विशेष प्रतिनिधी
जालना: गणेशोत्सवासाठी कोकणकडे आधीच १५० रेल्वे गाड्या सोडल्या आहेत.अजून रेल्वेगाड्यांची व्यवस्था केली जाईल,अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात दिली.येणाऱ्या ७ सप्टेंबरला तारखेला दादर स्टेशनवरून कोकणात जाण्यासाठी खास मोदी रेल्वे सोडण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.Konkan Special Modi train will run on Tuesday
गणपती उत्सवात लोकांनी निर्बध पाळले पाहिजेत, असे वक्तव्य केल होत, या विधानाशी मी सहमत आहे. निर्बध लागू असताना कोरोना काळात रेल्वे सोडायला आम्हाला अडचण नाही. मात्र राज्य सरकारची सहमती त्यासाठी आवश्यक आहे असंही दानवे यांनी म्हटल आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App