विश्लेषण

फडणवीसांविरुद्ध आक्रमक होताना पवारांना मोदींशी जवळीक का दाखवावी लागते??

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक होताना शरद पवारांना नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आपली जवळी का दाखवावी लागते??, हा “मिलियन डॉलर क्वेश्चन” आहे. Why […]

पवारांचे राजकारण “बॅक टू स्क्वेअर वन”; फडणवीस – राम नाईकांकरवी भाजपने केले “ऑपरेशन”!!

शरद पवारांचे राजकारण “बॅक टू स्क्वेअर वन” आले आहे. पवारांची राजकारणातली 1978 पासूनची ओळख देशातले सर्वात “अविश्वासार्ह राजकारणी” अशी आहे. पण मधल्या अडीच – तीन […]

केसीआर फॉलो करत आहेत राजकारणातले “पवार मॉडेल”; कसे ते वाचा!!

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रात 600 गाड्यांचा ताफा घेऊन आले आणि पंढरपुरातल्या राष्ट्रवादीला फोडून गेले. पण मूळात चंद्रशेखर राव […]

मोदी वारंवार बोलताहेत ईडी – सीबीआयची कारवाई थांबणार नाही; तरी विरोधकांना वेगळी स्ट्रॅटेजी का सापडत नाही??

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला अमेरिका आणि इजिप्तचा यशस्वी दौरा आटोपून आल्यावर थेट 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली, ती सुद्धा बड्या धमाक्यात!! मोदींनी […]

फडणवीसांचे पवारांना प्राथमिक शाळेतले “धडे”; “वासुनाका”कार भाऊ पाध्येंचे वाचा बोल खडे!!

1978 मधल्या महाराष्ट्रातल्या सरकार स्थापनेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जे राजकीय घमासन सुरू आहे, त्यात नॅरेटिव्ह सेटिंग मध्ये […]

व्यक्ती किंवा संघटनेसाठी संविधानाच्या तरतुदींचा दुरुपयोग होता कामा नये!!

देशाच्या इतिहासात अनेक जणांनी त्यावेळच्या आणीबाणीतील संघर्षाला एका दृष्टीने दुसरा स्वातंत्र्य संग्राम म्हटले आहे. आजही अनेकदा वाटते की हे योग्य वर्णन आहे. परदेशी शासनाच्या विरोधात […]

पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यात “यांना” आले लोकशाही आणि मुस्लिम प्रेमाचे कढ!!; वाचा “ही” नावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला अमेरिका दौरा संपवून इजिप्त मध्ये दाखल झाले आहेत. पण त्यांच्या अमेरिका दौऱ्यात, भारतात लोकशाही आहे का?? आणि मुस्लिमांचे मानवाधिकार हनन का […]

– 400 : विरोधी ऐक्य जोमात; पण आकड्यांच्या हिशेबात काँग्रेस तोट्यात!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीत सातत्याने अपयशी ठरणारी विरोधी ऐक्याची बैठक पाटण्यात यशस्वी झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला असला तरी पाटण्यात जन चळवळीच्या रूपाने […]

रक्त सांडले तरी चालेल…; पाटण्यातल्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत ममतांचा मोदी सरकारला इशारा की जनतेला धमकी??

विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बोलावलेली विरोधी एकजुटीची 15 पक्षांची बैठक पाटण्यात पार पडली. या बैठकीनंतर सर्व नेत्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित […]

पाटण्यातून ज्याची सुरुवात होते, त्याची जन चळवळ बनते; राहुल गांधींनी सांगितलेला हा इतिहास अर्धाच… मग पूर्ण इतिहास काय??

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकाराने पाटण्यात झालेल्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत राहुल गांधी यांनी एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक संदर्भ दिला. ते म्हणाले, आत्तापर्यंत दिल्लीत विरोधकांच्या […]

अजितदादांना नकोय विरोधी पक्ष नेतेपद; हवे राष्ट्रवादीतले संघटनात्मक मोठे पद; पण का??, नेमके राजकीय रहस्य काय??

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्या समोरचाच मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात विरोधी पक्ष नेते पद आता नको असल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे […]

द फोकस एक्सप्लेनर : समान नागरी कायद्याचा काय होणार परिणाम? वाचा प्रभावित होणाऱ्या 13 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल…

केंद्र सरकारने समान नागरी संहिता म्हणजेच यूनिफॉर्म सिव्हिल कोडवर (यूसीसी) लोकांकडून मते मागवली आहेत. ज्याची देशभरात चर्चा सुरू झाली आहे. काहींनी विरोध केला तर काहींनी […]

बारामतीची “अमेठी” करण्याची संधी पवार भाजपला देतील का??; सुप्रिया सुळेंसाठी आधीच “एस्केप रूट” शोधलाय का??

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारनामाला दिलेल्या विशेष मुलाखतीत अमेठी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या हातून निसटू शकतो, तर बारामती राष्ट्रवादीच्या हातून का नाही निसटू शकणार??, असा […]

फडणवीसांची पॉप्युलरिटी, भाजपची सलग तिसऱ्यांदा शंभरी, ही तर पवारांची राजकीय कंबख्ती!!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एकापाठोपाठ एक अशा दोन आलेल्या सर्वेक्षणांमधून एक महत्त्वाची बाब अधोरेखित होते आहे, ती म्हणजे भाजप सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र विधानसभेत 100 पेक्षा जास्त […]

जून महिन्यातले वर्धापन दिन : ठाकरे – पवारांनी दिला एकमेकांना आधार तरी शिवसेना – राष्ट्रवादीचा घटला प्रभाव!!

जून महिन्यातच महाराष्ट्रातील दोन प्रभावी प्रादेशिक पक्षांचा वर्धापन दिन येतो. 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन झाला आणि आज 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन […]

द फोकस एक्सप्लेनर : कुठे तयार केला जातोय समान नागरी संहितेचा मसुदा? विधी आयोगाचे काम कसे चालते? वाचा सविस्तर

समान नागरी संहिता कशी तयार केली जाऊ शकते, यावर 22 व्या विधी आयोगाने सूचना मागवल्या आहेत. या सूचना सामान्य जनता, सार्वजनिक संस्था आणि मान्यताप्राप्त धार्मिक […]

राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे जाहिरातीतून युतीत ठणगी की माध्यमांकडूनच राईचा पर्वत??

“राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे” अशी जाहिरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अनेक वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर दिल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रात अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या असून आता, […]

प्रियांकांना राष्ट्रीय मैदानात उतरवण्याची तयारी याचा अर्थ काँग्रेसचा “राहुल प्रयोग” फसल्याची कबुली!!

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस मध्ये राज्यांच्या पातळीवर मोठे फेरबदल होतीलच, पण त्याहीपेक्षा फार मोठा फेरबदल करण्याचे अति वरिष्ठ पातळीवरून घाटत असून ही एक प्रकारे […]

राष्ट्रवादीच्या वेबसाईटवर शरद पवारांचा “हमारे राष्ट्रपति” उल्लेख; पक्ष घटनेत कार्यकारी अध्यक्ष पद अस्तित्वात आहे??; सोशल मीडियातून प्रश्नचिन्ह

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या रौप्य महोत्सवी त्यांच्याच भाषेत भाकरी फिरवून खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष […]

काँग्रेस – राष्ट्रवादीने महिला राज आणल्याचा दावा; पण प्रत्यक्षात घराणेशाहीलाच दिली “पुरोगामी हवा”!!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीने देखील महिला राज आणल्याचा […]

पवारांनी वाटून दिल्या कार्यकारी अध्यक्षांना जबाबदाऱ्या; सहज आठवल्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या याद्या!!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या पंचविसाव्या वर्धापन दिनानिमित्त सरप्राईज एलिमेंट देत पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया […]

महाराष्ट्रात निवृत्ती नाट्य रोखणाऱ्यांना दिल्लीत दाखवले “कात्रजच्या घाटातले”; शब्दासह साध्य केले अर्धे मनातले!!

राष्ट्रवादी काँग्रेस पंचविशीत प्रवेश करत असताना शरद पवारांनी अखेर पक्षाचा सांधा बदलला. मराठीतले एक गीत आहे, “शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले”, हेच शरद पवारांनी थोडे […]

राष्ट्रवादीची आली पंचविशी, मुख्यमंत्री राहू द्या, मनातला पक्षाध्यक्ष नेमण्यात पवार होणार का यशस्वी??

राष्ट्रवादीची आली पंचविशी, मुख्यमंत्री राहू द्या, मनातला पक्षाध्यक्ष नेमण्यात तरी पवार होणार का यशस्वी??, असा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेच्या पंचविशीत […]

राष्ट्रवादी काँग्रेसची आली पंचविशी, आता तरी पक्ष गाठणार का आमदारांची पंचाहत्तरी??

राष्ट्रवादी काँग्रेसची आली पंचविशी, आता तरी पक्ष गाठणार का आमदारांची पंचाहत्तरी??, असा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या स्थापनेच्या 25 व्या वर्षांत […]

पवार घेतात बिनराजकीय गाठीभेटी; पण विरोधी ऐक्य साधण्यापूर्वीच होतात फाटाफुटी!!

पवार घेतात बिन राज्यकीय गाठीभेटी, पण त्यामुळे विरोधी ऐक्य साधण्यापूर्वीच होतात फाटाफुटी!!, अशी महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात अवस्था आली आहे. कारण शरद पवार सर्व […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात