• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 911 of 1498

    Pravin Wankhade

    सुप्रिया म्हणतात, पवारांचे सगळे भाऊ त्यांना लढायला सांगतात; मिटकरी म्हणतात, सुप्रिया अजितदादांमुळे बारामतीतून निवडून येतात!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या राजकीय जुगलबंदीचे विसंवादी सूर आत्तापर्यंत वेगवेगळ्या नेत्यांमध्ये वाजत होते, ते आता पवार घरातच वाजू लागले आहेत.Supriya gets elected […]

    Read more

    सिक्कीममध्ये ढगफुटी, 22 जवानांसह 69 जण बेपत्ता; 8 जणांचा मृत्यू; पीएम मोदींनी सीएम तमांग यांच्याशी केली चर्चा

    वृत्तसंस्था गंगटोक : सिक्कीममध्ये मंगळवारी रात्री उशिरा ढगफुटीनंतर तीस्ता नदीला आलेल्या पुरामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी 69 जण बेपत्ता झाले. त्यात लष्कराचे 22 […]

    Read more

    लँड फॉर जॉब्सप्रकरणी लालू-राबडी आणि तेजस्वींना जामीन मंजूर; CBIचा विरोध, 16 ऑक्टोबरला सुनावणी

    वृत्तसंस्था पाटणा : लँड फॉर जॉब्स प्रकरणात लालू कुटुंबीयांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात लालू, तेजस्वी, राबडी देवी यांना न्यायालयाने […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाने EDला फटकारले; बदल्याची भावना नको, निष्पक्षतेची अपेक्षा; मनी लाँडरिंगप्रकरणी दोघांची अटक रद्द

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) फटकारत दोन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये अटक रद्द केली. न्यायमूर्ती ए एस बोपण्णा आणि संजय कुमार यांच्या […]

    Read more

    ‘केजरीवाल दिल्लीतील 7 पैकी 3 जागा काँग्रेसला देण्यास तयार’, शरद पवारांचे वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी मुंबई : इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये मोठा खुलासा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील 7 पैकी […]

    Read more

    उठा उठा निवडणूक आली; {खोटी ठरणारी} केतकरी भविष्यवाणी वाचण्याची वेळ झाली!!

    नाशिक : उठा उठा निवडणूक आली, महिरपी कंसात {खोटी ठरणारी} केतकरी भविष्यवाणी वाचायची वेळ झाली!!… कारण कुमार केतकर यांनी 2014 आणि 2019 सारखीच 2024 ची […]

    Read more

    पवारांना राहुलमध्ये होताहेत देशाच्या नेतृत्वाचे भास; कारण महाराष्ट्रात ते लावून बसलेत सुप्रियांच्या नेतृत्वाची आस!!

    नाशिक : पवारांना राहुलमध्ये होताहेत देशाच्या नेतृत्वाचे भास, कारण महाराष्ट्रात ते लावून बसलेत सुप्रियांच्या नेतृत्वाची आस!!, असे म्हणायची वेळ शरद पवारांनीच आणली आहे. कारण त्यांनी […]

    Read more

    सुपरस्टार राम चरण याच्या 41 दिवसाच्या व्रताची सांगता!

    अनवाणी राहिलेल्या राम चरणने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन! विशेष प्रतिनिधी  पुणे : सुपरस्टार राम चरण हा अनेकदा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. त्याने आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्वात […]

    Read more

    पालकमंत्री पद मिळवून अजितदादांनी शिंदे गटावर मात केल्याची बातमी; पण दादांना राजकीय किंमत करावी लागणार चुकती!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची काल बैठक झाली. त्या बैठकीला अजित पवार हजर नव्हते. ते आजारी होते. त्यांचा आवाज चोक झाला होता म्हणून ते […]

    Read more

    चपला केल्या साफ, घासून झाली भांडी; तरी राहुल गांधींना का मिळेना शिखांच्या विश्वासाची कमाई??

    नाशिक : चपला केल्या साफ, घासून झाली भांडी; तरी राहुल गांधींना का मिळेना शिखांच्या विश्वासाची कमाई??, असे विचारण्याची वेळ काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या एका राजकीय […]

    Read more

    रुपाली भोसले मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही? हे आहे कारण पोस्ट शेअर करत दिली माहिती!

    विशेष प्रतिनिधि पुणे : आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेची मालिकेमुळे लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. रुपालीने आजवर अनेक मालिका, नाटकांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली. […]

    Read more

    राहुल गांधींची कुत्री, तिचे नाव नुरी; काँग्रेस गेली डब्यात, तरी हौस होई ना पुरी!!

    नाशिक : राहुल गांधींची कुत्री, तिचे नाव नुरी; काँग्रेस गेली डब्यात, तरी हौस होई ना पुरी!!, असे म्हणायची वेळ राहुल गांधींनीच आज आणली. कारण आज […]

    Read more

    अजितदादांना तीन महिने दमविल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्री पदाचा हट्ट पूर्ण!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. शिंदे – फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर ही यादी जाहीर झाली आहे. […]

    Read more

    शरद पवारांचे आणखी एक नॅरेटिव्ह फडणवीसांकडून उद्ध्वस्त; राष्ट्रपती शासन उठविण्यात नव्हे; लावण्यातच पवारांचा हात!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी घेतलेल्या शपथविधीचे पडसाद आजही महाराष्ट्रात उमटतात. आज इंडिया टुडे कन्क्लेव्ह मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

    Read more

    शरदनिष्ठ राष्ट्रवादी उद्धव शिवसेना वळणावर; पक्षपाताचा आरोप केला निवडणूक आयोगावर!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्धव ठाकरे शिवसेना वळणावर गेली आणि निवडणूक आयोगावर पक्षपाताचा आरोप करून बसली. Sharad pawar’s NCP following uddhav […]

    Read more

    बिहारच्या जातनिहाय जनगणनेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, याचिकेवर 6 ऑक्टोबरला सुनावणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बिहार सरकारने सोमवारी जात जनगणनेची आकडेवारी जाहीर केली. याविरोधात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, ती न्यायालयाने मान्य केली […]

    Read more

    आप खासदार संजय सिंह यांच्या घरावर ईडीचा छापा; दिल्लीतील घराची झडती, अबकारी धोरण केसच्या आरोपपत्रात नाव

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बुधवारी सकाळी ईडीचे पथक आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या घरी पोहोचले. हा छापा संजय सिंह यांच्या दिल्लीतील घरावर […]

    Read more

    अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 832 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप; सर्व व्यवसायांवर बंदीची मागणी

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोमवारी न्यूयॉर्क न्यायालयात खटला उभा राहिला. ट्रम्प यांच्यावर 100 मिलियन डॉलर्स म्हणजेच 832 कोटी रुपयांहून अधिकचा […]

    Read more

    सर्च इंजिन मार्केटमध्ये वर्चस्वासाठी गुगल अ‍ॅपलला देते अब्जावधी रुपये; मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांचे आरोप

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी सोमवारी (2 ऑक्टोबर) अमेरिकन कोर्टात गुगल सर्चच्या वर्चस्वाबद्दल निराशा व्यक्त केली. गुगल अँटी ट्रस्ट प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान नाडेला […]

    Read more

    भारताचा कॅनडाला दणका, 41 डिप्लोमॅट्सना देश सोडण्यास आदेश; 10 ऑक्टोबरची दिली डेडलाइन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने कॅनडाला आपल्या 41 राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावण्यास सांगितले आहे. फायनान्शिअल टाइम्सच्या वृत्तानुसार, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येवरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर […]

    Read more

    न्यायव्यवस्थेत बोकाळलाय प्रचंड भ्रष्टाचार, वक्तव्यावर मुख्यमंत्री गेहलोत यांचा माफीनामा

    वृत्तसंस्था जयपूर : मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी न्यायव्यवस्थेबाबत केलेल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. मंगळवारी राजस्थान हायकोर्टात (जयपूर खंडपीठ) दाखल केलेल्या उत्तरात गेहलोत म्हणाले की, त्यांनी […]

    Read more

    मराठवाडा-विदर्भातील अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी 1071 कोटींचा निधी; 2 हेक्टरच्या मर्यादेत भरपाई देण्यास शासनाची मंजुरी

    वृत्तसंस्था मुंबई : जून ते जुलै 2023 या कालावधीत मराठवाडा व विदर्भात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य […]

    Read more

    देवेगौडा यांचा काँग्रेससह नितीश यांच्यावर निशाणा, JDSला JDU मध्ये विलीनी करण्याची होती ऑफर

    वृत्तसंस्था बंगळुरू : जनता दल सेक्युलर (जेडीएस) प्रमुख एचडी देवेगौडा म्हणाले की, 4 महिन्यांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांना त्यांचा पक्ष जनता दल युनायटेड […]

    Read more

    न्यूजक्लिक वेबसाइटच्या संस्थापकासह 2 पत्रकारांना अटक; चायनीज फंडिंग प्रकरणी छापा, 30 ठिकाणी कारवाई

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मंगळवारी 3 ऑक्टोबरच्या रात्री दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिक वेबसाइटचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि आणखी एक पत्रकार अमित चक्रवर्ती यांना अटक केली. त्यांच्यावर […]

    Read more

    लंडनहून वाघनखं भारतात आणण्याच्या करारावर स्वाक्षरी

    शिवप्रेमींसाठी हा ऐतिहासिक क्षण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम तीन वर्षासाठी देणार वाघनखं विशेष प्रतिनिधी  मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत […]

    Read more