माहिती जगाची

जगातील निम्मे लसीकरण श्रीमंत देशांमध्येच, गरीब देशांत लशींचा मोठा तुटवडा

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : श्रीमंत देशांनी त्यांच्या नागरिकांना जवळपास ५० टक्के लसीकरण केले आहे. हे प्रमाण जगातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ १६ टक्के आहे. म्हणजे […]

भारताविरोधी बातम्या देणाऱ्या जगभरातील माध्यमांना ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडनने खडसावले

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारत धेर्याने सामना करत आहे. भारताच्या कोरोना परिस्थितीचे जगभरातील माध्यमे अतिशय तिखट वार्तांकन करत आहेत. याच माध्यमांना ऑस्ट्रेलियाचा […]

Covaxin gets international recognition again, scientific research data published demonstrating protection against All Corona Variants

स्वदेशी Covaxin चा डंका : कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटविरुद्ध प्रभावी असण्यावर शिक्कामोर्तब, आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नलकडून कौतुक

Covaxin : अमेरिकेतील स्वतंत्र जर्नल क्लीनिकल इंफेक्शियस डिसीजने रविवारी कोरोनावरील भारतीय लस कोव्हॅक्सिनबाबत चांगली बातमी दिली आहे. त्यांच्या स्टडीमध्ये दावा करण्यात आला आहे की, कोव्हॅक्सिन […]

वसुधैव कुटुंबकम् ! स्पुतनिक-व्ही ची दुसरी खेप हैदराबादेत ; रशियन राजदूत म्हणाले ‘रशियन-इंडियन’ व्हॅक्सीन – भारतात लवकरच निर्मिती

रशियन लस स्पुतनिक-व्हीची दुसरी खेप हैदराबादला पोहोचली आहे. रशियन राजदूत एन कडाशेव यांनी त्याला रशियन-भारतीय लस असे नाव दिले असून ते म्हणाले की लवकरच स्पुतनिक […]

Russian Single Dose Vaccine Sputnik V Light Will Be In India Soon Says Russian Diplomat

आनंदाची बातमी : भारतात लवकरच येणार रशियाची सिंगल डोस व्हॅक्सिन, रशियन राजदूतांची माहिती

Russian Single Dose Vaccine : देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान लसीचा तुटवडा जाणवत आहे. भारतात सध्या सीरम संस्थेची कोव्हिशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन दिली जात आहे. रशियाच्या […]

Mars mission China succeeds in landing six-wheeled Xu Rong rover on red planet, India also prepares for mangalyan-2 next year

Mars Mission : सहा चाकांचे ‘जू रोंग’ रोव्हर लालग्रहावर उतरवण्यात चीनला यश, भारताचीही पुढच्या वर्षी मंगळयान-2ची तयारी

Mars Mission : चीनला मंगळ ग्रहावर आपले रोव्हर उतरवण्यात यश मिळाले आहे. शनिवारी चीनचे सहा चाकांचे ‘जू रोंग’ यान लाल ग्रहावर उतरले. चीनच्या नॅशनल स्पेस […]

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये भारतीय पाऊल पडते पुढे, नीरा टंडन यांची वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती

अमेरिकेच्या अध्यक्षपदी ज्यो बायडेन यांची निवड झाल्यावर त्यांच्या नव्या टीममध्ये मुळ भारतीय वंशाच्या अनेकांना महत्वाची पदे देण्यात आली आहेत. व्हाईट हाऊसमध्ये भारतीय पाऊल पुढे पडत […]

गाझावरील हवाई हल्ल्यात लहान मुलांसह दहा पॅलेस्टिनी ठार

विशेष प्रतिनिधी गाझा सिटी : इस्राईल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्ष कायम असून शनिवारी सकाळी इस्रायली विमानांनी गाझा शहरावर केलेल्यान हवाई हल्ल्यात दहा पॅलेस्टिनींचा मारले गेले. […]

Nihao Mars : लाल ग्रहावर चीनने उतरवले अवकाशयान ; पाच टन वजनाचे पहिले रोवर जुरोंग

चीनला अंतराळ मोहिमेत मोठं यश मिळालं आहे. चीननं  मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या अवकाशयान उतरवले आहे. या अवकाश यानाच नाव ताईन्वेन-1 (Tianwen) असं आहे. मंगळ ग्रहावर अवकाशयान […]

इस्रायलविरोधी छाती काढणारे मुस्लिम देश नमतात उगार मुस्लिमवंश दाबणाऱ्या चीनपुढे

पश्चिम आखातामधील इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात पॅलेस्टिनी मुस्लिमांसाठी दुःख व्यक्त करणाऱ्यांची संख्या गेल्या चार दिवसात भारतात अचानक वाढली आहे. मात्र शेजारच्या चीनमधील झिनजियांग प्रांतातील उगार वंशीय मुस्लिमांचे […]

आसामच्या जंगलात अठरा हत्तींचा दुर्दैवी मृत्यू ; घातपात, की वीज पडून? तपास चालू

वनसंपदेने समृद्ध असणाऱ्या आसाम राज्यातल्या जंगलात अचानकपणे अठरा हत्ती मृत झाल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ माजली. अठरा हत्तींच्या या मृत्यूनंतर स्थानिकांमध्ये दुःखाची लहर पसरली आहे. […]

‘डब्ल्यूएचओ’च्या इशाऱ्यानंतर जपानमधील ऑलिम्पिक धोक्यात

जपानमध्ये गेल्यावर्षी 2020 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होणार होती. परंतु, जगभर उसळलेल्या कोविड-19 या चिनी विषाणूच्या साथीमुळे ही जागतिक स्पर्धा स्थगित करावी लागली. ऑलिम्पिक 2021 […]

हमासचे कंबरडे मोडल्याशिवाय इस्रायल स्वस्थ बसणार नाही

जागतिक दबाव झुगारुन स्वदेशाचे संरक्षण करण्यात माहीर असलेल्या इस्रायलने गेल्या तीन दिवसात मुस्लिम दहशतवादी संघटना हमासला चांगलाच दम दिला आहे. पॅलेस्टाईनचे सरकार एकीकडे तहाची मागणी […]

रशियन बनावटीची स्पुटनिक-व्ही लस भारतात मिळणार ९९५ रुपयांना, हैदराबादमध्ये दिला पहिला डोस

  हैदराबाद : रशियन बनावटीची स्पुटनिक-व्ही लस भारतामध्ये ९९५.४० रुपयांना मिळेल, असे आज रेड्डीज लॅबकडून सांगण्यात आले. ‘स्पुटनिक लाइट ही देशातील पहिली सिंगल डोस लस […]

नेपाळच्या पंतप्रधानपदाची सूत्रे तिसऱ्यांदा के. पी. शर्मा ओली यांच्याकडेच

विशेष प्रतिनिधी काठमांडू : नेपाळच्या पंतप्रधानपदाची सूत्रे आज तिसऱ्यांदा के. पी. शर्मा ओली यांच्याकडे आली. त्यांनी आज पंतप्रधानपदाची शपथ घेतली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी विश्वास दर्शक […]

अमेरिकेने टाकले एक पाउल पुढे, लस घेतलेल्यांना आता नाही मास्कची गरज नाही

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनी मास्क वापरण्याची आवश्यगकता नाही, असे अमेरिकेच्या साथरोग नियंत्रण विभागाने (सीडीसी) जाहीर केले आहे. यामुळे जनजीवन सुरळीत करण्याच्या […]

बिटकॉइनद्वारे कार खरेदीला एलॉन मस्क यांनीच लावला करकचून ब्रेक

विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : जगातील तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांनी बिटकॉइनच्या माध्यमातून टेस्ला कार खरेदी करण्याच्या योजनेला ब्रेक लावला आहे. मस्क यांच्या […]

चीनी ड्रॅगनवर अमेरिकेचा हल्लाबोल, धार्मिक स्वातंत्र्याची उघडउघड गळचेपी केल्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – चीनच्या शिनजिआंग प्रांतात उइगर मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आरोप असून इतर अल्पसंख्य समुदायांचीही स्थिती फारशी चांगली नसल्याचा अमेरिकेचा दावा आहे. ट्रम्प […]

Controversial French Cartoon Magazine Charlie Hebdo Cartoon on Indias Oxygen Shortage making Fun Of Hindu Gods

वादग्रस्त : शार्ली हेब्दोचे भारतातील ऑक्सिजन तुटवड्यावर व्यंगचित्र, 3.3 कोटी देवतांचा दाखला देत हिंदू धर्माचाही उपहास, वाचा सविस्तर…

Charlie Hebdo Cartoon : फ्रान्सचे वादग्रस्त व्यंगचित्र साप्ताहिक ‘शार्ली हेब्दो’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी त्यांनी भारतातील कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर आणि ऑक्सिजन तुटवड्यावर […]

Lancet report on Corona status in India is a ploy of big pharmaceutical companies, foreign media question Lancet's intentions

लॅन्सेटचा भारतविरोधी अहवाल म्हणजे बड्या औषधी कंपन्यांचा डाव, परदेशी माध्यमांकडूनच लॅन्सेटच्या हेतूवर प्रश्नचिन्ह

Lancet report : प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिक लॅन्सेटमध्ये नुकताच भारतातील कोरोना स्थिती मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. परंतु या लेखामागे बड्या आंतरराष्ट्रीय औषधी […]

‘स्पुटनिक-५’ लसीची किंमत ९९५ रुपये प्रतिडोस; डॉ. रेड्डी लॅब्सकडून घोषणा

वृत्तसंस्था हैदराबाद : रशियाच्या स्पुटनिक-5 लसीच्या डोसची किंमत ९९५.४० रुपये प्रति डोस आहे.हैदराबादमधील फार्मा कंपनी डॉ. रेड्डीज लॅबने रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडासोबत स्पुटनिक-५ लस भारतात […]

इस्त्रायलभोवतीचे अदृश्य कवच, आयर्न डोमने निष्प्रभ केली हमासची क्षेपणास्त्रे

सततच्या युध्दसदृश परिस्थितीमुळे कायमच ज्वालामुखीच्या तोंडावर असल्यासारख्या इस्त्रायलने स्वत:भोवती अदृश्य कवच उभारले आहे. आयर्न डोम या डिफेन्स सिस्टीमने हमास या दहशतवादी गटाने सोडलेली सर्व क्षेपणास्त्रे […]

नेपाळच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ, बहुमत गमावूनही के पी शर्मा ओली पुन्हा पंतप्रधानपदी

नेपाळच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ झाली आहे. विरोधी पक्ष बहुमतासाठी आवश्यक मते मिळवू न शकल्याने विश्वासदर्शक ठराव हरल्यानंतरही के पी शर्मा ओली पुन्हा एकदा नेपाळचे […]

भारतात धार्मिक व राजकीय कार्यक्रमांतून कोरोनाचा फैलाव, ‘डब्लूएचओ’च्या अहवालात टीका

विशेष प्रतिनिधी जीनिव्हा : भारतात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढण्यामागे धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांत जमा झालेली गर्दी हे एक प्रमुख कारण असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने साप्ताहिक […]

जपानमध्ये कोरोनाची चौथी लाट, आरोग्य यंत्रणा उध्वस्त नागरिकांचा घरातच होतोय मृत्यू

विशेष प्रतिनिधी टोकियो : जपानमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेने धडक मारली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा संपूर्णपणे कोलमडून पडली आहे. चौथ्या लाटेत नागरिकांचा घरातच मृत्यू होत असल्याचे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात