New normal life शी जुळवून घेताना…!!


भूवनेश्वरी

कोरोनानंतरचे नवे जीवन सुरू होताना “New normal life” ही terminology नव्या पिढीने पुढे आणलीय आणि सध्याची ही स्थिती बघता हे बराच काळ टिकून राहील असं वाटतयं. यामुळे माणसांची Lifestyle बदली आहे. नोकरी करणाऱ्या बऱ्याच लोकांचे काम घरातून सुरू आहे. पण students, housewife यांच्यासाठी lockdown मध्ये काय करायचं हा प्रश्न मध्ये पडला होता. त्यांचा प्रश्न त्यांनीच सोशल मीडियातून सोडविला. सध्या social media चा चांगला वापर होताना दिसतोय.

UPSC-MPSC , CA-CS करणाऱ्या विद्यार्थ्यांचे online classes सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम regular सुरू झाला आहे. अजून बऱ्याच प्रकारचे online classes आणि online workshops घेण्यात येत आहेत. नाटकाचे, वेगवेगळ्या languages, cooking , meakup असे बऱ्याच प्रकारचे workshops online सुरू आहेत. त्याला मिळणार responce हा चांगल्या संख्येत दिसतोय. मध्यंतरी पुण्यातील भांडारकर institute ने information of indian heritage या विषयावर 20 दिवसांचा workshop घेतला. त्यात झालेली lectures ही इतिहास व परंपरा आवडणाऱ्या आणि या बद्दल जाणून घेण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी intresting ठरली.

वेगवेगळ्या सायन्सपासून कलांपर्यंतचे विविध webinars बरेच लोकप्रिय ठघेतत्यांना सुरवाती पासूनच चार डिजीटमध्ये प्रतिसाद मिळताना दिसला. webinars हा ट्रेंड आता सेट होताना दिसतोय. simple with mask हा ट्रेंड प्रत्यक्ष जीवनात सोशल मीडियातूनच सुरू झालाय. त्याला झपाट्याने प्रतिसाद मिळतोय.

काही शाळांनी देखील online classes सुरू केले आहेत. त्याला सुरवातीला मिळालेला प्रतिसाद कमी असला तरी यात वेगाने सुधारणा होताना दिसतेय. सुरवातीला डबल डिजीटमध्ये असणारी उपस्थिती आता चार डिजीटपर्यंत पोहोचायला लागली आहे. यामध्ये येणारे ups and downs जरी मान्य केले तरी academic year मध्ये मुलांवर फारसा फरक पडू नये म्हणून चालेला हा प्रयत्न येत्या काहीच दिवसांमध्ये postive turn घेताना दिसेल. या online classes मुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पडणारा खंड भरून निघतोय तर वेगवेगळ्या प्रकारच्या online workshops मुळे intrest असलेल्या गोष्टी कडे लोक वळतायत. Basically लोक new normal life शी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतायत आणि यात विद्यार्थी आघाडीवर आहेत हे दिसतेय.

मनोरंजनातही वेब सिरीजची संख्या वाढतीय. त्यांची viewer ship वाढताना दिसतेय. मालिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या कलाकारांनी सुरवातीला time pass म्हणून घेतलेल्या ट्रेंडमध्ये आता ते सेटल व्हायला बघताहेत. तसचं प्रेक्षकांचेही आहे. टीव्हीकडून नव्या माध्यमाकडे ते वळताहेत.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात