नाशिक : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबरोबर काँग्रेस फुटीला सुरुवात झाली. त्यांच्याबरोबर आमदार माजी आमदार अमर राजुरकरही काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नरसिंह रावांना मोदी सरकारने दिला. भारतरत्न किताब त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या घशात झाला खवखवाट!!, असे चित्र संसदेच्या परिसरात पाहायला मिळाले. पंतप्रधान […]
केंद्रातील मोदी सरकारने पद्म पुरस्कारांचे लोकशाहीकरण करून देशातल्या अनेक अज्ञात योगदान कर्त्यांना ते पुरस्कार प्रदान केले. पद्म पुरस्कारांच्या शिफारशींचे सगळे स्ट्रक्चर आणि व्यवस्था बदलून त्याचे […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘भ्रष्टाचार, चलनवाढ, बुडीत कर्जे, धोरणातील अनिश्चितता’ यामुळे काँग्रेस प्रणित यूपीए सरकारच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेत व्यावसायिक वातावरण खराब केले, असा ठपका […]
शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या हातातून निसटून गेला. घड्याळ चिन्हही त्याबरोबर अजित पवारांनाच मिळाले. शरद पवारांना वयाच्या 84 व्या वर्षी नवा पक्ष […]
राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक आयोगाने कायदा आणि नियमानुसार निकाल दिला. वयाच्या 84 व्या वर्षी शरद पवारांच्या हातातून त्यांनीच स्थापन केलेला पक्ष […]
अबकी बार 400 पार हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही नव्यानेच आकडा सांगितलेला नाही. तो साधारण गेले 6 महिने भाजप मधल्या अंतर्गत वर्तुळातल्या मंथनाचा आणि त्या […]
काँग्रेसच्या पुढाकाराने 26 पक्षांची INDI आघाडी होऊन देखील उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी काँग्रेसला उत्तर […]
23 जानेवारी रोजी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली होती. आता 11 दिवसांनंतर केंद्र सरकारने भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते […]
नेहरू गांधीवादाच्या वावटळीत हिंदू राजकीय विचाराची मशाल विझू न देता उंचावणारे अध्वर्यू, असेच “भारतरत्न” लालकृष्ण अडवाणींचे वर्णन करावे लागेल. कारण महात्मा गांधींच्या हत्येनंतर, जो हिंदू […]
नाशिक : महात्मा गांधींच्या हत्येचा दीर्घकालीन दुष्परिणाम भारताच्या व्यापार, संरक्षण आणि परराष्ट्र धोरणावर झाला. हे धोरण मिळमिळीत आणि ब्रिटिश अंकित राहिले. कारण ब्रिटनला हव्या असलेल्या […]
अयोध्येला 20 दिनांकालाच पोहोचलो. तिथे लाखो भक्त येणार असून उशीर झाल्यास अयोध्येत प्रवेश करणे कठीण होईल अशी सूचना आयोजकांनी दिल्यामुळे आधीच पोहोचणे श्रेयस्कर होते. त्यादिवशी […]
बारामती ॲग्रो घोटाळा प्रकरण सक्तवसुली संचलनालय अर्थात ED चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी आमदार रोहित पवारांनी मोठा गाजावाजा आणि इव्हेंट केला. ते ED चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी शरद […]
डॉ. मोहन भागवत (सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) गेल्या जवळजवळ दीड शतकांचा आपल्या भारताचा इतिहास हा आक्रमकांशी सतत संघर्षाचा इतिहास आहे. Sri Ram Pran Pratistha Symbol […]
अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने देशातल्या सर्व महत्त्वाच्या पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांना पाठवून श्री रामलल्लांचे सर्वगामित्व अधोरेखित केले. श्री […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पक्षात आपल्याकडे खेचून घेण्याचा वाद सुरू असताना जुन्या नेत्यांचा वयाचा आणि निवृत्तीचा उपवाद उसळून वर आला आहे. अजित पवारांनी शरद पवारांचे […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीप मध्ये फक्त एक दिवस राहिले. लक्षद्वीपच्या आपल्या दौऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. तिथल्या पर्यटन संधीची ओळख संपूर्ण जगाला करून दिली. […]
अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाची तारीख जसजशी जवळ येते आहे, तसतशी राम आणि सनातन धर्माला शिव्या देण्याची विरोधकांची खुमखुमी वाढत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश या […]
नाशिक : दिल्लीच्या दारू घोटाळ्याच्या चौकशी आणि तपासासाठी बोलवणारे सक्तवसुली संचालनालय अर्थात ED चे तिसरे समन्स दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टाळले आणि शीर्षकात दिलेली […]
केंद्र सरकारने संप करणाऱ्या ट्रक चालकांना कामावर परतण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी मंगळवारी नवी दिल्लीत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेससोबत बैठक […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाच गटाचे अध्यक्ष उरलेले शरद पवार स्वतःचा पक्ष किंवा स्वतःचे नेतृत्व कितीही “राष्ट्रीय” पातळीवरचे मानत असले, तरी प्रत्यक्षात महाराष्ट्रातल्या प्रादेशिक राजकारणात ते उद्धव […]
नाशिक : राहुल गांधींचे भाषण आणि त्यातून त्यांनी कुठले वादग्रस्त वक्तव्य केले नाही, असे कधी घडतच नाही. राहुल गांधींनी आधी आपल्या भाषणांमधून आणि पत्रकार परिषदांमधून […]
नाशिक : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या श्रीरामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण राम जन्मभूमी ट्रस्टने काँग्रेस सह सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांना सन्मानाने […]
कसेही करून महाविकास आघाडीत एन्ट्री करू पाहणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने काल महाराष्ट्रात एक “पराक्रम” करून दाखवला, तो “पराक्रम” साधासुधा नाही, तर थेट प्रकाश […]
एकीकडे INDI आघाडीतले नेते एकमेकांमध्येच फूटपाडे वर्तन करत असताना दुसरीकडे देशातल्या प्रत्येक मतदारसंघात 51 % मतांचे भाजपने मिशन ठेवले आहे. भाजपचे 2 दिवसांची राष्ट्रीय कार्यकारिणीची […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App