माहिती जगाची

पीएम मोदींच्या अमेरिका दौऱ्यामुळे चीनचा तिळपापड, अमेरिका भारताचा ढाल म्हणून वापर करत असल्याची टीका

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांचा हा पहिलाच राजकीय दौरा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी […]

युगांडाच्या शाळेवर दहशतवादी हल्ला, 40 जण ठार; इसिसशी संलग्न संघटनेने वसतिगृहाला आग लावली

वृत्तसंस्था कंपाला : युगांडातील एका शाळेवर इसिसशी संलग्न एडीएफ दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, यामध्ये 40 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी […]

सखालिन बेटावर तेल आणि वायू संशोधनाची रशियाची भारताला स्ट्रॅटेजिक ऑफर!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मेक इन इंडिया सारखा अभिनव उपक्रम राबवून आंतरराष्ट्रीय जगतात वेगळी झेप घेण्याचा प्रयत्न करत असलेल्या भारताला आता तेल आणि वायू […]

पीएम मोदींसाठी डिनर होस्ट करणार बायडेन फॅमिली; पंतप्रधान 21 जून रोजी बायडेन-जिल यांचे पाहुणे असतील, दुसऱ्या दिवशी स्टेट डिनर

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 24 जून या कालावधीत अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान सरकारी डिनरव्यतिरिक्त अमेरिकन राष्ट्राध्यक्ष त्यांच्यासाठी एक अंतरंग […]

ऑस्ट्रेलियन खासदाराचा संसदेत लैंगिक छळाचा आरोप, म्हणाल्या ‘’संसद महिलांसाठी सुरक्षित नाही’’

सिनेटच्या अभिभाषणात महिला खासदाराने आपली बाजू मांडली. विशेष प्रतिनिधी सिडनी : ऑस्ट्रेलियातील एका महिला खासदाराने आपल्या सहकाऱ्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. रडत रडत […]

लंडनमध्ये हैदराबादच्या तरुणीची चाकूने भोसकून हत्या, ब्राझिलियन व्यक्तीला अटक

पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी लंडनला गेली होती तरुणी विशेष प्रतिनिधी लंडन :  येथील वेम्बली येथून हैदराबादमधील 27 वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर […]

अमेरिकन सैन्यात सैनिकांचा तुटवडा, 2022 मध्ये 25% कमी भरती, हवाई दल आणि नौदलाची वाढली चिंता

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : जागतिक महासत्ता म्हटल्या जाणार्‍या अमेरिकी सैन्यात सैनिकांची तीव्र कमतरता भासत आहे. यूएसची ऑल-लेंटियर फोर्स आपला 50 वा स्थापना दिवस साजरा करत आहे […]

उत्तर कोरियात आत्महत्येवर बंदी, हुकूमशहा किमच्या मते हा देशद्रोह; गरिबी-उपासमार आत्महत्यांमध्ये 40% वाढ

वृत्तसंस्था प्योंगयांग : उत्तर कोरियात आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे पाहता हुकूमशहा किम जोंग उन यांनी आत्महत्येवर बंदी घालणारा गुप्त आदेश जारी केला […]

नायजेरियात भीषण बोट दुर्घटना, 103 ठार, 97 बेपत्ता, 100 जणांना वाचवले, बोटीवर होते 300 जण

वृत्तसंस्था नायजर : नायजेरियातील क्वारा येथे सोमवारी पहाटे नायजर नदीत एक बोट बुडाली. या अपघातात 103 जणांचा मृत्यू झाला, तर 97 जण पाण्यात बुडाले. त्याच […]

चिनी माओवादी सरकारने भारतीय पत्रकारांना चीन मधून हाकलले तरी भारतातल्या लिबरल गँगचे हू की चू नाही!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीन मधल्या शेवटच्या भारतीय पत्रकाराला तिथल्या माओवादी सरकारने जून अखेरीस चीन सोडायला सांगितला आहे. 2023 च्या सुरुवातीला चीनमध्ये 4 भारतीय […]

भारताला धक्का! चीनच्या सांगण्यावरून रशियाने पहिल्यांदाच पाकिस्तानला दिले कच्चे तेल

वृत्तसंस्था कराची : रशियाकडून स्वस्त कच्च्या तेलाची पहिली खेप कराची बंदरात पोहोचली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानमध्ये सुरू असलेली महागाई […]

Pakistan Rain

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि पंजाब प्रांतात पावसाचा कहर; २८ मृत्यू, १४० पेक्षा अधिक जखमी

मुसळधार पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली असून, झाडे उन्मळून पडली आहेत आणि विजेचे खांब पडले. विशेष प्रतिनिधी लाहोर : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि पंजाब प्रांतात […]

कॅनडाच्या जंगलातील आगीचा धूर अमेरिकेत पोहोचला, प्रदूषणाचा अलर्ट जारी, बायडेन यांनी पाठवले 600 फायर फायटर्स

वृत्तसंस्था टोरंटो : कॅनडाच्या जंगलात लागलेल्या आगीचा धूर अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे. यामुळे अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना बाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. इथे आकाशात […]

लिंडा याकारिनो अधिकृतपणे ट्विटरच्या नव्या सीईओ झाल्या, एलन मस्क यांच्या व्हिजनमुळे प्रभावित असल्याची प्रतिक्रिया

वृत्तसंस्था कॅलिफोर्निया : लिंडा याकारिनो यांनी अधिकृतपणे सोशल मीडिया कंपनी ट्विटरच्या नवीन सीईओपदाचा पदभार स्वीकारला आहे. स्वतः लिंडा याकारिनो यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर करून […]

युक्रेनचे सर्वात मोठे धरण उद्ध्वस्त, 80 गावे पुरात बुडण्याचा धोका; रशिया-युक्रेनचे एकमेकांवर आरोप

वृत्तसंस्था कीव्ह : रशियासोबतच्या युद्धात युक्रेनचे सर्वात मोठे धरण काखोव्का मंगळवारी उद्ध्वस्त झाले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार धरणाचे पाणी युद्धभूमीपर्यंत पोहोचले आहे. पुराच्या भीतीमुळे आजूबाजूची गावे रिकामी […]

मोदी दुसऱ्यांदा अमेरिकन काँग्रेसला संबोधित करणार, असे करणारे पहिले भारतीय पंतप्रधान, 2016 मध्ये पहिल्यांदा संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जून रोजी दुसऱ्यांदा अमेरिकन काँग्रेसच्या (संसदे) संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. असे करणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान […]

WATCH : फ्रान्समध्ये गेलेल्या पाकच्या माजी लष्करप्रमुख बाजवांना शिवीगाळ, अफगाण नागरिक म्हणाला- जिहादच्या नावाखाली तुम्ही माझा देश उद्ध्वस्त केला

वृत्तसंस्था पॅरिस : पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा, जे 8 महिन्यांपूर्वी पाकिस्तानमध्ये सर्वात शक्तिशाली व्यक्ती होते, त्यांना फ्रान्समध्ये अपमानाला सामोरे जावे लागले आहे. […]

ओडिशा रेल्वे अपघाताबद्दल जगभरातील नेत्यांनी व्यक्त केला शोक; पाक, कॅनडा, ब्रिटनचे पंतप्रधान काय म्हणाले? वाचा सविस्तर…

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे. तर 900 हून अधिक प्रवासी जखमी […]

हॉलिवूड स्टार लिओनार्दो डिकॅप्रियो भारतवंशीय तरुणीला करतोय डेट; जाणून घ्या, कोण आहे मॉडेल नीलम गिल?

हॉलिवडूचा सुपरस्टार टायटॅनिक फेम अभिनेता लिओनार्दो डिकॅप्रियोचे लव्ह लाइफ पुन्हा एकदा चर्चेत आहे. 48 वर्षीय हा अभिनेता 28 वर्षीय भारतीय वंशाच्या मॉडेल नीलम गिलला डेट […]

अजय बंगा यांनी स्वीकारला जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार, 5 वर्षांचा असेल कार्यकाळ; पुण्यात जन्म, अहमदाबादेतून एमबीए

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय वंशाचे अजय बंगा यांनी शुक्रवारपासून (2 जून) जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. यासह जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी […]

धरणांसाठी तिबेटींच्या जमिनी बळकावतोय चीन, जिनपिंग यांच्या पंचवार्षिक योजनेचा भाग, 285 कोटी खर्चून बांधणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तिबेटमधील लोकांची जमीन चीनने बळकावल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, चीन तिबेटमधील रेबगाँग आणि किंघाई भागात लिंग्या हायड्रो पॉवर डॅम बांधण्याची तयारी करत […]

फिलिपाइन्समध्ये घटस्फोट कायद्याची पुन्हा मागणी, व्हॅटिकननंतरचा एकमेव देश जिथे ख्रिश्चनांमध्ये घटस्फोट बेकायदेशीर

वृत्तसंस्था मनीला : फिलिपाइन्समधील कॅथोलिक ख्रिश्चन समुदाय देशात घटस्फोटाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करत आहे. यासाठी काही खासदार नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत आहेत.Divorce laws again […]

WATCH : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन स्टेजवर कोसळले, सँडबॅगमध्ये अडकला पाय, व्हाइट हाऊसचा खुलासा- दुखापत नाही

वृत्तसंस्था कोलोरॅडो : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन गुरुवारी कोलोरॅडो येथील एअर फोर्स अकादमीच्या कार्यक्रमात स्टेजवरच कोसळले. पदवीदान समारंभात सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते. भाषण […]

चीनचा जपानला इशारा, नाटो संघटनेपासून दूर राहण्याचा दिला सल्ला, म्हटले- जपानने इतिहासातून धडा घ्यावा, प्रदेशाची शांतता पणाला लावू नये

वृत्तसंस्था बीजिंग : चीनने जपानला जुलैमध्ये होणाऱ्या नाटो परिषदेत सहभागी न होण्यास सांगितले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले- जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा नाटो परिषदेत सहभागी […]

एर्दोगान पुन्हा एकदा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष, सलग अकराव्यांदा राज्याभिषेक होणार

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 14 मे रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडला विशेष प्रतिनिधी तुर्कीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रेसेप तय्यप एर्दोगन यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी आतापर्यंत सलग […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात