नाशिक : अजितदादांच्या राष्ट्रवादीची परफॉर्मन्स मध्ये वजाबाकी, पण नेत्यांची नाराजी आणि भाजपला दमदाटी, अशी खरंच त्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था आहे!! अजितदादांच्या राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स लोकसभा निवडणुकीत […]
नाशिक : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जो अनपेक्षित पराभवाचा फटका बसला, त्याचा परिणाम लगेच दिसून आला. संसदेभोवती घराणेशाहीचा फास घट्ट आवळला गेला. Dynasty engulfs […]
नाशिक : अजित पवारांना महायुतीमध्ये घेऊन लोकसभा निवडणुकीत महायुतीला लाभ होण्याऐवजी तोटा झाला. या पार्श्वभूमीवर सगळीकडून टीकेची झोड उठूनही अजित पवारांना सत्तेची वळचण सोडवेनाशी झाली […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संविधान खतरे में हैची मांडणी करणाऱ्या अनेकांना भारतीय राज्यघटनेची खरी ताकद माहितीच नाही असे म्हणावे लागेल. कारण ज्या काँग्रेसने इतकी […]
नाशिक : पुण्याचे प्रथमच निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना पहिल्या झटक्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाल्याने अनेक राजकीय नेत्यांनी आणि […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला सलग तिसऱ्यांदा 272 आकडा गाठता आला नाही, त्यांना सरकार बनवण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या अर्थात NDA मधल्या मित्र पक्षांच्या पाठिंबावर अवलंबून […]
लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात अपेक्षेनुसार यश मिळाले नाही. या दोन्ही मोठ्या राज्यांमध्ये भाजपला मोठा फटका बसला आणि सलग तिसऱ्या विजयामध्ये भाजपने आपले […]
या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (भाजप) पूर्ण बहुमत मिळाले नसले तरी 240 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. भाजप पुन्हा एकदा […]
2024 च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल आज लागत असताना INDI आघाडीने लोकशाहीच्या मुद्द्यावर ढोल + ताशे + नगारे वाजवून तुताऱ्या फुंकायला सुरुवात केली आहे. किंबहुना लोकसभा […]
संपूर्ण देशात घेण्यात आलेले एक्झिट पोल आणि त्यातला “पोल्स ऑफ पोल” याचा निष्कर्ष पाहिला की, महाराष्ट्रातला एक्झिट पोलचा निष्कर्ष त्याच्याशी विसंगत वाटतो, हे उघड दिसते. […]
काँग्रेसचे वायनाड आणि रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघांमधले काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी नरेंद्र मोदींवर टप्प्याटप्प्याने वेगवेगळे हल्लाबोल करत असताना त्यांनी आपल्या हल्लाबोलाचा विषय गेल्या दोन-तीन […]
भारतात आज जेव्हा सावरकरांच्या विचारांचे अनुसरण करणारे सरकार आहे आणि ते केव्हाही पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारतात सामील करून घेऊ शकते, अशी चर्चा भारतातच नव्हे, तर […]
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महाविकास आघाडीत आपला पक्ष लोकसभा एवढ्या कमी जागा घेणार नाही, असे जाहीर करून उद्धव ठाकरे […]
पवारांच्या मुलाखतीतून इतिहासातल्या चुकांची उजळणी, पण मोदी + भाजप करताहेत धोरणात्मक भविष्याची पेरणी!!, हे काही सहज सुचले म्हणून किंवा भाजपची आरती ओवाळायची म्हणून दिलेले शीर्षक […]
भाजप आणि मोदी विरोधाच्या नशेत धुंद असलेल्या उद्धव ठाकरे यांना या गोष्टीचा विसर पडला आहे की मुळात शिवसेनेची राज्यव्यापी वाढ होण्याचा पाया हिंदुत्व स्वीकारल्यामुळे झाला […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन आपल्या प्रचाराचा रोख स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर वळवून एकाच वेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेमके नसेवर बरोबर बोट […]
अरविंद केजरीवाल, शरद पवार, प्रकाश आंबेडकर, पृथ्वीराज चव्हाण हे चार नेते वेगवेगळ्या पक्षांचे असले तरी त्यांच्यात एक “कॉमन फॅक्टर” आहे, तो म्हणजे हे “पुरोगामी” नेते […]
बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान संपल्यानंतर शरद पवारांनी काँग्रेसची विचारसरणीच्या छोट्या प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे किंवा काँग्रेसबरोबर सहयोगाने काम करावे, अशी सूचना केली. त्या सूचनेचे […]
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्याच्या सभेत बोलताना शरद पवारांना उद्देशून “भटकती आत्मा” अशी प्रखर टीका केली होती. पण आजच्या नंदुरबारच्या सभेत मात्र मोदींनी शरद […]
नाशिक : शरद पवारांच्या फक्त प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या गप्पा; प्रत्यक्षात उद्धव ठाकरेंच्या काँग्रेससाठी जास्त सभा!!, असे चित्र महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिसले आहे. बारामती लोकसभा […]
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहुतेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील किंवा काँग्रेसच्या जवळ जातील, असे सूतोवाच केले. त्यामुळे […]
नाशिक : पवारांना दिसले राहुल मध्ये “मोरारजी”; काँग्रेसमध्ये सोडली राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची भाकीतरुपी पुडी!! शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीचा हा निष्कर्ष आहे. Sharad pawar claims […]
नाशिक : प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये आज 7 मे 2024 रोजी होणाऱ्या मतदानातून सहानुभूतीच्या भांडवलाची विरुद्ध बड्या नेत्याच्या भाषणाची + क्लस्टर […]
पश्चिम महाराष्ट्रातल्या अतिशय प्रतिष्ठेच्या माढा, सोलापूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय नियोजन पूर्वक “पॉलिटिकल क्लस्टर बॉम्बिंग” केले. एरवी असे “क्लस्टर बॉम्बिंग” शरद […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App