लाईफ स्किल्स : शरीरामध्ये सात चक्रे, त्यात बिघाड झाल्यास आजारपण वाढते. शरीरचक्रे सुधारण्यासाठी संगीत ऐका


सध्या प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करण्यासाठी धडपडत असतो. अशा वेळी सतत बोलण्यापेक्षा कधी तरी ऐकून घेतले तरीही फार फायदा होतो हे लक्षात घेतले पाहिजे. त्यातही जर तुम्ही संगीत ऐकत असाल तर मग त्याचे फारच फायदे आहेत. संगीत तुमच्यावरील मानसिक आणि शारिरीक ताण कमी करण्यास मदत करण्यास मदत करतात. तुमच्यावरील ताण कमी झाल्याने प्रोडक्टटीव्हिटी सुधारते. यामुळे स्मरणशक्ती तल्लख होते तसेच अनेक आजारांपासून तुमचे रक्षण होण्यास मदत होते. Life Skills: Seven cycles in the body, if it goes wrong, illness increases. Listen to music to improve body cycles

शरीरामध्ये सात चक्र असतात. त्यामध्ये बिघाड झाल्यास आजारपण वाढते. चक्राची सुरवात डोक्यापासून मानेच्या मणक्यापर्यंत असते. तुमच्या मानसिक भावनांमध्ये चढ -उतार झाल्यास चक्रांवरही त्याचा परिणाम होतो. परिणामी रोग जडायला सुरवात होते. एलिसिया या स्ट्रेस मॅनेजमेंट ट्रेनरच्या मते, संगीतामुळे शरीरातील सातही चक्रांमध्ये सुसंगती निर्माण करण्यास मदत होते. परिणामी अनेक समस्यांना मूळापासून दूर ठेवण्यास मदत होते. नैराश्य, भीती अशा अनेक मानसिक ताणतणावाच्या न्युरॉलॉजिकल समस्यांमध्ये संगीत ही प्रभावी उपचार पद्धती ठरते. यामुळे मेंदूचे कार्य सुधारते तसेच आनंदी ठेवणारे एन्डॉरफिन हार्मोन्सचा प्रवाह सुधारतात.

यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. हिप हॉप संगीत प्रकार मेंदूच्या कार्याला चालना देतात. स्क्रिझोफेनिया, डीप्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी संगीत निश्चितच फायदेशीर ठरते असा सल्ला केम्ब्रिज युनिव्हरसिटीचा अहवाल सांगतो. एका अभ्यासानुसार शास्त्रीय संगीत हा निद्रानाशेवरील एक सहज, सोपा आणि प्रभावी उपाय आहे. रात्री पुरेशी आणि शांत झोप न मिळाल्यास दिवसा थकवा, सुस्ती येण्याचे वाढते. नैराश्याचे प्रमाण वाढते. संगीत ऐकल्याने नसा आणि स्नायूदेखील शांत होण्यास मदत होते. तसेच मनाची अस्वस्थता , शरीरातील रक्तदाब , श्वसनाची गती सुधारते. यामुळे शांत झोप येण्यास मदत होते.

Life Skills: Seven cycles in the body, if it goes wrong, illness increases. Listen to music to improve body cycles

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात