माहिती जगाची

पाकिस्तानची मिस युनिव्हर्स एरिकाची ISI करणार चौकशी; काळजीवाहू PM म्हणाले- सौंदर्य स्पर्धा बाद; धार्मिक नेत्यांचाही विरोध

वृत्तसंस्था इस्लामाबाद : मालदीवमध्ये 14 सप्टेंबर रोजी मिस युनिव्हर्स पाकिस्तानचा किताब पटकावणारी एरिका रॉबिन आणि या कार्यक्रमाविरोधात चौकशी होणार आहे. ब्रिटिश वृत्तपत्र ‘द इंडिपेंडंट’च्या वृत्तानुसार, […]

वृत्तवाहिन्यांची सेल्फ रेग्युलेटरी यंत्रणा कठोर व्हावी, सर्वोच्च न्यायालयाची एनबीडीएला 4 आठवड्यांची मुदत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : वृत्तवाहिन्यांवर लक्ष ठेवणारी स्वयं-नियामक यंत्रणा आम्हाला कठोर करायची आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी, 18 सप्टेंबर रोजी सांगितले. न्यायालयाने न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड […]

अमेरिकेने पाकिस्तानकडून 900 मिलियन डॉलर्सची शस्त्रे खरेदी करून युक्रेनला पाठवली, बदल्यात पाकला IMF कडून मिळाले कर्ज

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अनेक महिन्यांच्या बैठकीनंतर पाकिस्तानला जुलै 2023 मध्ये IMFकडून 3 अब्ज डॉलरचे बेलआउट पॅकेज मिळाले. आता अमेरिकन मीडिया हाऊस द इंटरसेप्टने दावा केला […]

कॅनडाच्या संसदेत पंतप्रधान ट्रुडो म्हणाले- खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येत भारताचा हात असू शकतो!

वृत्तसंस्था टोरंटो : भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये तणाव वाढत आहे. आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी निज्जरबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भारत […]

पाकिस्तानात तळघरात सापडली अब्जावधींची संपत्ती; रावळपिंडीत मीडिया हाऊसच्या मालकाच्या इमारतीत छापा

वृत्तसंस्था इस्लामाबाद : बिकट अर्थव्यवस्था आणि महागाईशी झुंजणाऱ्या पाकिस्तानात दोन शहरांमध्ये अब्जावधी रुपयांचे स्थानिक आणि परकीय चलन सापडले आहे. ‘द डॉन’च्या वृत्तानुसार, रावळपिंडीतील एका प्लाझाच्या […]

विवेक रामास्वामी H-1B व्हिसा रद्द करणार; रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पुढील वर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी हे रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवार होण्याच्या शर्यतीत आहेत.Vivek Ramaswamy to cancel […]

काझी फैज इसा पाकिस्तानचे 29वे सरन्यायाधीश; 13 महिने पदावर राहणार; इम्रान खान यांचे विरोधक म्हणून ख्याती

वृत्तसंस्था इस्लामाबाद : 63 वर्षीय न्यायमूर्ती काझी फैज इसा पाकिस्तानचे 29 वे सरन्यायाधीश बनले आहेत. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी रविवारी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ […]

गुगलच्या सह-संस्थापकाचा पत्नी शानाहानशी घटस्फोट; एलन मस्कशी अफेअरची चर्चा

वृत्तसंस्था कॅलिफोर्निया : गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन यांनी पत्नी निकोल शानाहान हिला घटस्फोट दिला आहे. निकोल व्यवसायाने एक बिझनेसवुमन आणि वकील आहेत आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, […]

आशिया चषकातील अंतिम सामन्यात सिराजच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेने अक्षरशा गुडघे टेकले!

तिसऱ्याच षटकात सिराजने श्रीलंकेची अर्धी टीम तंबूत पाठवली. विशेष प्रतिनिधी  ढाका : आशिया चषक 2023 चा अंतिम सामना आज भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात […]

ब्राझीलच्या ‘ॲमेझॉन’मध्ये पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले, दोन क्रू सदस्यांसह १४ जण ठार!

ब्राझीलमधील या विमान अपघाताची चौकशी सुरू झाली असून, ब्राझीलचे हवाई दलही अपघाताच्या तपासात मदत करत विशेष प्रतिनिधी बार्सेलोस : ब्राझीलच्या उत्तरेकडील ॲमेझॉन राज्यात मोठी विमान […]

नीरज चोप्राला डायमंड लीगमध्ये रौप्यपदक; 83.80 मीटर भालाफेक करून दुसरा क्रमांक, झेक प्रजासत्ताकच्या जाकुबला सुवर्ण

वृत्तसंस्था युजीन : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राला डायमंड लीग फायनल 2023 मध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. गेल्या वर्षी जिंकलेल्या विजेतेपदाचा बचाव करण्यात तो […]

हवाई दल खरेदी करणार 100 LCA मार्क 1A लढाऊ विमाने; तेजसची प्रगत आवृत्ती, जुन्या मिग-21 ची जागा घेणार

वृत्तसंस्था सेव्हिल (स्पेन) : भारतीय हवाई दल 100 मेड-इन-इंडिया LCA मार्क 1A लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही […]

फ्रान्समध्ये आयफोन 12 च्या विक्रीवर बंदी; रेडिएशन जास्त असल्याने सरकारने घेतला निर्णय

वृत्तसंस्था पॅरिस : मर्यादेपेक्षा जास्त किरणोत्सर्गामुळे फ्रान्समध्ये आयफोन 12 च्या विक्रीवर सरकारने बंदी घातली आहे. यावर अमेरिकन टेक कंपनी ॲपलने सॉफ्टवेअर अपडेट आणण्याचे आश्वासन दिले […]

तैवानवर कब्जा करणार चीन, ब्लू प्रिंट केली जाहीर; लोकांना व्यवसायासाठी दाखवले आमिष

वृत्तसंस्था बीजिंग : चीनने तैवानवर कब्जा करण्यासाठी ब्लू प्रिंट जाहीर केली आहे. त्यांना किनारपट्टीचा प्रदेश फुजियान आणि तैवानमधील अंतर कमी करायचे आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय […]

तैवानवर कब्जा करणार चीन, ब्लू प्रिंट केली जाहीर; लोकांना व्यवसायासाठी दाखवले आमिष

वृत्तसंस्था बीजिंग : चीनने तैवानवर कब्जा करण्यासाठी ब्लू प्रिंट जाहीर केली आहे. त्यांना किनारपट्टीचा प्रदेश फुजियान आणि तैवानमधील अंतर कमी करायचे आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या […]

लिबियात वादळ आणि पुरामुळे 7 हजार लोकांचा मृत्यू; चार देशांनी पाठवली मदत; 2 बंधारे फुटून डेर्ना शहर उद्ध्वस्त

वृत्तसंस्था त्रिपोली : डॅनियल वादळ आणि पुरामुळे आफ्रिकन देश लिबियामध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे. वादळानंतर 10 हजार लोकसंख्या असलेल्या डेर्ना शहराजवळील दोन बंधारे फुटले. यामुळे […]

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याविरुद्ध महाभियोगाची चौकशी; व्यवसायात मुलाला फायदा मिळवू दिल्याचा आरोप; रिपब्लिकन पक्षाने दिले पुरावे

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेत, प्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते केविन मॅकार्थी यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याविरोधात महाभियोगाची चौकशी सुरू केली आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, बायडेन यांनी […]

मेक्सिकोच्या संसदेत एलियन्सवर सुनावणी; 1000 वर्षे जुने एलियन्सचे मृतदेह केले सादर

वृत्तसंस्था मेक्सिको सिटी : मेक्सिकोमध्ये एलियन्सच्या उपस्थितीबाबत मंगळवारी सुनावणी झाली. देशाच्या संसदेत झालेल्या सुनावणीदरम्यान दोन एलियनचे मृतदेहही दाखवण्यात आले होते. मेक्सिकन पत्रकार आणि युफोलॉजिस्ट जैमे […]

I.N.D.I.A आघाडीच्या पहिल्याच समन्वय बैठकीआधी ममतांनी दुबईतून सोडली नेतृत्वाची राजकीय पुडी; धरली श्रीलंकन अध्यक्षांच्या “आधाराची काडी”!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : I.N.D.I.A आघाडीच्या तीन व्यापक बैठका झाल्यानंतर आज पहिल्यांदाच राजधानी नवी दिल्लीत शरद पवारांच्या 6, जनपथ या निवासस्थानी आघाडीच्या समन्वय समितीची […]

G20 परिषदेत पुतिन आले नाहीत, पण मित्राची साथ सोडली नाही; मोदींच्या मेक इन इंडियाची स्तुती!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G20 शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आले नाहीत हे खरे पण यांनी आपल्या जिगरी दोस्ताची साथ मात्र […]

लिबियात वादळ, पुरामुळे 3 हजार जणांचा मृत्यू; 123 जवानांसह 10 हजार लोक बेपत्ता

वृत्तसंस्था कैरो : लीबियामध्ये 9 सप्टेंबर रोजी आलेल्या डॅनियल चक्रीवादळामुळे आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 3 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार 7 […]

लिबियाला डॅनियल वादळाचा तडाखा, 2 दिवसांत 150 जणांचा मृत्यू; 200 जण बेपत्ता

वृत्तसंस्था कैरो : लीबियामध्ये डॅनियल चक्रीवादळामुळे गेल्या दोन दिवसांत 150 लोकांचा मृत्यू झाला असून 200 बेपत्ता आहेत. अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे बचावकार्यातही अडचणी येत आहेत. […]

चिनी परराष्ट्र मंत्र्यांनंतर चिनी संरक्षण मंत्रीही “गायब”; शी जिनपिंगांचे वर्चस्व पडतेय ढिल्ले, म्हणून आवळतोय फास!!

वृत्तसंस्था टोकियो : चीनमध्ये आर्थिक मंदीचा दौर गहरा होत असताना राजकीय अस्वस्थतेच्या बातम्या समोर येत आहेत. चिनी परराष्ट्र मंत्री किन गँग यांच्या गायब होण्यानंतर आता […]

लडाखची एक इंचही जमीन चीन कब्जात घेऊ शकलेला नाही; उपराज्यपाल ब्रिगेडियर बी. डी. मिश्रांची राहुल गांधींना चपराक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर चीनने लडाख मधली हजारो स्क्वेअर किलोमीटर जमीन कब्जा घेतल्याचा दावा काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि […]

VIDEO : विश्वचषकासाठी न्यूझीलंड टीमची अनोख्या पद्धतीने घोषणा, केन विलियम्सच्या नेतृत्वात उतरणार मैदानात!

न्यूझीलंडने अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंचाही संघात समावेश केला आहे. विशेष प्रतिनिधी आगामी विश्वचषक २०२३ न्यूझीलंड क्रिकेट संघाची आज घोषणा करण्यात आली असून,  १५ सदस्यीय  संघाचे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात