• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 909 of 1499

    Pravin Wankhade

    पॅलेस्टिनी हमास दहशतवादी संघटनेवर इस्राईलचा एअर स्ट्राइक!!; गाजा पट्टीत डझनभर विमाने घुसली

    वृत्तसंस्था तेल अविव : पॅलेस्टनी दहशतवादी संघटना हमासच्या दहशतवाद्यांनी इस्राईल मधल्या तेल अविव आणि अश्कलो शहरावर रॉकेट हल्ला करताच तो हल्ला परतवताना इस्राईलच्या हवाई दलाने […]

    Read more

    बंगालच्या राज्यपालांनी नियुक्त केलेल्या कुलगुरूंच्या वेतन आणि भत्त्यांवर बंदी; ममता सरकार आणि राज्यपालांना सुप्रीम कोर्टाचा सल्ला- एकत्र या, कॉफी घेत मार्ग काढा

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी राज्यातील विद्यापीठांच्या नुकत्याच नियुक्त केलेल्या कुलगुरूंना दिल्या जाणाऱ्या वेतन आणि भत्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने 6 ऑक्टोबरला स्थगिती दिली. न्यायालयाने राज्य […]

    Read more

    अजितदादा 20 – 25 वर्षांनंतर मुख्यमंत्री होतील; उतावळ्या नेत्यांना अतुल सावेंचा टोला

    प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादीतले दोन्ही गट उतावळे आहेत. त्यामुळे अजितदादांचा “भावी मुख्यमंत्री” म्हणून उल्लेख पोस्टर पासून वेगवेगळ्या मुलाखतींमध्येही […]

    Read more

    जातनिहाय जनगणना : केवळ शाब्दिक आभास; जातीच्या राजकारणाचा “इंडिया” आघाडीभोवतीच फास!!

    नाशिक : बिहार पाठोपाठ राजस्थान मध्येही जातनिहाय जनगणना घोषित करून राजस्थान मधल्या काँग्रेस सरकारने स्वतःचीच प्रादेशिक पक्षांच्या जातीच्या राजकारणामागे फरफट करून घेतली आहे. पण जातनिहाय […]

    Read more

    सुप्रीम कोर्टाने केली साइन लँग्वेज इंटरप्रिटरची नियुक्ती; मूकबधिर वकिलांचा युक्तिवाद कोर्टाला समजावून सांगणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात साइन लँग्वेज इंटरप्रिटर अर्थात सांकेतिक भाषेतील दुभाष्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मूकबधिर वकिलांनाही सर्वोच्च न्यायालयात खटले लढता येणार […]

    Read more

    राघव चढ्ढा यांना रिकामा करावा लागू शकतो सरकारी बंगला; कोर्टाने म्हटले- आप खासदाराला हा अधिकार नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना दिल्लीतील टाइप-7 सरकारी बंगला रिकामा करावा लागू शकतो. दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने शुक्रवारी […]

    Read more

    मुजोर पोलिसांना हायकोर्टाने फटकारले, विनाकारण लॉकअपमध्ये ठेवलेल्या व्यक्तीला 50 हजार भरपाई देण्याचे आदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : विनाकारण अर्धा तास कोठडीत ठेवलेल्या व्यक्तीला दिल्ली उच्च न्यायालयाने 50 हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी […]

    Read more

    एशियाडमध्ये भारताची प्रथमच 100 पदके; यात 25 सुवर्णांचा समावेश, आज 3 सुवर्णांसह 5 पदके जिंकली

    वृत्तसंस्था हाँगझोऊ : एशियाडच्या इतिहासात प्रथमच भारताने 100 पदके जिंकली आहेत. भारतीय महिला कबड्डी संघाने अंतिम फेरीत चायनीज तैपेईचा 26-25 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले […]

    Read more

    सुवर्णयुगाच्या दिशेने शतकी वाटचाल; आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला प्रथमच 100 पदके!!; मोदींचे टीम इंडियाला निमंत्रण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीन मधल्या होंगजू आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय चमू जे मुख्य टार्गेट घेऊन उतरला होता, ते टार्गेट आज भारत त्यांनी पूर्ण […]

    Read more

    2000च्या नोटा बदलण्याचा आज शेवटचा दिवस; 96% पेक्षा जास्त नोटा बँकांमध्ये परत आल्या

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2000 रुपयांची नोट बँकेत जमा करण्याचा किंवा दुसरी नोट बदलून घेण्याचा आज (7 ऑक्टोबर) शेवटचा दिवस आहे. याआधी आज म्हणजेच शुक्रवारी, […]

    Read more

    जीएसटी कौन्सिलची आज बैठक; भरडधान्य उत्पादनावरील कर कमी होऊ शकतो, मद्य उद्योगाला दिलासा मिळण्याची आशा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी कौन्सिलची 52 वी बैठक आज होणार आहे. यामध्ये मिलेट्स म्हणजेच भरड धान्यापासून बनवलेल्या उत्पादनांवरील कर […]

    Read more

    राजस्थान विद्यापीठात आपल्या पहिल्या ट्रान्सजेंडर विद्यार्थ्याला प्रवेश; विशेष बाब म्हणून प्रशासनाने दिली मान्यता

    वृत्तसंस्था जयपूर : राजस्थान विद्यापीठाच्या प्रशासनाने “विशेष बाब म्हणून” विद्यापीठाच्या महाराणी कॉलेजमधील बीए अभ्यासक्रमात ट्रान्स वुमन नूर शेखावतला प्रवेश देण्यास परवानगी दिली आहे. कुलगुरू अल्पना […]

    Read more

    पुतीन यांचा पाश्चिमात्य देशांना इशारा, भारत आणि रशियात तेढ निर्माण करू नका, हे सर्व प्रयत्न निरर्थक

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पाश्चात्य देशांना इशारा दिला आहे. ते म्हणाले- पाश्चात्य देशांनी भारत आणि रशियामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू […]

    Read more

    मोफत निवडणूक घोषणांवर राजस्थान, मध्य प्रदेश आणि केंद्राला नोटीस; सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला 4 आठवड्यांत मागितले उत्तर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीपूर्वी मोफतच्या घोषणा आणि योजनांवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, निवडणूक आयोग, राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकारला नोटीस बजावली आहे. सरन्यायाधीश […]

    Read more

    Rajasthan : नितीश – लालूंच्या पावलावर अशोक गेहलोतांचे पाऊल; राजस्थानातही बिहारसारखे जातनिहाय सर्वेक्षण!!

    वृत्तसंस्था जयपूर : बिहारमध्ये नितीश कुमार – लालूप्रसाद यांच्या सरकारने जातनिहाय सर्वेक्षण केले, पण त्याला जातनिहाय जनगणना असे म्हटले. वास्तविक कोणतीही जनगणना फक्त केंद्र सरकार […]

    Read more

    पक्षांतर्गत लोकशाही मार्गाने मतदानाद्वारे निवडणूक न घेणे हाच मुद्दा ठाकरे – पवारांच्या गळ्यात कायदेशीर फास!!

    शिवसेना आणि राष्ट्रवादी यामध्ये पडलेल्या फुटी संदर्भात कायदेशीर निकाल देताना निवडणूक आयोग जो निकष वापरणार आहे, त्यापैकी सर्वात महत्त्वाचा निकष पक्षांतर्गत लोकशाहीनुसार मतदानाद्वारे निवडणूक हा […]

    Read more

    अजितनिष्ठांनी खोटे दस्तावेज देऊन खोटा वाद निर्माण केला; निवडणूक आयोगात शरदनिष्ठांचा युक्तिवाद

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अजितनिष्ठांनी निवडणूक आयोगात खोटे दस्तावेज सादर करून राष्ट्रवादीतला खोटा वाद निर्माण केला, असा मुख्य युक्तिवाद शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे मुख्य वकील अभिषेक […]

    Read more

    भारतीय हॉकीला पुन्हा सुवर्णकाळ; आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पॅरिस ऑलिंपिकचे तिकीट!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताची वाटचाल हॉकीच्या पुन्हा सुवर्णकाळाकडे चालली आहे. चीन मधल्या होंगजूमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने पुरुष हॉकीच्या अंतिम सामन्यात जपानचा 5 – […]

    Read more

    शरदनिष्ठांनी निवडणूक आयोगात बदलली भूमिका; राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर दावा कायम!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : निवडणूक चिन्ह गेले तरी काही आपल्याला फरक पडत नाही असा अनेकदा दावा करणाऱ्या शरद पवारांनी निवडणूक आयोगात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]

    Read more

    पवारांची निवडच बेकायदा; 558 प्रतिनिधी परस्पर निवडून ते स्वतःच अध्यक्षपदी बसले; अजितनिष्ठांचा निवडणूक आयोगात युक्तिवाद

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : खरी राष्ट्रवादी कोणाची??, या वादात निवडणूक आयोगामध्ये अजित निष्ठांनी ते शरद पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरच हल्लाबोल केला. शरद पवारांनी 558 प्रतिनिधी […]

    Read more

    निवडणूक आयोगाच्या सुनावणीपूर्वी पवारांची वातावरण निर्मिती; खर्गेंच्या घरी जाऊन घेतली राहुल गांधींची भेट!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी खरी कोणाची??, या विषयावर निवडणूक आयोगात सुनावणी होण्यापूर्वी शरद पवारांनी राजकीय वातावरण निर्मिती करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरे यांच्या […]

    Read more

    गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सहवेदना प्रकट विशेष प्रतिनिधी  मुंबई : गोरेगावच्या उन्नतनगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृत व त्यांच्या […]

    Read more

    मोदींना सतत टार्गेट करणाऱ्या राहुल गांधींना सरकारचा “हा” निर्णय मात्र आवडला!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना विविध मुद्द्यांवर थेट टार्गेट करणाऱ्या राहुल गांधींना त्यांच्या सरकारचा एक निर्णय मात्र आवडला आहे. Govt to Rahul […]

    Read more

    ना बंड, ना आदळआपट; मध्य प्रदेश भाजपात सहज सांधा बदल; काँग्रेस आणि “इंडिया” आघाडी यातून काही शिकतील??

    मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या भारतीय जनता पक्षात फार मोठे फेरबदल होत आहेत. पण या फेरबदलांमध्ये ना बंड, ना आदळआपट, तर सहज सांधा बदल […]

    Read more

    अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा हटके अंदाज आता दिसणार वेगळ्या भूमिकेत!

    विशेष प्रतिनिधी पुणे : झी मराठी वाहिनीवरील सगळ्यात लोकप्रिय ठरलेली छत्रपती संभाजी महाराज या यांच्या जीवन चरित्रावर आधारित असणाऱ्या ऐतिहासिक कणखर भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप […]

    Read more