• Download App
    US Tourist Sexually Assaulted at Kodagu Homestay; Staff and Owner Arrested कर्नाटकात होमस्टे अमेरिकन महिलेचा लैंगिक छळ; तीन दिवस डांबून ठेवले, वायफाय कापले, मालकासह दोन अटकेत

    US Tourist : कर्नाटकात होमस्टे अमेरिकन महिलेचा लैंगिक छळ; तीन दिवस डांबून ठेवले, वायफाय कापले, मालकासह दोन अटकेत

    US Tourist

    वृत्तसंस्था

    बंगळुरू : US Tourist  कर्नाटकच्या कोडागू जिल्ह्यातील कुट्टा गावात एका होमस्टेमध्ये थांबलेल्या अमेरिकन महिलेचा लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना आठवड्याभरापूर्वी घडली. याप्रकरणी होमस्टेचा मालक आणि एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी कर्मचारी झारखंडचा रहिवासी असून तो होमस्टेच्या हॉस्पिटॅलिटीविभागात कार्यरत होता.US Tourist

    पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार तिच्या पेयात नशेच्या पदार्थाची भेसळ करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. तिने जेव्हा होमस्टे मालकाकडे याबद्दल तक्रार केली, तेव्हा त्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. महिलेला कोणाशीही संपर्क साधता येऊ नये, यासाठी त्याने तीन दिवस होमस्टेचे वाय-फाय कनेक्शन बंद ठेवले होते. यानंतर महिलेने अमेरिकन दूतावासाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. गुन्हा दाखल केला.US Tourist



    होमस्टेसाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे अशी :

    प्रत्येक होमस्टेला ‘अतुल्य भारत’ अंतर्गत नोंदणी बंधनकारक आहे.
    होमस्टेचे संचालन करण्यासाठी मालक स्वतःच्या कुटुंबासह त्याच वास्तू वा परिसरात असावा.
    होमस्टेमध्ये जास्तीत जास्त सहा खोल्या भाड्याने देण्यास परवानगी.
    सर्व कर्मचाऱ्यांचे पडताळणी हवी.
    परदेशी पाहुणे असल्याची माहिती २४ तासांत पोलिसांना कळवणे.

    US Tourist Sexually Assaulted at Kodagu Homestay; Staff and Owner Arrested

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mamata Banerjee : निवडणूक हिंसाचारप्रकरणी ममता कोर्टात वकील होऊन हजर; बंगाल बुलडोझर राज्य नाही, येथे एफआयआर नोंदवत नाहीत

    Petrol and Diesel : पेट्रोल-डिझेल ₹3-3 प्रति लिटरने महागले; दिल्लीत आता पेट्रोल ₹97.77 आणि डिझेल ₹90.67 प्रति लिटर झाले

    डोनाल्ड ट्रम्प चीन भेटीवर; त्याचवेळी रशियाचे परराष्ट्रमंत्री आणि इराणचे परराष्ट्रमंत्री भारत भेटीवर!!