काँग्रेस – राष्ट्रवादी आणि वंचितच्या भांडणात, भटजी बदनाम!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस राष्ट्रवादी आणि वंचित आघाडी यांच्या भांडणात कोणतेही भटजी ना पडले अध्यात, ना मध्यात, तरी त्यांना बदनामी सहन करावी लागत आहे. […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस राष्ट्रवादी आणि वंचित आघाडी यांच्या भांडणात कोणतेही भटजी ना पडले अध्यात, ना मध्यात, तरी त्यांना बदनामी सहन करावी लागत आहे. […]
विशेष प्रतिनिधी पुणे : उर्फी जावेदची वेगळी ओळख सांगायची गरज नाही. ती तिच्या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेक टेलिव्हिजन शो आणि बिग बॉसमधून तिला […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : अजितदादांच्या नाराजी आणि दबावाच्या बातम्या खऱ्या की माध्यमांनी सोडलेल्या पुड्या??, असा सवाल तयार झाला आहे. Ajit pawar upset shinde fadnavis in […]
प्रतिनिधी मुंबई : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 रुग्णांच्या मृत्युची घटना सरकारने अतिशय गांभीर्याने घेतली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि संबंधित सचिव आणि अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी […]
वृत्तसंस्था इडुक्की : केरळमध्ये इडूक्की जिल्ह्यातील एक ख्रिश्चन फादर कुरियाकोस मट्टम यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला आणि अवघ्या काही तासांमध्ये चर्चा वरिष्ठ धर्मगुरूंनी त्यांना धर्मोपदेशक […]
विशेष प्रतिनिधी नांदेड : नांदेड मधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 31 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातल्या सरकारी रुग्णालयातल्या आरोग्य व्यवस्थांचे कसे वाभाडे निघालेत, याचे […]
विशेष प्रतिनिधि पुणे : मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करणारा दिग्दर्शक अभिनेता म्हणजे नागराज मंजुळे.त्याच्या सिनेमाची दखल प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत […]
वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानातील सिंध प्रांतात अद्यापही हिंदू कुटुंबांवर अत्याचार सुरूच आहेत. एका महिन्यात तीन हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करण्यात आले असून एका […]
नाशिक : बारामतीतून काढलेला “एस्केप रूट” वर्ध्यातून लोकसभेऐवजी मावळात पोहोचला नाही, म्हणजे मिळवली!!, हे शीर्षक जरा विचित्र वाटेल, पण ते विचित्र नाही, तर राजकीय वस्तुस्थितीला […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर गुप्तचर अधिकाऱ्यांचे पथक तैनात केले जाईल. ते बॉर्डर इंटेलिजन्स पोस्ट (बीआयपी) म्हणून ओळखले जाईल. केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या सर्वांचा ई-लिलाव 2 ऑक्टोबरपासून […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय वैमानिक आणि क्रू मेंबर्सना परफ्यूम घालण्यास बंदी घातली जाऊ शकते. नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (DGCA) एक प्रस्ताव तयार केला आहे. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीन मधून हवाला रॅकेट मार्फत पैसा मिळवून भारतात “लिबरल” वेबसाईट चालवणाऱ्या न्यूजक्लिक वेबसाईटच्या 10 पत्रकारांच्या 30 ठिकाणांवर पोलिसांनी छापे घातले. […]
विशेष प्रतिनिधी नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी सोमवारी सांगितले की, एक काळ होता जेव्हा देशाबद्दल बोलण्याकडे द्वेषाने पाहिले जायचे, परंतु […]
वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमधील प्रत्येक अटक पुराव्याच्या आधारे करण्यात आली आहे. एनआयए आणि सीबीआयने 2 ऑक्टोबरला ही माहिती दिली. दोन्ही एजन्सींनी इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फ्रंट […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 ऑक्टोबरला तेलंगणा आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दोन दिवसांतील त्यांचा हा दुसरा दौरा असेल. PM मोदी सकाळी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील बेरोजगारीच्या दरात घट झाली आहे. सप्टेंबर महिन्यात बेरोजगारी दर 7.09% पर्यंत घसरला आहे, जो ऑगस्ट महिन्यात 8.10% होता. सप्टेंबरमध्ये बेरोजगारीचा […]
विशेष प्रतिनिधी नांदेड : नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 24 तासांमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृतांमध्ये 12 नवजात (6 […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल भाजप केंद्रीय निवडणूक मंडळाच्या बैठकीला नवी दिल्लीत उपस्थित राहिले आणि आज सायंकाळी दादरमध्ये त्यांनी भाजप लोकसभा आणि […]
प्रतिनिधी मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत आले तरी महाराष्ट्रात भाजपच “बॉस” आहे त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारीही भाजपचीच असेल, असे […]
सफाई कामगारांच्या वसाहतीच्या भेटीतून मुख्यमंत्र्यांची महात्मा गांधी यांना स्वच्छांजली कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी योजना तयार करण्याचे निर्देश मुंबई : मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर करणाऱ्या […]
पुणे : मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कार्यक्रम ‘ढोलकीच्या तालावर’ हा गेल्या काही दिवासांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. उत्कृष्ट लावणी नृत्यांगनांनी यावेळी ‘ढोलकीच्या तालावर’चं पर्व चांगले […]
नव्या संसदेचे पहिले अधिवेशन आणि आज जाहीर झालेली बिहारमधल्या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी या दरम्यानच्या घटनांचे डॉट्स जोडले, तर एक बाब समोर येते आहे, ती म्हणजे […]
वृत्तसंस्था पाटणा : मोदी सरकारने नव्या संसदेत 33 % महिला आरक्षण विधेयक संमत करून घेताच विरोधी “इंडिया” आघाडीने विशेषतः राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेचा आणि ओबीसी […]
विशेष प्रतिनिधि पुणे : शाळा, आजोबा अशा दर्जेदार सिनेमांंमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा दिग्दर्शक म्हणजे सुजय डहाके. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके आता त्याच्या […]