माहिती जगाची

इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचे तीन कमांडर ठार, लेबनीज दहशतवादी संघटनेचा IDF मुख्यालयावर हल्ला

वृत्तसंस्था गाझा : इस्रायल आणि हमास यांच्यातील लेबनॉन सीमेवरही तणाव वाढला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचे तीन कमांडर मारले गेले. याशिवाय हिजबुल्लाहच्या ड्रोनने इस्रायली लष्कराच्या उत्तरी […]

बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री म्हणाले, चीनपुढे गुडघे टेकणार नाही, भारताने काळजी करण्याची गरज नाही

वृत्तसंस्था ढाका : बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी अवामी लीगच्या दणदणीत विजयासह शेख हसीना पुन्हा एकदा सत्तेवर आल्या आहेत. या विजयानंतर शेख हसीना यांनी भारतासोबतच्या त्यांच्या […]

फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले गॅब्रियल; शिक्षणमंत्री असताना मुस्लिम पोशाखावर घातली होती बंदी

वृत्तसंस्था पॅरिस : 34 वर्षीय गॅब्रियल अत्तल फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान असतील. इमिग्रेशन कायद्यांवरील गोंधळानंतर पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न यांनी सोमवारी राजीनामा दिला. यानंतर मंगळवारी राष्ट्रपती […]

मालदीवचे टुरिझम मार्केट आता तुम्हीच सुधारा; चीन धार्जिण्या अध्यक्षांनी टाकली चीनवरच जबाबदारी!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मालदीवचा चीन धार्जिण्या सरकार मधल्या 3 मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आगाऊपणे ट्विट केल्यानंतर त्यांना आपली मंत्रिपदे गमवावी लागली, […]

मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची मागणी; भारताशी वादावर विरोधी पक्षनेत्यांची भूमिका

वृत्तसंस्था माले : भारतासोबतच्या वादानंतर मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मालदीवच्या विरोधी पक्षाचे (मालदीव डेमोक्रॅटिक पार्टी) नेते अली […]

लेबनॉनवर इस्रायलचा हल्ला, हिजबुल्लाचा कमांडर ठार; 24 तासांत 249 पॅलेस्टिनी मृत्युमुखी

वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायल गाझासह लेबनॉनवर सातत्याने हल्ले करत आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, इस्रायली सैन्याने सोमवारी संध्याकाळी लेबनॉनच्या दिशेने हल्ला केला. यामध्ये हिजबुल्लाहचा वरिष्ठ […]

सर्वोच्च न्यायालयाकडून नवाझ शरीफ यांना दिलासा; आजीवन अपात्रता कायदा रद्द; इम्रान खान यांनाही फायदा

वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने कोणत्याही खासदार किंवा आमदाराला आजीवन अपात्र ठरवणारा कायदा रद्द केला. आता खासदार किंवा […]

‘आणखी एका युद्धासाठी सज्ज’ विमानतळावर हल्ल्यानंतर इस्त्रायलने हिजबुल्लाला दिला मोठा इशारा!

लेबनॉनस्थित हिजबुल्लाह संघटना उत्तर इस्रायलवरही सातत्याने हल्ले करत आहे. विशेष प्रतिनिधी Israel Hamas War: इस्रायलने दहशतवादी संघटना हिजबुल्लाला धोकादायक इशारा दिला आहे. इस्रायलने हिजबुल्लाला म्हटले […]

अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांचा इशारा, म्हणाले- इस्रायल-हमास युद्धाची आग..!

हमासने गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर भीषण हल्ला केला होता, तेव्हापासून युद्ध सुरू झाले आहे. विशेष प्रतिनिधी दोहा : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन […]

बांगलादेशात शेख हसीनांचे सत्तेत पुनरागमन, पाचव्यांदा पंतप्रधान म्हणून निवड!

सार्वत्रिक निवडणुकीत अवामी लीगचा विजय झाला Sheikh Hasinas return to power in Bangladesh elected as Prime Minister for the fifth time विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली […]

बांगलादेशातील निवडणुकांपूर्वीच निकाल झाला स्पष्ट, हिंसाचार आणि बहिष्कार दरम्यान होत आहे मतदान

पंतप्रधान शेख हसीना यांचा चौथ्यांदा विजय निश्चित मानला जात आहे, कारण… विशेष प्रतिनिधी ढाका : बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच निकाल स्पष्ट झाले आहेत. हिंसाचार आणि बहिष्काराच्या […]

एका औषधामुळे 6 देशांमध्ये 17 हजार मृत्यू; अमेरिका आणि स्पेनमध्ये सर्वाधिक जीव गेले

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : 2020 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी एका औषधाची जाहिरात केली होती. आता एका अहवालात या औषधामुळे 6 […]

‘गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे, आता राहण्यायोग्य नाही’

इस्रायल-हमास युद्धादरम्यान संयुक्त राष्ट्रांचे विधान Gaza is completely destroyed no longer habitable विशेष प्रतिनिधी संयुक्त राष्ट्र: संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे की इस्रायल आणि हमास यांच्यात […]

पाकिस्तानात लोकशाहीची पुन्हा हत्या, नॅशनल असेंब्लीची निवडणूक बेमुदत पुढे ढकलली; लष्करी राजवटीचा धोका वाढला!!

वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानात लोकशाहीची पुन्हा हत्या झाली आहे. पाकिस्तान नॅशनल सिनेटने एक ठराव मंजूर करून पाकिस्तान नॅशनल असेंब्लीची सार्वत्रिक निवडणूक बेमुदत पुढे ढकलली आहे. […]

सोमालियाजवळ ‘लीला’ जहाजाचे अपहरण, जहाजावर 15 भारतीय क्रू मेंबर्स!

INS चेन्नई बचावासाठी रवाना, नौदलाची विमाने जहाजावर लक्ष ठेवून आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय नौदलाने सोमालियाच्या किनार्‍याजवळ एमव्ही लीला नॉरफोक या जहाजाचे अपहरण […]

अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात केला ड्रोनने हल्ला

हल्ले गाझामधील इस्रायलच्या लष्करी कारवायांविरुद्धची मोहीम असल्याचं हुथींचे म्हणणे आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अमेरिकेच्या इशाऱ्याचा हुथी बंडखोरांवर काहीही परिणाम झालेला नाही. यूएस नेव्हीने […]

युक्रेनविरुद्ध लढा आणि रशियन नागरिकत्व मिळवा, 100 पट पगारही घ्या; रशियन राष्ट्रपती पुतीन यांची परदेशींना ऑफर

विशेष प्रतिनिधी मॉस्को : रशिया आणि युक्रेनमध्ये जवळपास 2 वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या काळात दोन्ही बाजूंच्या लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे […]

एलन मस्क यांच्यासह अनेक अमेरिकन बिझनेसमन दहशतवादी संघटनेच्या निशाण्यावर, काय आहे अल-कायदाचा सीक्रेट प्लॅन? वाचा सविस्तर

विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : इस्रायल-हमास युद्धावर अमेरिकेच्या भूमिकेवरून अल-कायदा या दहशतवादी संघटनेने उद्योजक एलन मस्क, बिल गेट्स आणि सत्या नाडेला यांची हत्या करण्याची आणि अमेरिकेच्या […]

चिनी माध्यमांनी केले भारताच्या प्रगतीचे कौतुक, भारत आत्मविश्वासने भरलेला, मोदींच्या नेतृत्वात वेगाने प्रगती

वृत्तसंस्था बीजिंग : भारताच्या वाढत्या आर्थिक व रणनीतीच्या पातळीवरील शक्तीला आता चीनदेखील मान्य करू लागले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]

“लाल समुद्रातील जहाजांवर हल्ले थांबवले नाहीत, तर…” ; अमेरिकेचा हुथी बंडखोरांना थेट इशारा!

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील 12 देशांनी येमेनच्या हुथी बंडखोरांना संयुक्तपणे इशारा दिला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लाल समुद्रावर हुथी बंडखोरांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने कडक धोरण […]

हमास-हिजबुल्लाहचा हिरो, कोण होता इराणी जनरल कासिम सुलेमानी, ज्याच्या कबरीवर झालेल्या बॉम्बस्फोटात 103 ठार

विशेष प्रतिनिधी तेहरान : इराणच्या दक्षिणेकडील प्रांतात असलेल्या केरमान शहरातील माजी जनरल कासिम सुलेमानी यांच्या कबरीवर झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटाने पुन्हा एकदा इराणच्या जखमा ताज्या केल्या […]

हमासचा टॉप कमांडर सालेह अल अरौरी ड्रोन हल्ल्यात ठार, तब्बल ४० कोटींचा होता इनाम!

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अरौरी यास ठार मारण्याची दिली होती धमकी विशेष प्रतिनिधी लेबनॉन : इस्रायलने केलेल्या ड्रोन हल्ल्यात हमासचा प्रमुख कमांडर सालेह अल […]

WATCH : दक्षिण कोरियात पत्रकारांसमोर विरोधी पक्षनेत्यावर चाकूहल्ला, हल्लेखोराने मानेवर केले सपासप वार

वृत्तसंस्था बुसान : दक्षिण कोरियाचे मुख्य विरोधी पक्षनेते ली जे-म्युंग यांच्यावर बुसान भेटीदरम्यान अज्ञात हल्लेखोराने चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या ली जे-म्युंग […]

Japan Earthquake: जपानमध्ये अवघ्या सात तासांत भूकंपाचे तब्बल ६० धक्के!

लोकांमध्ये भीती, सुनामीबाबत काय अपडेट आहे? विशेष प्रतिनिधी जपान : मध्य जपानच्या पश्चिम किनार्‍यावरील इशिकावा प्रांताच्या नोटो द्वीपकल्पाजवळ सोमवारी (1 जानेवारी) स्थानिक वेळेनुसार 4:10 वाजता […]

हमास सोबत आणखी काही महिने युद्ध सुरू राहील, नेतन्याहू यांची उघड धमकी!

या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूचे मिळून हजारो लोक मारले गेले आहेत विशेष प्रतिनिधी गाझा : हमास आणि इस्रायलमध्ये दोन महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात