• Download App
    US Embassy India tourist assault complaint | The Focus India

    US Embassy India tourist assault complaint

    US Tourist : कर्नाटकात होमस्टे अमेरिकन महिलेचा लैंगिक छळ; तीन दिवस डांबून ठेवले, वायफाय कापले, मालकासह दोन अटकेत

    कर्नाटकच्या कोडागू जिल्ह्यातील कुट्टा गावात एका होमस्टेमध्ये थांबलेल्या अमेरिकन महिलेचा लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना आठवड्याभरापूर्वी घडली. याप्रकरणी होमस्टेचा मालक आणि एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी कर्मचारी झारखंडचा रहिवासी असून तो होमस्टेच्या हॉस्पिटॅलिटीविभागात कार्यरत होता.

    Read more