माहिती जगाची

नेदरलॅंडमधील आइंडहोव्हन शहरात ढोल-ताशांच्या गजरात निघाली गणरायाची जंगी मिरवणूक

आइंडहोव्हन मराठी मित्र मंडळ व रमणबाग युवा मंच जर्मनी यांच्या सयुंक्त उपक्रमातून ही मिरवणूक उत्साहात  पार पडली. विशेष प्रतिनिधी आईंधोवन  : नेदरलॅंड या देशामधील आईंधोवन […]

कॅनडाचे मंत्री म्हणाले- भारतावर आरोप करणे हा आव्हानात्मक मुद्दा; भारताशी संबंध महत्त्वाचे, पण सत्य बाहेर आणणे ही जबाबदारी

वृत्तसंस्था ओटाव : खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव वाढत आहे. दरम्यान, कॅनडाचे संरक्षण मंत्री म्हणतात की, कॅनडाची भारतासोबतची भागीदारी महत्त्वाची […]

कॅनडाचे भारतवंशीय खासदार म्हणाले- हिंदू-कॅनेडियन लोकांमध्ये भीतीचे वातावरण, रक्तपातही होऊ शकतो

वृत्तसंस्था ओटावा : दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडात तणाव वाढत आहे. दरम्यान, कॅनडातील सत्ताधारी लिबरल पक्षाच्या एका खासदाराचे म्हणणे आहे की, देशात […]

WHO Says Covid-19 death toll reported to be very low, actual number may be doubled

कोरोनानंतर आता या धोकादायक आजाराने जगात घातले थैमान, WHOने जारी केला अलर्ट

WHO च्या मते, नवीन रोग X मुळे 50 दशलक्ष लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एका अत्यंत धोकादायक आजाराचा धोका पुन्हा […]

7 मुस्लिम देश इस्रायलला मान्यता देणार; इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांची सौदी अरेबियाशी चर्चा सुरू

वृत्तसंस्था तेल अवीव : सौदी अरेबियासोबत राजनैतिक संबंध पूर्ववत झाल्यानंतर किमान सात मुस्लिम देश इस्रायलला मान्यता देतील, असे इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांनी म्हटले […]

‘सवयींमुळे पाकिस्तान गुन्हेगार बनला आहे…’ संयुक्त राष्ट्रांमध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत भारताचा पलटवार

भारताने पाकिस्तानवर संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा गैरवापर केल्याचा आरोपही केला आहे. विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78 व्या अधिवेशनादरम्यान भारताने आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानच्या कारवाया […]

कॅनडाने दहशतवादी पन्नूला खडसावले; म्हटले- इथे द्वेष पसरवणाऱ्यांना स्थान नाही; हिंदूंना देश सोडण्याची धमकी दिली होती

वृत्तसंस्था ओटावा : कॅनडाचे संरक्षण मंत्री डॉमिनिक लॉब्लँक यांनी खलिस्तान समर्थक दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिस (SFJ) प्रमुख दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूला चांगलेच खडसावले आहे. […]

निक्की हेली म्हणाल्या- चीन युद्धाच्या तयारीत, अमेरिका आणि जगासाठी धोका, त्यांचे सैन्य अनेक बाबतींत पुढे

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार होण्याच्या शर्यतीत असलेल्या निक्की हेली यांनी चीन हा अमेरिका आणि संपूर्ण जगासाठी अस्तित्वाचा धोका असल्याचे म्हटले आहे. […]

रशियाच्या ब्लॅक सी नौदल मुख्यालयावर हवाई हल्ला; युक्रेनचा दावा- 9 रशियन अधिकारी ठार; ब्रिटन-फ्रान्सच्या मिसाइलचा वापर

वृत्तसंस्था कीव्ह : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. शुक्रवारी युक्रेनने क्रिमियामधील रशियाच्या ब्लॅक सी नौदल मुख्यालयावर हल्ला केला. ‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, शनिवारी युक्रेनच्या संरक्षण […]

पवारांची पॉवरफुल खेळी; अदानींच्या लॅक्टोफेरिंग प्लांट एक्झिम पॉवरचे गुजरातेत उद्घाटन!!

वृत्तसंस्था अहमदाबाद : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सातत्याने गौतम अदानींना आपल्या टार्गेटवर ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर I.N.D.I आघाडीचे समन्वयक शरद पवार यांनी पॉवरफुल खेळी करत अदानींच्या […]

झेलेन्स्की म्हणाले- अमेरिकेच्या मदतीशिवाय युद्धात पराभव होईल; रिपब्लिकन खासदारांचा पैसे देण्याला विरोध; यापूर्वी दिली 9 लाख कोटींची मदत

वृत्तसंस्था कीव्ह : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे युद्ध सुरू झाल्यानंतर दुसऱ्यांदा गुरुवारी अमेरिकेत आले. येथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची भेट घेतली. दरम्यान, झेलेन्स्की म्हणाले- युक्रेनसाठी […]

कॅनडाच्या आरोपांमुळे अमेरिका तणावात, NSA म्हणाली – भारताला या प्रकरणी कोणतीही ‘विशेष सवलत’ देणार नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली: कॅनडाने खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचा आरोप भारतावर केला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जरच्या हत्येत भारतीय एजट्सचा हात असण्याची […]

भारत- कॅनडात तणाव, परंतु लष्करी सहकार्य सुरूच राहणार; कॅनडाच्या लष्करी अधिकाऱ्यांना विश्वास- ही कॅट्स फाइट लवकर थांबेल

वृत्तसंस्था टोरंटो : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या कॅनडात झालेल्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव आहे. असे असूनही दोन्ही देश लष्करी आणि संरक्षण सहकार्य सुरू ठेवतील. […]

भारताचा कॅनडावर डिप्लोमॅटिक स्ट्राइक; भारताने कॅनडाच्या नागरिकांचे व्हिसा रोखले; दूतावासातील कर्मचारी कपातीचे आदेश

वृत्तसंस्था ओटावा : भारताने कॅनडावर मोठा डिप्लाेमॅटिक स्ट्राइक (कूटनीती प्रहार) सुरू केला आहे. भारताने सुरक्षेच्या कारणास्तव टोरंटो, ओटावा आणि व्हँकुव्हर येथील उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासातून […]

कॅनडातील शीख समुदायाचा खलिस्तानी चळवळीला बिलकुल पाठिंबा नाही; कॅनडाचे खासदार चंद्र आर्य यांचे ट्विट

वृत्तसंस्था टोरंटो : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या बेताल वक्तव्यानंतर खलिस्तानी चळवळीने पुन्हा एकदा उचल खाल्ल्यानंतर खलिस्तानी चळवळीचा म्होरक्या गुरुपतवंत सिंग पन्नू याने हिंदू कॅनडियन […]

तुर्कीने पुन्हा आळवला काश्मीरचा राग, संयुक्त राष्ट्रांत उचलला मुद्दा; दक्षिण आशियातील विकासासाठी काश्मीरमध्ये शांतता गरजेची

वृत्तसंस्था जीनिव्हा : तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र महासभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. UNGAच्या 78व्या सत्रात एर्दोगन म्हणाले– दक्षिण […]

झेलेन्स्की म्हणाले- रशियाकडून दहशतवादी, मुलांचा शस्त्रासारखा वापर; रशियाला अण्वस्त्रे बाळगण्याचा अधिकार नाही

वृत्तसंस्था कीव्ह : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले. ते म्हणाले-हे युद्ध केवळ युक्रेनचे नाही तर संपूर्ण जगाचे आहे. त्यासाठी […]

कॅनडात पोसल्या जाणाऱ्या खलिस्तानबाबत मोठा खुलासा, पाकिस्तान आणि ISI कनेक्शन आले समोर

प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना जगाने नाकारले आहे. एका दहशतवाद्याच्या हत्येबद्दल ट्रुडो यांनी आपल्या संसदेत भारतावर […]

‘भारत चंद्रावर पोहोचलाय आणि आपण जगाकडे मागतोय पैशांसाठी भीक’, नवाझ शरीफ यांनी पाकिस्तान सरकारला सुनावले!

सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. विशेष प्रतिनिधी लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आपल्याच देशाच्या सरकारवर निशाणा साधत आपला देश जगाकडे […]

”कॅनडा भारताला चिथावण्याचा प्रयत्न करत नाही, पण…” वाढत्या तणावानंतर जस्टिन ट्रूडोंचं विधान!

भारत सरकारने कॅनडाच्या उच्चआयुक्ताची  हकालपट्टी केली आहे. विशेष प्रतिनिधी ओटावा : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत गंभीर आरोप झाल्यानंतर भारताने प्रत्युत्तराची पावले उचलली. यानंतर कॅनडाचे […]

जस्टिन ट्रुडो यांना भारताविरुद्धच्या ‘कटात’ ब्रिटन- अमेरिकेलाही घ्यायचे होते, पण बालिश कृतीमुळे तोंडावर पडले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना अमेरिका आणि ब्रिटनलाही आपल्या ‘कारस्थानाचा’ भाग बनवायचे होते. […]

सौदी अरब सरकारच्या नकाशातून इस्रायल गायब; पॅलेस्टाईनलाच जागा; अमेरिकेचे सूचक मौन

वृत्तसंस्था रियाध : सौदी अरेबिया आणि इस्रायलमध्ये राजनैतिक संबंध सुरू करण्याचे अमेरिकेचे प्रयत्न फोल ठरल्याचे स्पष्ट होत आहे. सौदी सरकारने नुकताच नवा नकाशा जाहीर केला […]

कॅनडाची आपल्या नागरिकांना सूचना- जम्मू-काश्मीरला जाणे टाळा, मणिपूर-आसामलाही न जाण्याचा दिला सल्ला

वृत्तसंस्था ओटावा : भारत आणि कॅनडामधील राजनैतिक वाद वाढत आहे. कॅनडात पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा आरोप भारतावर केला आणि एका […]

भारतवंशीयांची कॅनडाच्या ट्रुडो सरकारवर नाराजी, वर्षभरात भारतविरोधी 15 घटना; कुणालाच साधी अटकही नाही

वृत्तसंस्था टोरंटो : कॅनडातील 20 लाख भारतीय वंशाच्या लोकांमध्ये ट्रुडोंच्या वक्तव्याचा राग आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ट्रुडोंचा आरोप हास्यास्पद आहे. वर्षभरात कॅनडामध्ये भारतविरोधी १५ […]

अदानी-हिंडेनबर्ग चौकशीसाठी नव्या समितीची मागणी; सुप्रीम कोर्टात नवी याचिका दाखल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अदानी-हिंडेनबर्गप्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत नवीन तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची विनंती करण्यात आली आहे. समितीमध्ये […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात