• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 76 of 1564

    wankhadepravin

    Arvind Kejriwal : न्यायाधीशांशी वाद घालणाऱ्या व्हिडिओवर केजरीवाल यांना नोटीस; उच्च न्यायालयाने विचारले – सर्वात आधी कोणी अपलोड केले

    दिल्ली उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना गुरुवारी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली आहे. ही याचिका न्यायालयाची कार्यवाही परवानगीशिवाय रेकॉर्ड करून ती सोशल मीडियावर प्रसारित करण्यासंदर्भात आहे. न्यायालयाने सर्व व्हिडिओ हटवण्याचे आणि लिंक्स काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

    Read more

    ममता बॅनर्जींच्या पराभवाचे खापर मतदारांची नावे कापण्यावर फोडायला सुरुवात; म्हणे, SIR ने केली ममतांची सत्ता बरबाद!!

    ममता बॅनर्जींच्या पराभवाचे खापर मतदारांची नावे कापण्यावर फोडायला सुरुवात; म्हणे, SIR ने केली ममतांची सत्ता बरबाद!!, हेच राजकीय वास्तव पश्चिम बंगाल मध्ये काल झालेल्या 152 मतदारसंघांमध्ये मतदानाच्या विक्रमी आकडेवारीनंतर समोर आले.

    Read more

    उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण; ठाणे – भिवंडी – कल्याण विस्तारित मेट्रो ५ मार्गासाठी १८,१३० कोटींचा निधी मंजूर

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. मेट्रो – ५ ( ठाणे – भिवंडी – कल्याण ) प्रकल्पातील विस्तारित मार्गिकेसाठी १८ हजार १३० कोटींच्या निधीला मंजूरी मिळाली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही माहिती दिली.

    Read more

    I-PAC raid : आय-पॅक रेड प्रकरण, सुप्रीम कोर्टाने म्हटले- अशा याचिका ऐकणे धोकादायक

    गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात I-PAC रेड प्रकरणावर ईडीच्या याचिकेवर सुनावणी झाली. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले की, ईडीच्या अधिकाऱ्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले आहे.

    Read more

    Trump : ट्रम्प यांनी भारताला नरकाचे द्वार म्हटले; भारतीय अमेरिकेत मुलांना जन्म देऊन नागरिकत्व घेतात, नंतर कुटुंबाला बोलावतात

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनला हेल होल (नरकाचे द्वार) म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केले आहे, ज्यात जन्माच्या आधारावर नागरिकत्व देण्यावर टीका केली आहे आणि भारत-चीनसह अनेक देशांवर वादग्रस्त टिप्पणी केली आहे.

    Read more

    राष्ट्रवादी काँग्रेस आता जास्तच घराणेशाहीच्या कोंडीत; सुनेत्रा पवारांनी वाढ केली दोन्ही मुलांच्याच जबाबदारीत!!

    राष्ट्रवादी काँग्रेस आता जास्तच घराणेशाहीच्या कोंडीत; सुनेत्रा पवारांनी वाढ केली दोन्ही मुलांच्याच जबाबदारीत!!, ही राजकीय घडामोड घडल्याचे बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदान झाल्यानंतर समोर आली.

    Read more

    Sanjay Nirupam : रिक्षाचालकांना मराठी सक्तीवरून शिंदे गटातच ठिणगी; संजय निरुपम यांचे सरनाईकांना पत्र, फेरविचार करण्याची मागणी

    राज्यातील टॅक्सी, रिक्षा तसेच ओला आणि उबर चालकांनी प्रवाशांशी मराठीतच संवाद साधणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची १ मे म्हणजेच ‘महाराष्ट्र दिना’पासून काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या निर्णयामुळे शिवसेना (शिंदे गट) अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून, माजी खासदार संजय निरुपम यांनी या सक्तीला विरोध दर्शवत फेरविचाराचे पत्र प्रताप सरनाईक यांना पाठवले आहे.

    Read more

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनीच विधानपरिषदेची निवडणूक लढवावी, खासदार सुप्रिया सुळेंचे ट्विट; हर्षवर्धन सपकाळांनीही घेतली ‘मातोश्री’वर भेट

    राज्यातील विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या असून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या जागेसाठी महाविकास आघाडीतून काँग्रेसने आधीच अनुकूलता दर्शवली असताना, आता खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंनीच पुन्हा निवडणूक लढवावी, अशी विनंती केल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांच्याच नावाला पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

    Read more

    Assembly Polls : बंगालमध्ये मतदानाचा नवा विक्रम, पहिल्या टप्प्यात 92% मतदान; ममता म्हणाल्या – SIR च्या विरोधात प्रचंड मतदान

    गुरुवारी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान झाले. बंगालमध्ये २९४ पैकी १५२ जागांवर पहिल्या टप्प्यातील मतदानात ९२.१०% मतदानाची नोंद झाली. तामिळनाडूमध्ये सर्व २३४ जागांवर विक्रमी ८४.९५% मतदान झाले.

    Read more

    Hormuz : ट्रम्प म्हणाले– होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या जहाजांना नष्ट करा; होर्मुझ आमच्या नियंत्रणाखाली

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथसोशल’वर लिहिले की, त्यांनी अमेरिकन नौदलाला होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सुरुंग पेरणाऱ्या अगदी लहान जहाजांनाही कोणताही संकोच न बाळगता नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

    Read more

    AIMPLB : इस्लाम महिलांना मशिदीत जाण्यास मनाई करत नाही, शबरीमला प्रकरणात याचिकाकर्त्याचा युक्तिवाद

    सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केरळममधील शबरीमला मंदिरासह धार्मिक स्थळांवर महिलांसोबत होणाऱ्या भेदभावासंदर्भातील याचिकांवर सुनावणी घेतली. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (AIMPLB) न्यायालयाला सांगितले की, इस्लाम महिलांना नमाजसाठी मशिदीत जाण्यास मनाई करत नाही, परंतु त्यांनी घरीच नमाज अदा करणे अधिक चांगले आहे.

    Read more

    US Tourist : कर्नाटकात होमस्टे अमेरिकन महिलेचा लैंगिक छळ; तीन दिवस डांबून ठेवले, वायफाय कापले, मालकासह दोन अटकेत

    कर्नाटकच्या कोडागू जिल्ह्यातील कुट्टा गावात एका होमस्टेमध्ये थांबलेल्या अमेरिकन महिलेचा लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना आठवड्याभरापूर्वी घडली. याप्रकरणी होमस्टेचा मालक आणि एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी कर्मचारी झारखंडचा रहिवासी असून तो होमस्टेच्या हॉस्पिटॅलिटीविभागात कार्यरत होता.

    Read more

    Sharad Pawar : शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृती पूर्णपणे ठणठणीत, डॉक्टरांचा पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला

    राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून, नियमित वैद्यकीय तपासणीनंतर ते आता आपल्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. सोमवारी त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

    Read more

    Rohit Pawar : 2029 मध्ये पवार vs पवार होऊ शकते; सुनेत्रा काकींना आमचा भावनिक पाठिंबा, बारामती पोटनिवडणुकीवर रोहित पवारांचे वक्तव्य

    बारामती पोटनिवडणुकीसाठीचे मतदान आज पार पडत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची ही पोटनिवडणूक होत आहे आणि येथून सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच सुनेत्रा पवार निवडून येणार असा विश्वास अनेकांकडून व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी भाष्य केले आहे. भावनिक दृष्टिकोणातून आमचा सुनेत्रा काकींना या निवडणुकीसाठी पाठिंबा आहे. मात्र शेवटी त्या सत्तेत आहेत आणि महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात त्यांच्या पक्षातील लोकांकडून काही निर्णय घेण्यात आले तर आम्ही त्याचा विरोध करणार, असे पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच 2029 च्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार निवडणूक होणार का? यावर देखील त्यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे.

    Read more

    Fuel Crisis : जर्मन एअरलाइन लुफ्थांसाने 20 हजार उड्डाणे रद्द केली; इराण युद्धामुळे इंधन महागले; युरोपमध्ये फक्त 6 आठवड्यांचे जेट इंधन शिल्लक

    जर्मनीची एअरलाईन लुफ्थांसाने मे ते ऑक्टोबरपर्यंत 20 हजार शॉर्ट-हॉल उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणमधील युद्धामुळे युरोपमध्ये जेट इंधनाच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. कंपनीनुसार, यामुळे सुमारे 40 हजार टन जेट इंधनाची बचत होईल.

    Read more

    तामिळनाडू आणि बंगाल मध्ये तुफानी जागतिक विक्रमी मतदान; त्या तुलनेत बारामती आणि राहुरीत मतदारांची मतदानाकडे पाठ!!

    तामिळनाडू आणि बंगालमध्ये तुफानी मतदान; क्या तुमने बारामती आणि राहुरी मतदारांची मतदानाकडे पाठ!!, हेच राजकीय चित्र आज सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर समोर आले.

    Read more

    बारामतीत विक्रमी मताधिक्क्याचा विषय राहिला बाजूला; मतदानाच्या दिवशीच रोहित विरुद्ध इतर पवारांचा रंगला कलगीतुरा!!

    बारामतीत विक्रमी मताधिक्याचा विषय राहिला बाजूला; मतदानाच्या दिवशीच रोहित विरुद्ध इतर पवारांचा रंगला सामना!!, हेच राजकीय वास्तव 23 एप्रिल 2026 रोजी समोर आले.

    Read more

    ATF Rules : सरकारने एव्हिएशन इंधनात इथेनॉल मिश्रणाला मंजुरी दिली; कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल; गडकरी म्हणाले-100% मिश्रणाचे लक्ष्य

    सरकारने विमान वाहतूक क्षेत्रात प्रदूषण कमी करण्यासाठी आणि महागड्या कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) मध्ये इथेनॉल मिश्रण करण्यास मान्यता दिली आहे.

    Read more

    Hormuz : होर्मुझमधून भारताकडे येणारे जहाज इराणने रोखले; इस्लामिक गार्डने ताब्यात घेतले; इराण म्हणाला- सद्यस्थितीत होर्मुझ उघडणे अशक्य

    इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) ‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’मध्ये भारताच्या दिशेने निघालेली एक नौका अडवून ती ताब्यात घेतली आहे. ही नौका कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप इराणने केला आहे.

    Read more

    राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना टोला, पण सुप्रिया सुळेंचा ममतांना पाठिंबा!!

    राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना टोला, पण सुप्रिया सुळेंचा पाठिंबा!!, ही राजकीय विसंगती आज समोर आली. राहुल गांधींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारभाराला ठोकून काढले, तर सुप्रिया सुळे यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला.

    Read more

    Online Gaming : ऑनलाइन गेमिंगचे नवीन नियम 1 मे पासून लागू होतील; गेमिंग-प्रमाणपत्र 10 वर्षांपर्यंत वैध राहील; पैसे नसलेल्या गेम्सना नोंदणीतून सूट

    केंद्र सरकारने देशात ऑनलाइन गेमिंगचे नियमन करण्यासाठी ऑनलाइन गेमिंग अथॉरिटी ऑफ इंडिया (OGAI) च्या स्थापनेची अधिसूचना जारी केली आहे. ही नवीन व्यवस्था ऑनलाइन गेमिंग रेगुलेशन ॲक्ट-२०२५ अंतर्गत १ मे पासून देशभरात लागू होईल.

    Read more

    Mamata Banerjee : सुप्रीम कोर्ट म्हणाले- सीएम तपासात हस्तक्षेप करतील असे वाटले नव्हते; त्या लोकशाहीला धोका पोहोचवू शकत नाहीत

    I-PAC रेड प्रकरणी ईडीच्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या चौकशीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या हस्तक्षेपालाही चुकीचे ठरवले. न्यायालयाने म्हटले की, कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री असे करतो, तेव्हा ते लोकशाहीला धोक्यात आणते.

    Read more

    UK Tobacco : ब्रिटनमध्ये 2008 नंतर जन्मलेले लोक तंबाखू खरेदी करू शकणार नाहीत; जनरेशन बॅन कायदा दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर

    ब्रिटनने धूम्रपान थांबवण्यासाठी खूप कठोर पाऊल उचलले आहे. आता तिथे नवीन पिढीतील लोकांसाठी सिगारेट खरेदी करणे कायमचे बंद करण्याची तयारी झाली आहे.

    Read more

    बारामतीच्या पोटनिवडणुकीत मतदानाच्या दिवशीच तीन पवारांच्या तोंडी तीन वेगवेगळ्या भाषा; राजकीय मतभेदांना फुटल्या वाटा!!

    बारामतीच्या पोटनिवडणुकीत मतदानाच्या दिवशीच तीन पवारांच्या तोंडी तीन वेगवेगळ्या भाषा; राजकीय मतभेदांना फुटल्या वाटा!!, असेच राजकीय चित्र आज समोर आले.

    Read more

    अजित पवारांचा घातपात ते बारामतीत पवार विरुद्ध पवार; रोहित पवारांचा एक राजकीय प्रवास!!

    अजित पवारांचा घातपात ते बारामती पवार विरुद्ध पवार; रोहित पवारांचा एक राजकीय प्रवास!!, असेच वर्णन करणारी राजकीय घडामोड आज बारामतीतून समोर आली.

    Read more