीच्या घटनेनंतर गावावर अक्षरशः शोककळा पसरली असून समर्थांच्या […]

डगमगती राजकीय नाव सावरण्यासाठी महाविकास आघाडीची आज सायंकाळी बैठक; उद्धव ठाकरेंचा सहभाग अपेक्षित

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील ठाकरे – पवार सरकार गेल्यानंतर केवळ कागदावर उरलेल्या महाविकास आघाडीची डगमगती राजकीय नाव सावरण्यासाठी आज सायंकाळी बैठक होत आहे. या बैठकीला […]

ऑनलाइन फसवणुकीबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; सायबर इंटेलिजन्स युनिट स्थापन करणार

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात होत असलेल्या ऑनलाइन फसवणुकीमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सायबर इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्याची घोषणा केली. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात […]

औरंगाबाद – उस्मानाबादच्या नामांतराविरोधात उच्च न्यायालयात आज सुनावणी, याचिकाकर्त्यांनी केले हे आरोप

प्रतिनिधी मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नामांतराविरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर […]

महाराष्ट्रात पुन्हा जलयुक्त शिवार अभियान सुरू होणार, 25 हजार दुष्काळग्रस्त गावांना मिळणार मदत

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार आपला प्रमुख प्रकल्प जलयुक्त शिवार अभियान (JSA) राज्यभरातील 25,000 दुष्काळग्रस्त गावांमध्ये पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहे. राज्यातील मराठवाडा आणि […]

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते भंडारा, गोंदिया, आणि नागपूर ते गडचिरोलीपर्यंत पुढे वाढविण्यात येणार आहे. गडचिरोली पर्यंतच्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प […]

सरपंच, नगराध्यक्षाच्या थेट जनतेतून निवडीचे विधेयक मंजूर, मुख्यमंत्री शिंदे यांनी मांडले होते विधेयक

प्रतिनिधी मुंबई : राज्यातील नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने सरपंच व नगराध्यक्षांच्या निवडी थेट जनतेतून करण्याचे विधेयक मोठा विरोध असतानाही सोमवारी मंजूर केले. ग्रामीण भागात […]

OBC आरक्षणाची सुनावणी ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली ; राज्यातील ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक

प्रतिनिधी मुंबई : राज्यातील ९२ नगर परिषदा, ४ नगरपंचायती आणि २७१ ग्रामपंचायत निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून ३० […]

धनंजय मुंडेंवर यापुढे “करुणा” नाही, असे ऐकताच करुणा मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!!

प्रतिनिधी मुंबई : धनंजय मुंडे यांच्यावर देवेंद्रजींनी त्यावेळी प्रेम, दया, “करुणा” दाखविली. पण यापुढे तशी दाखवता येणे शक्य नाही, असे स्पष्ट उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर; राष्ट्रवादीच्या राजकीय वर्चस्वाला धक्का!!

प्रतिनिधी मुंबई : ग्रामीण आणि निमशहरी भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय वर्चस्वाला धक्का देणारे महत्त्वाचे विधेयक विधानसभेने आज बहुमताने मंजूर केले आहे. The bill for electing […]

सरपंच, नगराध्यक्षांची थेट निवड : राष्ट्रवादीची केवढी ती तगमग, अस्वस्थता!!, सगळी विधानसभेत बाहेर!!

विनायक ढेरे महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने सत्ता परिवर्तन झाल्याचे आज प्रथमच जाणवले. कारण विधानसभेत खऱ्या अर्थाने एका महत्त्वाच्या मुद्द्यावर सध्याचे सत्ताधारी अर्थातच शिंदे गट भाजप आणि […]

देवेंद्रजींनी धनंजय मुंडेंवर दया, “करुणा” दाखवली, पण आता नाही; एकनाथ शिंदेंची फटाकेबाजी!!

प्रतिनिधी मुंबई : धनंजय मुंडे परवा सभागृहाबाहेर बेंबीच्या देठापासून घोषणा देत होते. एवढ्या जोरात की, अनेक वर्षांपासून ते शिवसैनिक आहेत, अशी शंका यावी. त्यांचा सगळा […]

वैद्यकीय पद भरतीसाठी महाराष्ट्र सर्व्हिस कमिशनचा विचार; मंत्री गिरीश महाजनांची माहिती

प्रतिनिधी मुंबई : सध्या वैद्यकीय महाविद्यालयातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत भरताना विलंब लागतो, त्यामुळे ही पदे भरण्यासाठी महाराष्ट्र सर्व्हिस कमिशन स्थापन करण्याचा […]

OBC आरक्षणाची सुनावणी 5 आठवड्यांनी लांबणीवर; विशेष खंडपीठ स्थापणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : OBC सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन केले जाणार आहे. ओबीसी आरक्षणाची सुनावणी पाच आठवड्यांनी लांबणीवर पडली आहे. 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण लागू […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात