माहिती जगाची

MINISTERS IN WAR ZONE : बुखारेस्ट-मै पुणे से हू … म्हणताच ज्योतिरादित्य शिंदेंनी सुरू केले मराठीत संभाषण… विद्यार्थ्यांना धीर देत म्हणाले घाबरु नका आम्ही तुमच्या सोबत …

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, त्या ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये […]

रशिया पडला जगात एकटा, यूएनजीएमध्ये 141 देशांनी केले विरोधात मतदान

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धादरम्यान यूएनजीएने रशियाचा निषेध करणारा ठराव मंजूर केला आहे. रशियाच्या विरोधात 141 मते पडली तर समर्थनार्थ फक्त […]

अमेरिकेची माफिया राजवट जगभरात संकटे निर्माण करत आहे, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी तेहरान : युक्रेन अमेरिकेने निर्माण केलेल्या संकटाचा बळी आहे. संघर्षाच्या मुळांकडेही पाहिले पाहिजे. अमेरिकेवर विश्वास ठेवता येत नाही हे युक्रेनमधील संकटाने पुन्हा एकदा […]

RUSSIA- UKRAIN-INDIA :भारतात परतले विद्यार्थी – मायदेशात झाले मायबोलीत स्वागत !जेव्हा स्मृती ईराणी म्हणाल्या महाराष्ट्रातील कोण कोण आलंय ?…

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे दिल्लीत परतल्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात येथील विद्यार्थ्यांशी त्यांच्या लोकल भाषांमध्ये […]

Ukraine Indian students : युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू… पण आजारपणात!!

वृत्तसंस्था कीव्ह : रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू बुधवारी झाल्याची बातमी आहे.पंजाब मधील बर्नाला जिल्ह्यातील चंदन जिंदल हा विद्यार्थी गेल्या चार […]

मुघलांनी राजपुतांचा नरसंहार केला तसाच नरसंहार रशिया युक्रेनमध्ये करतोय, हे थांबवा!! युक्रेनच्या राजदूतांचे पंतप्रधान मोदींना आवाहन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याची तुलना मुघलांनी भारतावर केलेल्या आक्रमणाची करत मुघलांनी जसे भारतात रजपुतांचे शिरकाण केले. नरसंहार केला, तसाच नरसंहार रशियन […]

They kill our children, now kill their access : आता अ‍ॅपलने बंद केला रशियासोबत व्यवहार ;सर्व सेवा बंद – यापूर्वी गूगलने देखील Google Maps ट्रैफिक डेटा केला बंद

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशिया युक्रेनमधील युद्धादरम्यान अ‍ॅपलने रशियामध्ये आपल्या उत्पादनांची विक्री पुर्णपणे थांबवली आहे. कंपनीने ही माहिती टि्वट करत दिली आहे. यापूर्वी कंपनीने […]

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या आवेशपूर्ण भाषणानंतर एक तास वाजत होत्या टाळ्या

विशेष प्रतिनिधी बर्लिन : युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या आवेशपूर्ण भाषणाला युरोपीयन संसदेच्या सर्व सदस्यांनी उभे राहून मानवंदना दिली. युरोपच्या संसदेत एक मिनिटे सदस्यांनी केलेला […]

GOOD NEWS FROM WAR ZONE : सर्व भारतीय नागरिकांनी कीव सोडले ! एकही भारतीय युद्धभूमीवर नाही … पुढील 3 दिवसात भारतात येण्यासाठी 26 विमान-परराष्ट्र सचिव

सुमारे 12,000 विद्यार्थ्यांनी युक्रेन सोडले आहे. उर्वरित 40% विद्यार्थ्यांपैकी, निम्मे संघर्ष झोनमध्ये आहेत आणि अर्धे युक्रेनच्या पश्चिम सीमेवर पोहोचले आहेत किंवा त्यांच्या मार्गावर आहेत. परराष्ट्र […]

Power of Indian flag : पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी दिल्या भारत माता की जय च्या घोषणा – वाहनांवर तिरंगा- अन् सुरक्षित पडले युक्रेनमधून बाहेर – म्हणाले पाक सरकार खोटारडे – आम्ही पाकिस्तानी आहोत हेच आमचे दुर्दैव …

गेल्या आठवड्यात भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी करून सुरक्षेसाठी त्यांच्या वाहनांवर राष्ट्रध्वज लावायला सांगितले होते. त्यामुळे  युक्रेनच्या शेजारी राष्ट्रात त्यांना सहज प्रवेश […]

Satya Nadella : मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्या २६ वर्षीय मुलाचं दुर्मिळ आजाराने निधन ; जाणून घ्या काय होता आजार …

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट कॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सत्या नडेला (Satya Nadella) आणि त्यांची पत्नी अनु यांचा मुलगा झेन नडेला यांचे निधन झाल्याची […]

Russia Ukraine War : युक्रेनमधील खार्किवमध्ये गोळीबारात कर्नाटकच्या नवीन शेखरप्पा या विद्यार्थ्याचा मृत्यू

वृत्तसंस्था कीव्ह : रशिया – युक्रेनमधील युद्धात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. युक्रेनमधील खार्किव येथे मंगळवारी सकाळी झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला […]

Russia Ukrain War : दु:खद बातमी – युक्रेनमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू !

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :युक्रेन रशिया युद्धातून एक मोठी बातमी समोर आली आहे. युक्रेनमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू ( Indian Student Death in Ukraine ) झाला आहे.अशी […]

Ukraine Indian students : “ऑपरेशन गंगा”मध्ये उतरवले हवाई दलाचे “सी 17” विमान!!; प्रवासी वाढणार, वेळ वाचणार!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : रशिया-युक्रेन यांच्या दरम्यान सुरु असलेल्या घनघोर युद्धामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना तातडीने मायदेशात आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरु केले […]

Russia Vacuum bomb : युक्रेनच्या ओखतिर्का शहरावर रशियाचा व्हॅक्युम बाँब हल्ला!!; अणुबाँबच्या आधीचे व्हर्जन!!

वृत्तसंस्था कीव्ह : रशियाने युक्रेनवर व्हॅक्यूम बॉम्ब  टाकल्याचा दावा युक्रेनच्या एका नेत्याने केला आहे. रशियन हवाई दलाच्या विमानांनी ओखतिर्का या शहरावर हा बॉम्ब टाकल्याचा आरोप शहराच्या […]

भारतीय विद्यार्थ्यांना पोलंडची मदत : शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी – पोलंडचे राजदूत ॲडम बुराकोवस्की यांच्या ट्विटर वॉर!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि पोलंडचे भारतातील राजपूत ॲडम बुराकोवस्की […]

हाँगकाँग मध्ये कोरोनामुळे आठवड्यात ३०० मृत्यू रुग्णालये रुग्ण आणि मृतदेहांनी भरली

विशेष प्रतिनिधी हाँगकाँग : स्वायत्त प्रदेशात, कोरोनामुळे इतके लोक मरण पावले आहेत की रुग्णालये आणि शवागारात मृतदेह ठेवण्यासाठी जागा कमी आहे. संसर्गामुळे मृतांचा आकडा विक्रमी […]

Ukraine Russia War :झेलेन्स्कींची कैद्यांना ऑफर- “रशियाविरोधात लढणार असाल तर तुरुंगातून होईल सुटका”…

वृत्तसंस्था कीव : रशियाविरोधात लढण्यास तयार असल्यास युक्रेनमधील कैद्यांची तुरुंगातून सुटका करण्यात येईल, अशी थेट ऑफरच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी कैद्यांना दिली आहे.रॉयटर्सनं याबाबत वृत्त […]

UKRAIN-INDIA: युक्रेनमधून आपल्या देशाच्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या मोहिमेत भारत आघाडीवर ; मोदींच्या विदेश नीतिचा आणि राजनैतिक संपर्काचा फायदा ; पोलंडमध्ये विना व्हिसा प्रवेश

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना पोलंड, हंगेरी आणि रोमानियामध्ये रस्त्याने आणले जात आहे आणि तेथून त्यांना भारतात पाठवले जात आहे. त्यामुळे युक्रेनमधून पोलंडमध्ये प्रवेश करणाऱ्या भारतीयांना आता […]

पोलंड 2 लाख युक्रेनियन शरणार्थी स्वीकारेल; पण एकही मुस्लिम घुसखोर स्वीकारणार नाही; पोलीश खासदाराची स्पष्टोक्ती!!

वृत्तसंस्था लंडन : रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पोलंड 2 लाख युक्रेनियन शरणार्थी स्वीकारेल, पण एकही मुस्लीम बेकायदेशीर घुसखोर स्वीकारणार नाही, अशी स्पष्टोक्ती पोलंडमधील खासदार डोमिनिक […]

Facebook ban Russian media: मेटा कंपनीचा रशियावर मोठा पलटवार ! बंद केले कमाईचे साधन ; आता रशियन मीडिया कंपनीला फेसबुकवर जाहिरात करता येणार नाही

रशिया युक्रेनमधील युद्धाचा संघर्ष वाढत असताना दुसरीकडे रशियाची कोंडी करण्यासाठी इतर देश सज्ज झाले आहेत. रशियाची कोंडी करण्यासाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामने रशियाला बॅन करण्याचा निर्णय […]

रशियात पुतीन यांच्याविरोधात लोक रस्त्यावर, युध्दविरोधी आंदोलन तीव्र

विशेष प्रतिनिधी मॉस्को : रशियामध्ये युद्धाच्या विरोधात लोकांचे आंदोलन तीव्र झाले आहे. रशियाची राजधानी मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग आणि इतर शहरांमध्ये शनिवारी लोक रस्त्यावर उतरले आणि […]

अमेरिकेच्या कमकुवत नेतृत्वाचे परिणाम नेहमीच जगाला भोगावे लागतात, डोनाल्ड ट्रम्प यांचा ज्यो बायडेन यांच्यावर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी वाशिंग्टन : अमेरिकेच्या कमकुवत नेतृत्वाचे परिणाम नेहमीच जगाला भोगावे लागतात असा हल्लाबोल अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर […]

Russia Ukraine War : रशिया यूक्रेनवर अणुबॉम्ब टाकणार? राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी यंत्रणेला केलं अलर्ट

युक्रेनवर जोरदार हल्ला करूनही पुतीन एव्हढ्यावर थांबले नाहीत. रविवारी त्यांनी आणखी एक निर्णय घेऊन संपूर्ण जगाला चकित केले. पुतिन यांनी रशियन अण्वस्त्र दलांना हाय अलर्टवर […]

Kili Paul :  किली पॉल-नीमा वर पंतप्रधान मोदी देखील फिदा ! त्यांच्या प्रतिभेचा आदर करत ‘मन की बात’मध्ये उल्लेख… म्हणाले भारतीय संगीताची जादू…

किली आणि नीमा यांनी भारतीय चित्रपटांच्या अनेक गाण्यांवर उत्कृष्ट लिप सिंक केले आहे. शेरशाह चित्रपटातील राता लंबिया या गाण्यानंतर त्यांची लोकप्रियता चांगलीच वाढली होती. यानंतर […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात