• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 910 of 1499

    Pravin Wankhade

    राजकारणाचा मार्ग नेहमीच निसरडा, वारंवार घसरण्याची शक्यता, पण…; शिवराज सिंह चौहान यांचे सूचक उद्गार

    वृत्तसंस्था उज्जैन : राजकारणाचा मार्ग नेहमी निसरडा असतो, त्यावरून वारंवार घसरण्याची शक्यता असते. पण संतांची शिकवण आम्हाला त्यापासून सावरते, असे सूचक उद्गार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री […]

    Read more

    सीरियन मिलिटरी अकादमीवर ड्रोन हल्ला, 100 ठार; पदवीदान समारंभ सुरू असताना झाला स्फोट

    वृत्तसंस्था दमास्कस : गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सीरियाच्या होम्स शहरात असलेल्या लष्करी अकादमीवर ड्रोन हल्ला झाला. एएफपीने वॉर मॉनिटरच्या हवाल्याने सांगितले की, या घटनेत 100 कॅडेट्स […]

    Read more

    मणिपूरमध्ये मानवाधिकार कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला; जमावाची घरात तोडफोड; काल मैतेई परिसरातील घरांची जाळपोळ

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये गुरुवारी संध्याकाळी मानवाधिकार कार्यकर्ते बबलू लिथोंगबम यांच्या घरावर जमावाने हल्ला केला. जमावाने त्यांच्या घरातील सामानाची मोडतोड केली. हल्ल्यावेळी बबलू घरी उपस्थित […]

    Read more

    निवडणूक आणि सणासुदीच्या दिवसात RBI चा महागाईला लगाम, रेपो दर 6.5 % वर कायम; EMI स्थिर!!

    वृत्तसंस्था मुंबई : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका सणासुदीचे दिवस आणि 2024 च्या लोकसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर रिझर्व बँक ऑफ इंडियाने RBI ने सलग चौथ्यांदा व्याजदर […]

    Read more

    NDA सोडल्याच्या अफवांवर पवन कल्याण यांचा खुलासा, म्हणाले- मी पूर्णपणे भाजपसोबतच!

    वृत्तसंस्था विशाखापट्टनम : जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांनी एनडीए सोडत असल्याच्या चर्चांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. भविष्यात असा काही निर्णय घेतल्यास तो अधिकृतपणे जाहीर […]

    Read more

    तहव्वूर राणाचे भारतातील प्रत्यार्पण आणखी काही काळ पुढे ढकलले, अमेरिकन कोर्टाने याचिका दाखल करण्यासाठी दिला वेळ

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : भारतासाठी पुन्हा एकदा वाईट बातमी आहे. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पणाविरोधात याचिका […]

    Read more

    वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला धक्का, शुभमन गिलची प्रकृती खालावली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे कठीण

    वृत्तसंस्था चेन्नई : वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन शुभमन गिलची प्रकृती […]

    Read more

    मुंबईत 6 मजली इमारतीला आग, 7 जणांचा मृत्यू; 46 जण होरपळले, दोघांची प्रकृती चिंताजनक

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईतील गोरेगाव येथील एका सहा मजली इमारतीला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. […]

    Read more

    उपमुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवाच्या नावाने फसवणूक, फेक ईमेल आयडी काढून केले अनेकांचे ट्रान्सफर, सांगलीतून आरोपीला अटक

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पोलिसांचा कडक निगराणी असतानाही सायबर गुन्हेगारांचे मनोधैर्य उंचावलेले आहे. गृहखाते सांभाळणाऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव (ओएसडी) यांच्या नावाने […]

    Read more

    सिक्कीममधील पुरामध्ये 103 जण बेपत्ता, चुंगथांग शहर उद्ध्वस्त; 22,034 लोकांना पुराचा फटका

    वृत्तसंस्था गंगटोक : सिक्कीममधील ल्होनाक सरोवरावर ढगफुटी झाल्याने तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला. या पुरात १०३ लोक […]

    Read more

    खरी राष्ट्रवादी कोणाची? आज निवडणूक आयोगात सुनावणी, पक्षातील दोन्ही गटांचे युक्तिवाद होणार

    वृत्तसंस्था मुंबई : निवडणूक आयोग शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) दोन्ही गटांची बाजू ऐकून घेणार आहे. पक्षातील फूट मान्य करत निवडणूक आयोग आज दोन्ही पक्षांचे […]

    Read more

    हायकोर्टाने म्हटले- लग्नामध्ये सप्तपदी महत्त्वाची, अन्यथा ते लग्न अवैध; योग्य परंपरेनुसार सोहळाच ‘विधिवत विवाह’

    वृत्तसंस्था प्रयागराज : अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, हिंदू विवाहात सप्तपदी कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. मुलगा-मुलगीने सप्तपदी न घेतल्यास विवाह […]

    Read more

    ‘शार्क टँक’च्या प्रसिद्ध जजनी दिल्लीत घेतलं तब्बल १८ कोटींचे घर!

    विशेष प्रतिनिधी पुणे : टीव्ही मनोरंजन विश्वातील रियॅलिटी शो शार्क टँक ज्यांनी पाहिला असेल त्यांना पियुष बन्सल कोण आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. देशातील […]

    Read more

    कांशीरामांच्या राजकीय वारसावर डल्ला; काँग्रेस काढणार उत्तर प्रदेशात दलित गौरव यात्रा!!

    विशेष प्रतिनिधी लखनौ : कांशीरामांच्या राजकीय वारसावर डल्ला; मायावती राहिल्या बाजूला काँग्रेसच काढणार दलित गौरव यात्रा!!, असे आता उत्तर प्रदेशात घडणार आहे. Congress will take […]

    Read more

    भाजपने चिन्ह वॉशिंग मशीन घ्यावे; पण त्या मशीनमधून धुतलेले अजितदादा मुख्यमंत्री झाले की पहिला हार सुप्रिया सुळे घालणार!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपने आता कमळ चिन्हाऐवजी वॉशिंग मशीन हे निवडणूक चिन्ह घ्यावे, असा टोमणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदनिष्ठ गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी […]

    Read more

    दिल्लीच्या दारू घोटाळ्यात आप खासदार संजय सिंह 5 दिवसांच्या ईडी कोठडीत; नवाब मलिकांसारखा हात हलवत गेले तुरुंगात!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यात आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना न्यायालयाने 5 दिवसांची कोठडी सुनावली. त्यानंतर ते नवाब मलिकांसारखाच […]

    Read more

    क्रिकेट वर्ल्ड कपच्या प्रत्येक सामन्यात स्टेडियम मधल्या प्रेक्षकांना मोफत मिनरल वॉटर; जय शाह यांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान भारताच्या अर्थव्यवस्थेत तब्बल 220 अब्ज रुपयांची भर पडणार असतानाच भारतीय क्रिकेट नियम मंडळ अर्थात बीसीसीआयने क्रिकेट वर्ल्ड […]

    Read more

    शरद पवारांशी लढाईत अजितदादा पवार कुटुंबातही एकाकी??; सुप्रियांनी प्रथमच घेतली पवारांच्या बंधूंची नावे!!; नेमके रहस्य काय??

    नाशिक : अजित पवारांनी शरद पवारांबरोबर फारकत घेऊन शिंदे – फडणवीस सरकार मध्ये तिसऱ्या क्रमांकाचे पद स्वीकारत उपमुख्यमंत्री म्हणून प्रवेश केला. त्याला आता तीन महिने […]

    Read more

    विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारताच्या अर्थव्यवस्थेत घालेल 220 अब्ज रुपयांची भर!!; इकॉनॉमिक्स्टचा अंदाज

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आज पासून सुरू झालेली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आणि आगामी दोन-तीन महिन्यांमधला सणासुदीचा सिझन यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत तब्बल 220 अब्ज रुपये […]

    Read more

    मातेरे – पोतेरे – वाटोळे; राऊत – आव्हाडांच्या तोंडून शब्दांचे भेंडोळे!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातली महाविकास आघाडीची सत्ता जाऊन आता दीड वर्ष होत आले तरी अजून आघाडीतल्या नेत्यांचे फ्रट्रस्टेशन काही संपत नाही. उलट अजित पवार […]

    Read more

    मुग्धा वैशंपांची होणाऱ्या नवऱ्यासाठी खास पोस्ट! माय मॅन म्हणत दिल्या वाढदिवसाच्या गोव्यातून शुभेच्छा!

    विशेष प्रतिनिधी पुणे : सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन प्रसिद्धीझोतात आले. संगीत क्षेत्रात दोघांनीही स्वत:ची वेगळी […]

    Read more

    98 मिलिटरी हार्डवेअर देशातच बनवणार; परदेशातून आयात करण्यावर बंदी; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वदेशीकरणाची पाचवी यादी जाहीर केली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील भारतीय नौदलाच्या स्वावलंबन 2.0 चर्चासत्रात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वदेशीकरणाची पाचवी यादी जाहीर केली. या यादीत 98 मिलिटरी हार्डवेअरची […]

    Read more

    रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी केले मोदींचे कौतुक; म्हणाले- त्यांच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने विकसित होतोय!

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. ते म्हणाले- पंतप्रधान मोदी हे अतिशय बुद्धिमान व्यक्ती आहेत. त्यांच्याशी […]

    Read more

    मोठी बातमी : आता आरसी बुक, लायसन्सवर QR कोड; रक्तगटाचीही नोंद; ऑगस्टपासून सर्व वाहनचालकांना नवे आरसी बुक

    वृत्तसंस्था मुंबई : स्मार्टकार्ड वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) छपाईसाठी नवीन करार करण्यात आला असून नव्या आरसी आणि लायसन्स चिपऐवजी क्यूआर कोड […]

    Read more

    आसामच्या 5 आदिवासी मुस्लिमांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण; बिहारच्या आकडेवारीनंतर आसाम सरकारचा निर्णय

    वृत्तसंस्था गुवाहाटी : आसाम राज्यातील 5 मूळ आदिवासी मुस्लिम समाजाच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचे राज्य सरकारने मंगळवारी सांगितले. यामुळे या समाजाच्या विकासासाठी पावले […]

    Read more