माहिती जगाची

इस्राईल आणि पॅलेस्टाइन दरम्यान सलग दहाव्या दिवशीही अग्निवर्षाव सुरुच

विशेष प्रतिनिधी जेरुसलेम – इस्राईल आणि पॅलेस्टाइन या दोन्ही बाजूंनी आज सलग दहाव्या दिवशी अग्निवर्षाव सुरु होता. संघर्षात अनेक नागरिकांचा मृत्यू होत असतानाही, शस्त्रसंधीचा कोणताही […]

singapore diplomat and health ministry Takes Strong Objection On cm arvind kejriwal tweet about New Singapore Variant Of covid 19

केजरीवालविरुदध सिंगापूर: केजरीवाल भारताचे प्रवक्ते नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

Singapore Variant Of covid 19 : देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत असली तरी तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे राज्यांसह केंद्र सरकार […]

Israel Palestine Conflict Israel Airstrike destroyed only covid lab in gaza, more than 200 Palestine people killed

Israel Palestine Conflict : हमासच्या रॉकेट‌ हल्ल्यांना इस्रायलचे एअरस्ट्राइकने उत्तर, 213 जणांचा मृत्यू, गाझाची एकमेव कोरोना टेस्टिंग लॅब नष्ट

Israel Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईनदरम्यान तणाव वाढतच आहे. हमासमकडून सातत्याने रॉकेट्सचा वर्षाव होत असल्याने इस्रायलनेही एअरस्ट्राइकने प्रत्युत्तर दिले आहे. हे सर्व संघर्ष पॅलेस्टाइनच्या […]

ऐवढाही पैसा कमावू नका की बायकोला नवऱ्यापेक्षा पोटगीचे आकर्षण , हर्ष गोयंका यांच्या ट्विटवर स्त्रीद्वेष्टे असल्याची टीका

मायक्रोसॉफ्टचे संपादक बिल गेटस आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचे उदाहरण देऊन प्रसिध्द उद्योगपती हर्ष गोयंका यांनी ट्विट केले आहे. ऐवढाही पैसा कमावू नका की […]

विजय मल्याला लंडनच्या न्यायालयाचा दणका, दिवाळखोरीची याचिका फेटाळून लावली

बॅँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्या याला इंग्लंडच्या न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. त्याची दिवाळखोरीची याचिका लंडन उच्च न्यायालयाने फेटाळून लावली […]

सिंगापूरमध्ये १२ ते १५ वयाच्या बालकांचेही होणार लसीकरण, फायझर लसीला परवानगी

सिंगापूरने १२ ते १५ वयाच्या बालकांचेही लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. फायझर – बायोएनटेक लस लहान मुलांसाठी वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी सिंगापूर […]

अमेरिका जगभर तब्बल आठ कोटी डोस पुरविणार, गरीब देशांना मिळणार लशीची मात्रा

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : जगातील इतर देशांना कोरोना प्रतिबंधक लशींचे आणखी दोन कोटी डोस पुरविणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सांगितले आहे.USA will provide […]

इस्रायली शहरांवर रॉकेटचा वर्षाव सुरुच; हल्ल्यात ६० हून अधिक लढाऊ विमानांचा सहभाग

विशेष प्रतिनिधी जेरुसलेम : इस्राईलच्या हल्ल्यात आज गाझा शहरातल्या इस्लामिक विद्यापीठामधील अनेक इमारती कोसळल्या. इस्राईलच्या सैन्याने आज शेकडो बाँबचा मारा केला.Istrayal attacks on Palestine continues […]

Elon Musk Loses 2nd-Richest Ranking To Louis Vuitton's Bernard Arnault

जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत एलन मस्क यांची तिसऱ्या स्थानावर घसरण, फ्रेंच उद्योगपतीने टाकले मागे

Elon Musk : जगप्रसिद्ध ऑटो कंपनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांची जागतिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार जगातील […]

WATCH : डॉगकॉईनचा कुत्र्याशी नेमका काय आहे संबंध? जाणून घ्या इतिहास

Dog coin – सध्या जगभरात कोरोनाशिवाय आणखी एक विषय चर्चेचा मुद्दा बनला आहे. हा विषय म्हणजे डॉगकॉईन. मित्रहो क्रिप्टोकरंसीबद्दल आपण ऐकलंच असेल. पण क्रिप्टोकरन्सी म्हणजे बिटकॉईन […]

मायक्रोसॉफ्टचे निर्माते बिल गेटस यांचे कंपनीतच होते अफेअर, विवाहबाह्य संबंधाच्या गौप्यस्फोटाने खळबळ

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेटस यांचे कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्याशी वीस वर्षापासून संबंध होते. हा प्रकार चौकशीतून निष्पन्न झाल्यानंतर संचालक मंडळाच्या […]

अखेर जुना मित्रच मदतीला धावणार, भारत नेपाळला लिक्विडऑक्सिजन पुरविणार

नेपाळमध्ये कोरोनाचा कहर वाढत असून ऑक्सिजनअभावी शेकडो लोकांचा दररोज मृत्यू होत आहे. मात्र, तरीही नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी जोडलेला नवा मित्र चीनने मदत […]

WSJ reports Microsoft board members opened investigation into Bill Gates after a staffer said the pair had engaged in a sexual relationship

बिल गेट्स यांचे मायक्रोसॉफ्टच्या महिला कर्मचार्‍याशी होते अवैध संबंध, कंपनीनेही चालवली होती चौकशी

Bill Gates : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांच्या घटस्फोटाच्या घोषणेनंतर बिल गेट्स यांचे आयुष्य चर्चेत आहे. बिल गेट्स यांच्याबद्दल ज्या […]

चीनच्या नादी लागलेल्या नेपाळमध्ये भयंकर परिस्थिती, ऑक्सिजन अभावी शेकडो जणांचा दररोज मृत्यू, भारताकडे मदतीचे साकडे

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली गेल्या काही महिन्यांपासून चीनच्या नादी लागले आहेत. चीनने येथे गुंतवणूकही केली आहे. मात्र, कठीण प्रसंगी चीन मदतीला आला नाही. […]

miss mexico andrea meza crowned as miss universe 2021 winner, Miss India Is in Top Five

मेक्सिकोच्या आंद्रिया मेझाने जिंकला Miss Universe 2021चा किताब, मिस इंडिया एडलिना कॅसलिनो टॉप फाइव्हमध्ये

मेक्सिकोच्या आंद्रिया मेझाने मिस युनिव्हर्स 2021 चा मुकुट जिंकला, तर भारताची एडलिन कॅसलिनोने टॉप 5 मध्ये स्थान मिळविले आहे. आंद्रियाने यापूर्वी मिस मेक्सिकोचे विजेतेपद आपल्या […]

WHO Report Says Long working hours increasing deaths from heart disease and stroke

WHOचा इशारा : उशिरापर्यंत काम करण्याची सवय प्राणघातक, Long Working Hours मुळे हृदयविकारांत वाढ

Long Working Hours : उशिरापर्यंत काम करणाऱ्यांना जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. कोरोना महामारीच्या काळात Long Working Hoursची सवय जिवावर बेतू शकते. WHOच्या […]

WATCH : इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षामध्ये वादाचा कारण असलेलं प्रार्थनास्थळ, जाणून घ्या

Israil – सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या बंडखोरांमध्ये वाद पेटल्यामुलं अवघ्या जगाचं लक्ष याकडं लागलं आहे. या सर्व वादामध्ये अक्सा मशीद चर्चेचा केंद्रबिंदू आहे. या मशिदीचा […]

होय आम्ही भारतासोबत, बलशाली भारत होओचा संदेश देत ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाची इमारात उजळून निघाली तिरंग्या रंगात

कोरोनाविरुध्दच्या भारताच्या लढाईत आम्ही सोबत आहोत हे दाखविण्यासाठी ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑ फ साऊथ वेल्सने आगळा वेगळा उपक्रम राबविला. या विद्यापीठाच्या लायब्ररीची इमारत भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्या […]

लोकशाही वाचविण्यासाठी म्यॉनमारच्या सौंदर्यवतीने हातात घेतली रायफल

म्यानमारमधील लोकशाही वाचविण्यासाठी या देशातील एका सौंदर्यवतीने हातात रायफल घेतली आहे. लष्कराविरुध्दच्या सशस्त्र लढ्यात ती सहभागी झाली आहे. रायफलसोबत आपले फोटे तिने सोशल मीडियात पोस्ट […]

गाझापट्टीतून इस्त्राएलवर होत असलेले रॉकेट हल्ले निषेधार्ह… भारताची राष्ट्रसंघात भूमिका

इस्त्राएल आणि पॅलेस्टिीनमध्ये सुरू असलेला संघर्ष त्वरीत थांबावा अशी भूमिका भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडली आहे. विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : इस्त्राएल आणि पॅलेस्टिीनमध्ये सुरू […]

म्यानमारमध्ये लष्कराला विरोध करणाऱ्यांवर सुरक्षा दलाचे प्राणघातक हल्ले

विशेष प्रतिनिधी यंगून : लष्करी उठावाला विरोध करणाऱ्या एका गटाच्या बंडखोरांवर सुरक्षा दलांनी घातक हल्ला केला. त्यात पाच बंडखोर मारले गेले. त्यामुळे या गटाला माघार […]

गाझापट्टीतील संघर्ष आणखी पेटला, इस्राईलच्या हवाई हल्ल्यांमध्ये २३ ठार

विशेष प्रतिनिधी जेरुसलेम : इस्राईलच्या लढाऊ विमानांनी गाझा पट्टीत केलेल्या बाँबवर्षावात २३ जणांचा मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसांमधील हा सर्वांत मोठा हल्ला ठरला आहे. इस्राईलच्या […]

जगातील निम्मे लसीकरण श्रीमंत देशांमध्येच, गरीब देशांत लशींचा मोठा तुटवडा

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : श्रीमंत देशांनी त्यांच्या नागरिकांना जवळपास ५० टक्के लसीकरण केले आहे. हे प्रमाण जगातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ १६ टक्के आहे. म्हणजे […]

भारताविरोधी बातम्या देणाऱ्या जगभरातील माध्यमांना ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडनने खडसावले

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारत धेर्याने सामना करत आहे. भारताच्या कोरोना परिस्थितीचे जगभरातील माध्यमे अतिशय तिखट वार्तांकन करत आहेत. याच माध्यमांना ऑस्ट्रेलियाचा […]

Covaxin gets international recognition again, scientific research data published demonstrating protection against All Corona Variants

स्वदेशी Covaxin चा डंका : कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटविरुद्ध प्रभावी असण्यावर शिक्कामोर्तब, आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नलकडून कौतुक

Covaxin : अमेरिकेतील स्वतंत्र जर्नल क्लीनिकल इंफेक्शियस डिसीजने रविवारी कोरोनावरील भारतीय लस कोव्हॅक्सिनबाबत चांगली बातमी दिली आहे. त्यांच्या स्टडीमध्ये दावा करण्यात आला आहे की, कोव्हॅक्सिन […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात