• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 9 of 1482

    Pravin Wankhade

    बारामती आणि राहुरी; पवारांची दिसली भूमिका दुटप्पी!!

    बारामती आणि राहुरी; पवारांची दिसली भूमिका दुटप्पी!!, हेच राजकीय चित्र आज महाराष्ट्रातून समोर आले. अजित पवारांच्या अकाली एक्झिट मुळे बारामती विधानसभेची आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली एक्झिट मुळे राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लागली. पण यापैकी फक्त बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी ती बिनविरोध व्हावी म्हणून पवार कुटुंबीयांनी धाय मोकलली.

    Read more

    Raghav Chadha : राघव चड्ढा म्हणाले- संसदेत शिवीगाळ करणे-माइक तोडण्यासाठी गेलो नाही; माझ्या विरोधात समन्वित हल्ला, स्क्रिप्टेड मोहीम

    आम आदमी पार्टी (AAP) च्या आरोपांवरून खासदार राघव चड्ढा यांनी शनिवारी दुसरा व्हिडिओ जारी केला. राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर (X) व्हिडिओ पोस्ट करत लिहिले – मला बोलायचे नव्हते, पण मी गप्प राहिलो असतो तर वारंवार बोललेलं खोटंही खरं वाटू लागलं असतं. 3 आरोपांमध्ये शून्य सत्यता आहे.

    Read more

    Trump’ : द फोकस एक्सप्लेनर : इराण युद्ध, ट्रम्प यांची ‘रेजीम चेंज’ रणनीती आणि जागतिक परिणाम; नेमकं काय घडतंय?

    पश्चिम आशियात सध्या सुरू असलेला संघर्ष हा फक्त दोन-तीन देशांमधील पारंपरिक युद्ध नाही. हा संघर्ष हळूहळू जागतिक सत्ता, ऊर्जा नियंत्रण आणि राजकीय हस्तक्षेपाचा मोठा खेळ बनत चालला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्या नेतृत्वाखालील प्रशासन इराणविरुद्ध कठोर भूमिका घेत आहे आणि या संघर्षाच्या केंद्रस्थानी आता एक नवीन शब्द वारंवार ऐकू येतो — “रेजीम चेंज”.

    Read more

    न्यायदानात एआयच्या वापरावर गुजरात उच्च न्यायालयाकडून बंदी, न्यायाधीशांच्या परिषदेत नवीन ‘एआय धोरण’ जाहीर

    न्यायालयीन निर्णय प्रक्रियेत व निकालपत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यावर गुजरात उच्च न्यायालयाने कडक बंदी घातली आहे. न्यायदानात, जामिनावर निर्णय घेताना, युक्तिवादांचे वजन जोखताना किंवा निकालपत्राचा मसुदा तयार करताना एआयचा थेट किंवा अप्रत्यक्ष वापर करू नये, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

    Read more

    सुनेत्रा पवारांच्या फोन नंतरही काँग्रेस बारामतीतून लढाईच्या तयारीत!!

    बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून शिवसेनेचा पाठिंबा मिळविला त्यानंतर त्यांनी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला. त्यांना बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मदत करायची विनंती केली. पण सुनेत्रा पवार यांच्या फोन नंतर सुद्धा काँग्रेस बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवायच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली.

    Read more

    राहुरी विधानसभा पोटनिवडणूक; वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर

    राहुरी विधानसभा‎ पोटनिवडणुकीच्या रिंगणात ‎सुरूवातीला “बिनविरोध” ‎‎निवडणुकीची चर्चा झाली. पण ‎‎जसजशी निवडणूक जवळ येत‎ आहे तसे इच्छुकांची भाऊगर्दी‎ वाढताना दिसत आहे.

    Read more

    सर्वच पक्षांनी मन मोठे करून सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे; मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन; आर. आर. आबांच्या पोटनिवडणुकीची आठवण

    बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणूक संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच पक्षांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

    Read more

    बावनकुळेंच्या कुटुंबीयांच्या नावे 1147 एकर नव्हे केवळ 28.44 एकर जमीन; सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती, गुन्हा दाखल;

    सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे हजारो एकर जमीन असल्याप्रकरणी सोशल मीडियावर चुकीची माहिती दिल्याप्रकरणी नागपूरच्या कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Read more

    लोकसभेचे पावणे तीनशे मतदारसंघ वाढविण्यासाठी मोदींचा बैठकांचा सिलसिला; एकट्या बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पवारांची धडपड!!

    लोकसभेचे एक-दोन नाही तर तब्बल पावणेतीनशे मतदार संघ वाढविण्यासाठी मोदींचा बैठकांचा सिलसिला; तर एकट्या बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पवारांची धडपड!!, हे राजकीय चित्र आज समोर आले.

    Read more

    भोंदू खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर नाही; बदली नव्हे सेवेतून थेट बडतर्फ करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

    भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बदली नव्हे तर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिला.

    Read more

    गुन्हा दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर निशाणा:; महाजन यांचाही पलटवार

    जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील जमीन खरेदी प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले आहे.

    Read more

    Rift in Congress : ‘मध्य-पूर्व युद्धा’वर काँग्रेसचे 4 बडे नेते सरकारसोबत; राहुल गांधींपेक्षा मांडले वेगळे मत; LPG संकटावर फक्त वातावरण तयार केल्याचा खुलासा

    काँग्रेसचे चार मोठे नेते मध्य पूर्व युद्ध आणि एलपीजी संकटावर पक्षाच्या भूमिकेपासून वेगळे बोलत आहेत. यामध्ये कमलनाथ, आनंद शर्मा, शशी थरूर आणि मनीष तिवारी यांचा समावेश आहे. एकीकडे राहुल गांधी या मुद्द्यांवर थेट पंतप्रधानांचे नाव घेऊन टीका करत आहेत.

    Read more

    माझे मुद्दे रोहितदादांनी ऑलरेडी मांडलेत; रोहित सिंगला अजून अटक का नाही? जय पवारांचा सवाल

    अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी मला जे मुद्दे मांडायचे होते, ते मुद्दे रोहित पवारांनी ऑलरेडी मांडलेत, अशी भावना दिवंगत अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

    Read more

    उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील, त्याला आमचा पाठिंबा; शरद पवार करणार राज्यसभा निवडणुकीतील मदतीची परतफेड

    राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या निमिताने महाविकास आघाडीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

    Read more

    महिला आरक्षण आणि लोकसभेच्या जागा वाढविण्यासाठी १६ एप्रिलला संसदेचे विशेष अधिवेशन; दक्षिण भारतातील एकही जागा कमी होणार नाही; मोदींचे आश्वासन

    केंद्रातल्या मोदी सरकारने एक क्रांतिकारक पाऊल टाकून महिला आरक्षण आणि लोकसभेच्या जागा वाढविण्यासाठीचे घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविले आहे.

    Read more

    न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या- निवडणूक आयोग स्वतंत्र असावा; कोणताही राजकीय प्रभाव नसावा; 2027 मध्ये सरन्यायाधीश बनू शकतात

    सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी म्हटले की, निवडणूक आयोग, नियंत्रक व महालेखा परीक्षक (कॅग) आणि वित्त आयोग अशा घटनात्मक संस्थांनी स्वतंत्र व राजकीय प्रभावापासून मुक्त राहणे लोकशाहीसाठी आवश्यक आहे. त्या शनिवारी चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये व्याख्यान देत होत्या.

    Read more

    Donald Trump : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा अन्यथा नरक यातना, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

    : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याबाबत करार करण्यासाठी इराणकडे फक्त 48 तास आहेत, नाहीतर त्यांना नरकयातना भोगाव्या लागतील, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी इराणला दिला आहे.

    Read more

    Delhi-NCR : दिल्ली-NCR व जम्मू-काश्मिरात भूकंपाचे तीव्र धक्के; रिश्टर स्केलवर 5.9 तीव्रता; अफगाणिस्तानातील हिंदुकुश केंद्र होते

    दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमधील हिंदुकुश होते. अफगाण-ताजिकिस्तान सीमेवरही 5.9 तीव्रतेचा भूकंप झाला.

    Read more

    NCMC स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना एसटी बस प्रवासाचा डिजिटल लाभ!!

    महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने एसटीचा प्रवास अधिक सुलभ पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने करता यावा यासाठी ‘RuPay On-The-Go’ एनसीएमसी सक्षम स्मार्ट कार्ड योजना सुरू केली असून या योजनेच्या कार्डाचे लोकार्पण आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सोबत केले.

    Read more

    Iranian Oil : भारताकडे येणारे इराणी तेल टँकर चीनकडे वळले; गुजरातजवळ मार्ग बदलला, पेमेंट वादाची शक्यता

    भारताकडे येणारा इराणी कच्च्या तेलाचा टँकर अचानक मार्ग बदलून चीनकडे वळला. हा टँकर सुमारे ७ वर्षांनंतर भारतात पोहोचणारे पहिले इराणी तेल जहाज होते आणि गुजरातच्या वाडिनार बंदराकडे येत होता. यात सुमारे ६ लाख बॅरल कच्चे तेल भरलेले होते.

    Read more

    JD Vance : डोनाल्ड ट्रम्प यांनी जेडी वेंस यांना नवीन जबाबदारी दिली; फसवणूक प्रकरणांचे प्रभारी बनवले

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी देशातील फेडरल निधीशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एक विशेष टास्क फोर्स तयार केला आहे. याची जबाबदारी उपराष्ट्रपती जेडी वेंस यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

    Read more

    विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यायचा शरद पवारांचा शब्द; पण तरी ठाकरे विधान परिषदेत पोहोचणार का??

    विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यायचा शब्द दिला, पण तरीसुद्धा उद्धव ठाकरे केवळ शरद पवारांच्या पाठिंब्यावर विधान परिषदेत पोचणार का??, असा सवाल आज समोर आलाय.

    Read more

    Todd Blanche : टॉड ब्लांश अमेरिकेचे ॲटर्नी जनरल बनले; ट्रम्प यांचा खटला लढण्यासाठी नोकरी सोडली होती

    अमेरिकेत पॅम बॉन्डी यांना हटवल्यानंतर टॉड ब्लांश यांना कार्यवाहक ॲटर्नी जनरल बनवण्यात आले आहे. त्यांना यापूर्वी डेप्युटी ॲटर्नी जनरल म्हणून काम करण्याचा अनुभव होता आणि आता ते न्याय विभागाची सूत्रे सांभाळत आहेत.

    Read more

    INS Aridaman : भारताला मिळाली तिसरी अणु पाणबुडी; अरिहंत आणि अरिघातनंतर आयएनएस अरिदमन नौदलात दाखल

    भारतीय नौदलात शुक्रवारी तिसरी अणु पाणबुडी INS अरिदमन कार्यान्वित करण्यात आली. यापूर्वी INS अरिहंत (2016) आणि INS अरिघात (ऑगस्ट 2024) यांना नौदलात समाविष्ट करण्यात आले आहे. अरिदमनला अनेक महिन्यांच्या चाचण्यांनंतर केरळमधील नौदल तळावर नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले.

    Read more

    Ashok Kharat : भोंदू अशोक खरातची पत्नी सापडेना; SIT पथकाने माहेरी जाऊन केली चौकशी, लूकआऊट नोटीस जारी

    नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे धागेदोरे समोर येत असतानाच त्याची पत्नी कल्पना खरात फरार असल्याने तपास अधिकच वेगाने सुरू झाला आहे. लूकआऊट नोटीस जारी केल्यानंतर SIT ने थेट माहेरी धडक देत चौकशी केली आणि त्यातून समोर आलेल्या माहितीने तपासाला नवे वळण मिळाले आहे.

    Read more