माहिती जगाची

Tokyo Olympics India Medal List 2021 Updates Weightlifter Mirabai Chanu Wins India's First At Tokyo Olympics

Tokyo Olympics : मीराबाई चानूने भारतासाठी जिंकले पहिले मेडल, वेटलिफ्टिंग मध्ये सिल्व्हरची कमाई

Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिले पदक जिंकले आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या 49 किलो वजन गटात एकूण 202 किलो वजन उचलून रौप्य पदक […]

मी काश्मीरींचा ब्रँड ॲम्बेसिडर, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची मुक्ताफळे

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : ‘सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानने कायमच काश्मीनरी नागरिकांचे प्रश्न मांडले आहेत. मी काश्मीबरींचा ब्रँड ॲम्बेसिडर आहे,’ असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान […]

भारतीय सीमेत स्फोटकांसह घुसवलेले पाकिस्तानचे ड्रोन पोलिसांकडून उध्वस्त

विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू काश्मीलरच्या अखनूर सेक्टरच्या कानाचक येथे पोलिसांनी एक ड्रोन पाडले. या ड्रोनमधून पाच किलो आयईडी स्फोटके हस्तगत करण्यात आले आहेत. हे […]

अमेरिकेत नागरिकांचा लस घेण्यास विरोध, लशीबाबत गैरसमज दूर करण्यासाठी चक्क चर्चमध्येच लसीकरण

विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : लस घेण्यासाठी सरकारकडून आग्रह होत असतानाही अमेरिकी नागरिक लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे गेल्या दोन आठवड्यांमध्ये नव्याने […]

अफगाणिस्तानने पाकला करून दिली 1971च्या पराभवाची आठवण, पाकिस्तानचा झाला तिळपापड

विशेष प्रतिनिधी  काबूल : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात तालिबानसंदर्भात तोंडी युद्ध सुरू आहे.  वास्तविक भूमीवर तसेच सोशल मीडियावरही. पाकिस्तान तालिबानला पाठिंबा देत असून त्यांना […]

जन्मदर घसरल्याने इराणची वाढली चिंता, लोकांनी लग्न करावे म्हणून सरकारकडून ‘हमदम’ अ‍ॅप’ सुरू

जगातील इतर अनेक देशांच्या तुलनेत इराणमधील जन्म दर लक्षणीय घटला आहे, ज्यामुळे इराण सरकारने एक नवीन कृती आणली आहे. जन्म दर वाढविण्यासाठी, इराण सरकारने ‘सामना […]

चीनमध्ये हजार वर्षांतील विक्रमी पाऊस, सुरक्षेसाठी चक्क धरणच फोडले

  बीजिंग : चीनमधील मध्य हेनान प्रांतात पडत असलेल्या तुफान पावसाने पूर आला असून आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. या भागात एक हजार वर्षांत […]

हवेतील कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण दुप्पट, तीन अंश तापमानवाढीचा संशोधकांचा अंदाज

विशेष प्रतिनिधी लंडन : संयुक्त राष्ट्रांनी तापमानवाढ दोन अंशांपर्यंतच रोखण्याचे उद्दीष्ट्य जगासमोर ठेवले असताना संशोधकांनी तीन हून अधिक अंशांची तपामनावाढ होण्याचा इशारा दिला आहे. यामुळे […]

कोरोना प्रतिबंधक लस घेऊ नका असा कंपनी प्रमुखाने सल्ला दिला अन् शेअर्स धाडधाड कोसळले

विशेष प्रतिनिधी टोकियो : लस घेतल्यानंतर पाच वर्षांत मृत्यू होईल असा इशारा देत कर्मचाऱ्यांना लसीकरण करून घेऊ नका असा इशारा एका कंपनीच्या प्रमुखाने दिला. त्यामुळे […]

जर्मनीतील पूर ओसरला, युरोपमधील पूरबळींची संख्या पोहोचली दोनशेच्या वर

विशेष प्रतिनिधी बर्लिन – युरोपच्या पश्चिूम भागात आलेल्या पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २०० झाली आहे. जर्मनीमध्ये पाऊस थांबला असला तरी बेल्जियम आणि नेदरलँड्‌समध्ये वादळी वाऱ्यांसह […]

कोरोनामुळे जगभरात १५ लाख बालकांनी पालकांना गमावले, भारतातही अनाथ होण्याचे प्रमाण मोठे

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे जगभरातील २१ देशांमधील सुमारे १५ लाख बालकांच्या आई किंवा वडिलांचे, किंवा दोघांचेही निधन झाले आहे, असे ‘द लॅन्सेट’मध्ये […]

Pegasus Controversy amnesty international statement pegasus spyware list target politicians

Pegasus Controversy : अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलची मोठी कबुली… त्या लिस्टमधील नावं टारगेट नव्हती! माध्यमांनी रंगवल्या कहाण्या..

Pegasus Controversy : पेगॅसस हेरगिरी प्रकरणातील सध्या सुरू असलेल्या वादादरम्यान आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा (Amnesty International) खुलासा समोर आला आहे. अ‍ॅम्नेस्टीने एका निवेदनात म्हटले […]

चिनी अभियंत्यांना पाकिस्तानमध्ये आता AK47 रायफली घेऊन काम करण्याची वेळ…!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : “चीन – पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर” अर्थात ‘सीपेक’ प्रकल्पासाठी चिनी अभियंते सध्या पाकमध्ये कार्यरत आहेत. मात्र, तेथे त्यांना मोठ्या प्रमाणावर हिंसक विरोधाचा […]

Washington Based global development study written by Arvind Subramanyam Claims 49 lakh deaths due to corona in India

अमेरिकेन संस्थेचे अजब तर्कट, अवघ्या जगात 41 लाख कोरोना मृत्यू असताना एकट्या भारतात 49 लाख मृत्यू झाल्याचा दावा, कोणी लिहिलाय हा रिपोर्ट? वाचा सविस्तर…

49 lakh deaths due to corona in India : जून 2021 पर्यंत भारतात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंचा अधिकृत आकडा 4 लाखांवर पोहोचल आहे, असे असले […]

Know who is Vaidehi Dongre, who has won the title of Miss India USA 2021

MISS INDIA USA 2021 : जाणून घ्या कोण आहेत वैदेही डोंगरे, ज्यांनी जिंकला ‘मिस इंडिया यूएसए 2021’चा किताब

MISS INDIA USA 2021 : मिशिगनच्या वैदेही डोंगरे हिने ‘मिस इंडिया यूएसए 2021’चा किताब जिंकला आहे. या स्पर्धेची उपविजेतेपदी जॉर्जियातील अर्शी लालानीची निवड झाली, तर […]

Pegasus Scandal French Government Probe Opened Into Alleged Pegasus Software Media Spying

Pegasus Scandal : पेगासस सॉफ्टवेअरच्या कथित हेरगिरीची होणार चौकशी, फ्रेंच सरकारने घेतला मोठा निर्णय

Pegasus Scandal : वॉशिंग्टन पोस्ट आणि द गार्डियन यांच्यासह 16 मीडिया संघटनांचा संयुक्त अहवाल समोर आल्यानंतर पेगासस सॉफ्टवेअरवरून हेरगिरी करण्याचा मुद्दा जगभरात चर्चिला जात आहे. […]

Blue Origin Launch Amazon Founder Jeff Bezos Space Trip completed successfully On New Shepard Rocket

Jeff Bezos Space Trip : अंतराळ प्रवासावरून अब्जाधीश जेफ बेझोस तीन जणांसह सुखरूप परतले, न्यू शेफर्डचा 10 मिनिटांत 100 किमीचा

Jeff Bezos Space Trip : ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आज (20 जुलै) अंतराळ परिक्रमा करून पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत. या प्रवासामुळे बेझोस यांनी […]

Chief Minister Thackerays Advisor Ajoy Mehta is on Income Tax Radar, Inquiry into Flat Deal

प्राप्तिकर विभागाच्या रडारवर मुख्यमंत्री ठाकरेंचे सल्लागार अजोय मेहता, फ्लॅटच्या व्यवहाराची चौकशी सुरू

Ajoy Mehta : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार आणि माजी सनदी अधिकारी अजोय मेहता सध्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. बेनामी प्रॉपर्टीअंतर्गत अजय मेहता यांच्या […]

Afghanistan Taliban fires Rockets Near Presidential Palace In Kabul During Eid Prayers

तालिबान्यांनी काबुलमध्ये राष्ट्रपती भवनाजवळ डागले रॉकेट, बकरीदच्या नमाजेवेळी झाला हल्ला

Taliban fires Rockets Near Presidential Palace In Kabul : अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याने माघार घेतल्यापासून तालिबानची दहशत वाढत आहे. अफगाणिस्तानाची राजधानी काबुल पुन्हा एकदा स्फोटांच्या आवाजाने […]

iraq baghdad sadra market bomb blast before eid ul azha more than 30 people killed

बकरी ईदच्या पूर्वसंध्येला इराकची राजधानी बगदादमध्ये भीषण बॉम्बस्फोट; 30 जण ठार, 35 जखमी

iraq baghdad sadra market bomb blast : मुस्लिम बांधवांचा महत्त्वाचा सण ईद-उल-अजहा (Eid-ul-Azha)अवघ्या काही तासांवर आलेला असताना आज इराकमधील राजधानी बगदादच्या सद्र शहरात एका गर्दीच्या […]

ब्रिटनमध्ये मास्क घालण्याबाबतचे निर्बंधही शिथिल, अनलॉकची प्रक्रिया सुरू

विशेष प्रतिनिधी लंडन : ब्रिटनमध्ये आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर ब्रिटनमध्ये फ्रीडम डे साजरा केला जात असताना पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी […]

कोरोनापाठोपाठ आता ब्रिटनमध्ये नोरो व्हायरसचा वेगाने होतोयं प्रसार

विशेष प्रतिनिधी लंडन – ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसनंतर आता नोरो व्हायरसची लोकांना बाधा होत असल्याचे पब्लिक हेल्थ इंग्लड (पीएचई) ने म्हटले आहे. आतापर्यंत १५४ रुग्ण आढळून […]

अबब…तब्बल साठ मीटर खोलीचा जगातील सर्वांत खोल स्विमींग पुल दुबईत सुरु

विशेष प्रतिनिधी दुबई : स्थापत्यकलेची अनेक आश्चर्ये असणाऱ्या दुबईच्या शिरपेचात जगातील सर्वांत खोल जलतरण तलावाच्या रुपाने आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘डीप डाईव्ह’ […]

अफगाणिस्तानची पाकिस्तानला सणसणीत चपराक, अपहरणाच्या घटनेनंतर राजदुताला बोलावले मायदेशी परत

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – अफगाणिस्तानचे पाकिस्तानमधील राजदूत नजिबुल्ला अलीखिल यांच्या मुलीच्या अपहरणाच्या घटनेनंतर अफगाणिस्तान सरकारने राजदूताला आणि इतर वरीष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना पाकिस्तानमधून माघारी बोलाविले आहे.Afghan […]

Indonesia became the new epicenter of the corona epidemic leaving India and Brazil behind

इंडोनेशियात कोरोनाचा हाहाकार : भारत आणि ब्राझीलला मागे सोडून इंडोनेशिया बनला कोरोना महामारीचा नवा हॉटस्पॉट

corona epidemic : जगात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. भारत आणि ब्राझीलला मागे सोडत आता इंडोनेशिया कोरोना महामारीचे नवीन हॉटस्पॉट बनले आहे. इंडोनेशियात कोरोनाची प्रकरणे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात