आपला महाराष्ट्र

मोदींची 2019 ची मूळ योजना फलद्रूप; भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी महाराष्ट्रात एकत्र, काँग्रेस एकाकी, त्यात ठाकरे – पवारांची भर!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात आज घडलेल्या राजकीय भूकंपावर शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या […]

‘’… त्यासाठी मी पंतप्रधानांचा आभारी आहे’’ राष्ट्रवादीतील महाबंडखोरीनंतर शरद पवारांचं पत्रकारपरिषदेत विधान!

‘’विधीमंडळातील काही सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. याचे कारण…’’ असंही शरद पवार म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या […]

‘’मी शुक्रवारीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला’’ अजित पवारांचा पत्रकारपरिषदेत गौप्यस्फोट!

‘’सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत, फक्त …’’ असंही अजित पवार म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज महाभूकंप घडला आहे. […]

“यशवंत मार्गा”ने अजितदादा दिल्ली शरणागत; यशवंत समाधी दर्शनाला शरद पवार उद्या कराडात!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन अजित पवारांनी दिल्ली शरणागत “यशवंत मार्ग” पत्करला, तर शरद पवार उद्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन […]

बाळासाहेबांच्या मागे उद्धवनी 10 वर्षे शिवसेना टिकवली, सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्ष झाल्यावर अवघ्या महिनाभरात राष्ट्रवादी फुटली!!

बाळासाहेबांच्या मागे उद्धव ठाकरेंनी 10 वर्ष शिवसेना एकसंध ठेवली. पण सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष झाल्यावर महिनाभर देखील राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध ठेवता आली नाही, असाच […]

raj-thackeray

महाराष्ट्रातील राजकीय महाभूकंपावर, राष्ट्रवादीमधील महाबंडखोरीवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘’पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश…’’ असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज महाभूकंप घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

कर्तृत्ववान व्यक्तीला दुय्यम स्थान दिले की असे घडते; अजितदादांच्या बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना टोला!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज झालेल्या महाभूकंपात अजित पवारांनी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या समवेत 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना […]

राजकीय महाभूकंप : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार झाले उपमुख्यमंत्री!

राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त धक्का; ३० पेक्षा अधिक आमदार फुटले विशेष प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्राच्या राजकारणात आज महाभूकंप घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते […]

दिल्लीतून गुगली, बिमर, स्पिन, यॉर्कर सगळे बॉल एकत्र पडले, शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली; अजित पवार उपमुख्यमंत्री!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : आपण गुगली टाकून फडणवीसांची विकेट घेतली असे म्हणणाऱ्या शरद पवारांवर दिल्लीतून गुगली बिमर स्पिन यॉर्कर सगळे बॉल एकत्र पडले आणि राष्ट्रवादी […]

‘’… मग त्याचा ‘शरद पवार झाला’ असं म्हणायचं का?’’ भाजपाचा पवारांना टोला!

कोणाचा बाजार उठवला गेला की त्याचा ‘उद्धव ठाकरे झाला’ म्हणायचं का?, असाही सवाल केशव उपाध्येंनी विचारला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :   समृद्धी महामार्गावर अपघातात जो […]

राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली; अजितदादांच्या लॉबिंगसाठी बैठकीच्या बातम्या!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या असून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी त्यासाठी लॉबिंग सुरू करून बैठका बोलवण्याच्या बातम्या आल्या […]

समान नागरी कायद्याविरोधात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर बोर्ड!!

प्रतिनिधी पुणे : देशात मोदी सरकार समान नागरी कायदा लागू करण्याची शक्यता असताना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने वेगवेगळ्या शहरांमध्ये ठिकठिकाणी समान नागरी कायद्याविरोधात बोर्ड लावले […]

Raj-Thackeray-10

‘’… तर मणिपूरच नव्हे तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल’’

राज ठाकरेचं विधान; पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांना पाठवले पत्र विशेष प्रतिनिधी मुंबई :  मणिपूरमध्ये मागील अनेक दिवसांपासून हिंसाचार उफाळलेला असून, अद्यापही तो पूर्णपणे […]

‘’युवराजांच्या भाषणाची स्क्रिप्ट पण कंत्राटदारांकडून आली होती…’’ आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा!

‘’तुम्ही ढाळताय ते मगरीचे अश्रू आहेत हे मुंबईकर ओळखून आहेत.’’ असंही शेलारांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे गटाने आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात […]

इतरांच्या मानवी चुका, पण फडणवीसांच्या द्वेषापोटी समृद्धी महामार्गावर ठपका!!

बुलढाणा अपघातानंतर समृद्धी महामार्गाला दोष देण्याची स्पर्धा विशिष्ट माध्यमांमध्ये लागली आहे. त्यात महामार्गाच्या तांत्रिक चूका दाखवताना देवेंद्र फडणवीसांचा द्वेष जास्त दिसतो आहे. Others’ human mistakes, […]

BJP Leader ChandraShekhar Bawankule Criticizes Shiv Sena In Amrawati District

‘’पवार, कंबरेचे सोडणारे तुम्ही आहात, हे तुम्ही आज दाखवूनच दिले’’ बावनकुळेंचा शरद पवारांवर घणाघात!

‘’मग या घटनांत मृत्यूमुखी पडलेले सगळेच “शरदवासी” म्हणायचे का?’’ असा सवालही केला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  समृद्धी महामार्गावर अपघातात जो मरण पावतो तो “देवेंद्रवासी” […]

स्वतःलाच “पप्पू” म्हणून आदित्य ठाकरेंचे शिंदे – फडणवीसांना अंगावर येण्याचे आव्हान!!

प्रतिनिधी मुंबई : स्वतःलाच “पप्पू” म्हणून आदित्य ठाकरे यांनी आज शिंदे – फडणवीस यांना अंगावर येण्याचे आव्हान दिले!! Aditya thackeray called himself “pappu”; dared shinde […]

समृद्धी महामार्गावरच्या अपघातले मृत “देवेंद्रवासी” होतात, तर मुंबई बॉम्बस्फोटातले मृत, गोवारी हत्याकांडातले मृत “पवारवासी” झाले होते का??

समृद्धी महामार्गावरच्या अपघातातले मृत “देवेंद्रवासी” होतात, तर मुंबई बॉम्बस्फोटांतले मृत आणि गोवारी हत्याकांडातले मृत “पवारावासी” झाले होते का??, असा सवाल विचारण्याची वेळ दस्तूरखुद्द शरद पवारांनी […]

म्हणे, समृद्धी महामार्गावर अपघातात मृत्यू पावणारा “देवेंद्रवासी” होतो!!; शरद पवारांची पातळी आणखी घसरली!!

विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किती खार खाऊन आहेत, याचे अत्यंत 2019 च्या निवडणुकीत आले होतेच. त्यावेळी पवारांनी […]

Buldhana Bus Accident : बसचालक दानिश शेख विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; गाडी ओव्हरस्पीड, तरी चालकाला डुलकी!!

प्रतिनिधी बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील बुलढाणा बस अपघात प्रकरणात वाहन चालक आणि पोलीस आरटीओ यांच्या वक्तव्यांमध्ये भिन्नता आढळल्यानंतर या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी आणि तपास केल्यावर […]

Shelar new

…म्हणून भाजपा आणि महायुतीचं आजचं “आक्रोश आंदोलन” झालं स्थगित!

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे माहिती विशेष प्रतिनिधी मुंबई : बुलढाण्यातील अपघाताच्या पार्श्वभूमीवर आज होणारे भाजप आणि महायुतीचे “आक्रोश आंदोलन” आज न करण्याचा […]

Keshav Upadye and Sanjay Raut

समृद्धी महामार्गास “शापित” म्हणणाऱ्या संजय राऊतांना भाजपाचे जोरदार प्रत्युत्तर!

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये अन् आमदार अतुल भातखळकरांनी साधला निशाणा, जाणून घ्या काय म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  समृद्धी महामार्गावर बुलढाण्यानजीक विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीच्या […]

Buldhana Bus Accident : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट; रुग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांचीही विचारपूस!!

प्रतिनिधी बुलढाणा : बुलढाणा येथे झालेल्या बस अपघात स्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली त्याचबरोबर जखमी झालेल्या प्रवाशांची देऊळगावराजा येथील […]

Buldhana Bus Accident : टायर फुटून बसचा अपघात नाही; बसचालक आणि पोलीस यांच्या आकलनात भिन्नता!!

प्रतिनिधी बुलढाणा : विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी बसचा भीषण अपघात टायर फुटून नव्हे, तर वेगळ्याच कारणाने झाल्याचे समोर येत आहे. कारण बसचालक दानिश इस्माईल शेख याचे निवेदन […]

Buldhana Bus Accident : पुरोगामी महाराष्ट्रात संजय राऊतांचा अंधश्रद्धा नॅरेटिव्ह; म्हणे, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग “शापित”!!

प्रतिनिधी मुंबई : बुलढाण्यानजीक समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीच्या खाजगी बसला भीषण अपघात होऊन बसणे पेट घेतल्याने 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. 8 प्रवासी जखमी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात