विश्लेषण

Abhimanyu to modern Shahistekhan आधुनिक अभिमन्यू ते आधुनिक शाहिस्तेखान; महाराष्ट्राच्या राजकारणाचा गूढ प्रवास!!

– पोस्टरवरच्या भावी मुख्यमंत्र्यांच्या राजकीय प्राणावर बेतले, पण बोटांवर निभावले!! नाशिक : आधुनिक अभिमन्यू ते आधुनिक शाहिस्तेखान असा महाराष्ट्राच्या राजकारणाचा गूढ प्रवास काल रंगला. महाविकास […]

BJP भाजप महायुतीची झाली “जुनी काँग्रेस”; पवार + ठाकरे + काँग्रेसचा बनला “जुना शेकाप”!!

नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणाने आज खऱ्या अर्थाने कूस बदलली. काँग्रेसी राजकारणातून महाराष्ट्र मुक्त झाला. इतकेच काय, पण पवार आणि ठाकरे या दोघांचेही घराणेशाही वर्चस्व महाराष्ट्रातल्या […]

Devendra fadnavis महाविजयानंतर फडणवीस मुख्यमंत्री होणार की दिमाखात दिल्ली गाठणार??; दोन इंडिकेटर्स काय सांगतात??

नाशिक : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाविजय मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्या चर्चेला विधान परिषदेतले […]

Exit Poll : आकड्यांच्या जंजाळापलीकडचे सत्य; हिंदू एकजुटीत फूट पाडणाऱ्या जातीय अजेंड्यावर महाराष्ट्राची मात!!

नाशिक : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतले मतदान संपल्यानंतर बहुतेक वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल बाहेर आले. त्यातून बहुतांश वृत्तवाहिन्यांनी भाजप महायुतीच सत्तेवर येईल, असे भाकीत वर्तविले. त्यात वेगवेगळे […]

Nitin Gadkari

Nitin Gadkari नेहरूंनी इन्व्हेस्टमेंट कुठे केली, ती कशी चुकली??; गडकरींनी पुराव्यांसह टीका केली!!

विशेष प्रतिनिधी जालना : Nitin Gadkari एरवी काँग्रेसवाले भारतातली प्रत्येक गोष्ट नेहरू – गांधींनी केल्याचे श्रेय नेहरूंना देतात, त्यामुळे भाजपवाले प्रत्येक चुकीचे खापर नेहरूंवर फोडतात. […]

Sharad Pawar

Sharad Pawar : ही कसली जखमी वाघाची लढाई??,… ही फार तर…!!

Sharad Pawar ही कसली जखमी वाघाची लढाई??… ही फार तर एखाद्या लबाड प्राण्याची लढाई असे म्हणावे लागेल!! कारण प्रख्यात पत्रकार प्रभू चावलांनी लोकमत मध्ये लिहिलेल्या […]

Mahavikas Aghadi महाविकास आघाडीला समर्थनाच्या बदल्यात उलेमा बोर्डाच्या 17 मागण्या

विशेष प्रतिनिधी  ऑल इंडिया उलेमा बोर्डाने काँग्रेसला आपले समर्थन जाहीर केले आहे. या बदल्यात काँग्रेसने उलेमा बोर्डाच्या 17 मागण्या पूर्ण करण्याचे वचन दिल्याची जोरदार चर्चा […]

Raj thackeray राज ठाकरे यांचे नशीब फळफळले, शरद पवारांच्याही वाट्याला न आलेले “लाभ” वाट्याला आले!!

Raj thackeray मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे नशीब फळफळले, पवारांच्याही वाट्याला न आलेले “लाभ” त्यांच्या वाट्याला आले!! बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळ राहिलेल्या दोन व्यक्तींनी राज ठाकरे […]

Between the lines : दोनाचे झाले चार, तरी होतील का 145 पार??

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतले मतदान पार पडण्याआधी अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निवडणुकीनंतरच्या समीकरणाच्या बाता करू लागले आहेत. कोणत्याही स्थितीमध्ये सत्तेच्या खुर्च्यांवर बसायचे. खुर्च्यांवरून उतरायचेच नाही. […]

Uddhav Thackeray : पवारांनी ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदात खोडा घातला, तर ठाकरे कशाला सुप्रियांच्या मुख्यमंत्री पदाला पाठिंबा देतील??

विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांनी जर उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदात खोडा घातला तर ठाकरे तरी कशाला सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी पाठिंबा देतील??, असे […]

Sharad Pawar and Ajit Pawar दिन दिन दिवाळी, “निवडणूक” ओवाळी; काका – पुतण्यांनी बाहेर काढली राष्ट्रवादीची अंडी पिल्ली!!

नाशिक : दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, अशा गीत पंक्ती आहेत, पण आता त्याचे रूपांतर दिन दिन दिवाळी, “निवडणूक” ओवाळी; काका – पुतण्या काढू […]

Uddhav thackeray

Uddhav thackeray काँग्रेसला पवारांपेक्षा ठाकरेच गेले “जड”; कारण काँग्रेसला माहितीय, कितीही मारल्या तरी पवारांच्या उड्या काँग्रेसी कुंपणातच!!

नाशिक : Uddhav thackeray महाविकास आघाडीच्या दमछाक करणाऱ्या वाटाघाटींमध्ये शरद पवारांनी काँग्रेसला 85 च्या खोड्यात अडकवल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी भरपूर दिल्या. शिवसेना आणि काँग्रेस यांच्या […]

घळघळीत बहुमताची भाषा; माध्यमनिर्मित चाणक्यांच्या फौजा लागल्या कामाला!!

नाशिक : महाराष्ट्राचे राजकारण कसे स्वाभिमानावर आधारित आहे, इथे जात आधारित स्वाभिमान आणि आर्थिक हितसंबंध यांचे कसे समीकरण जुळले आहे आणि ते कसे माध्यमनिर्मित चाणक्यांच्या […]

Maharashtra Assembly Election : आधीच करून ठेवलेले “प्रयोग” निस्तरण्याची आणि प्रस्थापितांनाच पुनर्स्थापित करणारी निवडणूक!!

कुठल्याही नव्या प्रयोगाची नव्हे, तर आधीच करून ठेवलेले प्रयोग निस्तरण्याची आणि प्रस्थापितांना अधिक प्रस्थापित करणारी निवडणूक असेच महाराष्ट्राच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे वर्णन करावे लागेल. […]

Sharad Pawar : पवारांच्या घरात मुख्यमंत्री पद येण्याच्या नुसत्याच गप्पा; प्रत्यक्षात दिल्लीच्याच हातात सगळ्या नाड्या!!

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी महाविकास आघाडीला 85 च्या खोड्यात अडकवून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना “डबल डिजिट” वठणीवर आणले. त्यामुळे […]

MVA : महाविकास आघाडीचा 85 चा फॉर्म्युला; “आइनस्टाईन”ने बेरजेचा घोळ घातला, नंतर तर सगळ्याच आकडेमोडीचा चुथडा!!

नाशिक : MVA महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बरीच भवती न भवती करून 85 चा फॉर्म्युला काढला, पण आघाडीमध्ये सगळेच “गणिताचे बाप” असल्याने “आईन्स्टाईन”च्या थाटात […]

भगवा दहशतवाद हा शब्द काँग्रेसच्या धोरणातून आला, पण तो वापरायला नको होता; सुशीलकुमार शिंदेंची कबुली!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस प्रणित यूपीए शासन काळात भगवा दहशतवाद हा शब्द काँग्रेसी गृहमंत्र्यांनी कॉइन केला. त्यामध्ये पी. चिदंबरम आणि सुशीलकुमार शिंदे यांचा सहभाग […]

MVA stuck : ठाकरेंची विदर्भात सेंधमारी; नाही काँग्रेसला परवडणारी, म्हणून 15 बैठका, 340 तास चर्चेनंतरही महाविकासची गाडी अडलेलीच!!

नाशिक : महाविकास आघाडीच्या 15 बैठका झाल्या. तब्बल 340 तास चर्चा झाली, तरी आघाडीच्या जागावाटपाची गाडी अडकूनच राहिली. कारण उद्धव ठाकरेंनी विदर्भात सेंधमारी केली. ती […]

BJP 99 list : “भाकरी फिरवली”, “डाव टाकला” अशी कुठलीही नाही भाषा; तरी पहिल्या झटक्यात 99 आकडा गाठला!!

“भाकरी फिरवली”, “डाव टाकला” अशी कुठलीही नाही भाषा; तरी पहिल्या झटक्यात 99 आकडा गाठला!! याच शब्दांमध्ये महाराष्ट्रातल्या भाजपच्या पहिल्या यादीचे वर्णन करता येईल. एरवी शरद […]

Manoj jarange मौलाना सज्जाद नोमानींना भेटून मनोज जरांगेंची मराठा + मुस्लिम कॉम्बिनेशनची तयारी; पण हिंदू एकजुटीत सेंधमारी!!

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लढायचं की नुसतच पाडायचं याचा निर्णय आज देणाऱ्या मनोज जरांगे यांनी मुस्लिम धर्मगुरू मौलाना सज्जाद नोमानी यांची भेट घेऊन मराठा + […]

Uddhav thackeray : ठाकरेंना जे तुटेपर्यंत ताणणे वाटतेय, ते काँग्रेससाठी “थंडा कर के खाओ” आहे!!

महाविकास आघाडीतल्या जागावाटपाच्या बैठकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दम तुटायला लागलेला दिसतोय, म्हणूनच संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्याशी वाद घातला. नाना ज्या बैठकीला असतील, […]

Sharad pawar

Sharad pawar : 2019 मध्ये ज्या वेगाने पवारांनी महाविकास आघाडीची खिचडी “शिजवली”, तीच 2024 मध्ये त्यांना निभेना!!

नाशिक : 2019 मध्ये ज्या वेगाने शरद पवारांनी महाविकास आघाडीची खिचडी “शिजवली”, तीच 2024 मध्ये त्यांना निभेनाशी झाली आहे, असे महाविकास आघाडीतल्या वेगवेगळ्या घटक पक्षांच्या […]

रोहित पवारानंतर पवारांनी पुढे आणले जयंत पाटलांचे नाव; पण “मनातले नाव” अजूनही “सेफ डिपॉझिट” मध्येच का??

नाशिक : महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना या दोनच पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदांच्या नावांची स्पर्धा असताना वास्तविक शरद पवारांची राष्ट्रवादी स्पर्धेत देखील नाही. खुद्द पवारांनी देखील […]

Maharashtra Assembly Election 2024

Maharashtra Assembly Election 2024 : सत्तेसाठी महाविकास आघाडीची चाल!

विशेष प्रतिनिधी  Maharashtra Assembly Election 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी रणनीती अमलात आणण्यास सुरुवात केली आहे. जातीय समीकरणे, धार्मिक ध्रुवीकरण आणि लोकसभा निवडणुकीत […]

Media : हरियाणातील काँग्रेसच्या विजयाचे “भाकित” फसल्यानंतर माध्यमे लागली भाजपची महाराष्ट्रातली स्ट्रॅटेजी “शोधायला”!!

नाशिक : हरियाणातील काँग्रेसच्या विजयाचे “भाकित” फसल्यानंतर बाकी कुठल्या राजकीय पक्षांपेक्षा माध्यमांनाच भाजपच्या महाराष्ट्रातल्या स्ट्रॅटेजीची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे आणि ते आपापल्या “सूत्रांमार्फत” महाराष्ट्रातली […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात