आपला महाराष्ट्र

The High Court made it clear that it will not stop the Jarangs

हायकोर्टाने केले स्पष्ट, जरांगेंना रोखणार नाही, कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची

वृत्तसंस्था मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारीनंतर लाखो समर्थकांसह मुंबईत धडक देणार आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न […]

भारताला जगातली तिसरी अर्थव्यवस्था करण्याची युवकांची जबाबदारी आणि सामर्थ्य; नाशिकच्या मंत्रभूमीतून मोदींनी दिला युवकांना महामंत्र!!

विशेष प्रतिनिधी नाशिक : स्वामी विवेकानंदांचे मार्गदर्शन देशातील सर्व पिढ्यांच्या युवकांसाठी प्रेरणादायक आहे. देशाची अर्थव्यवस्था जगातील पहिल्या पाचमध्ये आली आहे. देशातील स्टार्टअप कंपन्यांची संख्या जगात पहिल्या […]

मराठवाड्याची दुष्काळग्रस्त ही ओळख महायुती सरकार मिटविणार – देवेंद्र फडणवीस

येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, अस विधानही फडणवीसांनी केलं. विशेष प्रतिनिधी गंगापूर उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन व कोनशिलाचे अनावरण गुरुवारी गंगापूर, छत्रपती संभाजीनगर उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

विधानसभा अध्यक्षांचा कौल शिंदेंच्या पारड्यात; अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा विरली हवेत!!

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रते संदर्भात दिलेला निकाल शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दीर्घकालीन राजकीय भवितव्यावर जसा परिणामकारक ठरला आहे, तसा एक वेगळाच परिणाम […]

Shiv Sena's result

द फोकस एक्सप्लेनर : शिवसेनेचा निकाल लागला, आता इंडिया आघाडीतही उद्धव ठाकरेंचे महत्त्व घटणार!

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना मानून विधानसभेत आपल्या गटबाजीला […]

विजय लोकशाहीचा, विजय शिवसेनेचा ; ढोंगी मुखवटा फाटला – श्रीकांत शिंदे

स्वार्थासाठी शिवसेना नावाचा केवळ वापर करून घेणाऱ्या टोळक्याला गाशा गुंडाळावा लागणार, असंही म्हणाले आहेत. Reaction of MP Shrikant Shinde on Shiv Sena MLA disqualification result […]

उद्धव ठाकरेंचे आमदार पात्र ठरवताना विधानसभा अध्यक्षांवर कोणाचा दबाव होता??, मुख्यमंत्र्यांचा सवाल!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : आपले आमदार पात्र ठरले, हा सत्याचा विजय आहे असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे आमदार पात्र ठरवताना मात्र […]

सरकार सैंविधानिक पद्धतीनेच स्थापन, हे सुरुवातीपासूनच सांगत होतो; फडणवीसांचा ठाकरे पवारांना टोला

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून शिंदे फडणवीस सरकार जाणार अशी अवय उगाचच विरोधक उठवत होते पण सरकार सैंविधानिक पद्धतीनेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण […]

ठाकरे – पवारांचा जुनाच सूर; मुख्यमंत्री – विधानसभा अध्यक्षांच्या भेटीवर पुन्हा तोच आसूड!!

विशेष प्रतिनिधी मुंबई :  विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांचे आमदार पात्रच ठरवले मात्र या निकालावर शरद […]

उद्धव ठाकरे गटाच्या राजकीय ढिलाईने सरकार गेले; कायदेशीर ढिलाईने उरलेला पक्ष धोक्यात!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी आज निकाल देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे 15 सहकारी आमदार यांची आमदारकी पात्र ठरवली, […]

शिवसेनाप्रमुख हयात असतानाची 1999 ची पक्ष घटना मान्य, 2018 ची पक्ष घटना अमान्य; विधानसभा अध्यक्षांचा निर्णय!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकाल वाचनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अत्यंत धक्कादायक निर्णय दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाची 1999 ची […]

महाराष्ट्रातला तथाकथित भूकंप टाळला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 15 जणांची आमदारकी वाचली; उबाठा शिवसेनेचा अर्ज फेटाळला!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरच्या अन्य 15 आमदारांची आमदारकी आज वाचली. त्यांच्या अपात्रतेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेला अर्ज विधानसभा […]

रामलल्ला प्रतिष्ठापना आणि शिवजयंती निमित्त आनंदाचा शिधा; दीनदयाळ घरकुल योजनेत 1 लाखांचे अनुदान!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सकट शिवसैनिका 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना देखील शिंदे – फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय […]

आमदार अपात्रतेच्या निकालात शिवसेनेच्या घटनेचा आधार!!; उज्ज्वल निकमांचे मत

वृत्तसंस्था मुंबई : शिवसेना आमदारांसाठी आजचा बुधवारचा दिवस महत्वाचा आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल देणार आहेत. राज्यघटनेच्या डाव्या अनुसूची चा आधार घेऊन आपण […]

आदळ आणि आपट; गोळीबार, उखळीबार चाललेत नुसते फुकट!!

नाशिक : आदळ आणि आपट; गोळीबार, उखळीबार चाललेत नुसते फुकट!!, असे म्हणायची वेळ आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्टपणे राज्यघटनेच्या […]

203 कोटींच्या कर्जप्रकरणी वैद्यनाथ कारखाना विक्रीस; युनियन बँकेने सुरू केली प्रक्रिया

विशेष प्रतिनिधी बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना परळीच्या वैद्यनाथ कारखाना प्रकरणात आणखी एकदा धक्का बसला. 203 कोटींच्या थकीत कर्जप्रकरणी युनियन बँकेने या […]

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस मोठा; शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्षांचा येणार निर्णय

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील आजचा दिवस मोठा आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. अध्यक्षांचा हा निर्णय बुधवारी दुपारी […]

महायुती सरकारचा ध्यास, स्त्री शक्तीचा व्हावा सर्वांगीण विकास – देवेंद्र फडणवीस

‘मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियाना’च्या थीम सॉंगचे लोकार्पण विशेष प्रतिनिधी गडचिरोली: मृद्ध आदिवासी संस्कृती, परंपरा आणि वैभवशाली वारसा लाभलेल्या गडचिरोली जिल्ह्यात महायुती सरकारच्या पहिल्या जिल्हास्तरीय ‘मुख्यमंत्री […]

‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण’ अभियान अंतर्गत लाभार्थी महिलांना लाभ वितरीत !

मुख्यमंत्री महिला सुरक्षा कव्हर अंतर्गत इन्शुरन्सचे वाटप   विशेष प्रतिनिधी गडचिरोली : ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण’ अभियानाच्या अंतर्गत मंगळवारी गडचिरोली येथे केंद्र व राज्य शासनाच्या विविध […]

मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरून नार्वेकरांना कॉर्नर करत त्यांच्याचकडून न्यायाची ठाकरे – पवारांची अपेक्षा की दबाव??

विशेष प्रतिनिधी मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली ही भेट म्हणजे न्यायाधीशाने आरोपीला जाऊन भेटण्यासारखे आहे, अशी टीका […]

महाराष्ट्रात 10000 हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड!!; पहिल्या पर्यावरणीय शाश्ववता शिखर परिषदेत मुख्यमंत्र्यांची घोषणा

पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन राज्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष प्रतिनिधी  मुंबई : वातावरण […]

कोल्हापूर, सांगली पूरव्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँक, अर्थ मंत्रालयाची मंजुरी

3300 कोटींचा प्रकल्प, 2300 कोटी जागतिक बँक देणार, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मोठा दिलासा मुंबई : कोल्हापूर, सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात ते […]

जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांच्या घरी ED चे छापे!!

प्रतिनिधी मुंबई : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात  शिवसेना ठाकरे गटाचे बडे नेते आमदार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी अमलबजावणी संचालनालय अर्थात ED ने मंगळवारी छापा घातला. ED चे 10 अधिकारी […]

सुप्रिया सुळे म्हणतात, यशवंतरावांचे माझ्यावर संस्कार म्हणून मी अजितदादांच्या आरेला कारे करत नाही; पण या संस्कारांचे खरे “रहस्य” काय??

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पक्षात आपल्याकडे खेचून घेण्याचा वाद सुरू असताना जुन्या नेत्यांचा वयाचा आणि निवृत्तीचा उपवाद उसळून वर आला आहे. अजित पवारांनी शरद पवारांचे […]

रोहितच्या आजच्या वयात शरद पवार होते मुख्यमंत्री; सुप्रिया सुळेंचा अजितदादांना टोला की रोहित पवारांचे वाभाडे??

विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये जुन्या नेत्यांच्या वयावरून संघर्ष उफाळला असताना शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांचे एक वक्तव्य चर्चेत आले […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात