भारतीय संस्कृतीमधील रक्षाबंधन हा सण भावाबहिणीच्या नात्याचा एक पवित्र सण मानला जातो. ह्यादिवशी इंडियन रेल्वेकडून सर्व मुलींना IRCTC कडून एक विशेष कॅशबॅक ऑफर दिली जाणार आहे. Special offer to women from Railways on Rakshabandhan Day; IRCTC will give special cashback
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रेल्वेची सहयोगी कंपनी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मिलिटेड यांच्याकडून महिलांसाठी विशेष ऑफर आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी महिला प्रवाशांना तिकीट काढतांना पूर्ण पैसे द्यावे लागणार आहेत. पण त्या नंतर काहीच वेळात त्यांना विशेष कॅशबॅक मिळणार आहे.
ही कॅशबॅक ऑफर लखनौ- दिल्ली आणि अहमदनगर- मुंबईकडे जाणाऱ्या तेजस एक्सप्रेसमध्ये दिली जाईल. भविष्यात आयआरटीसीने अन्य सणांदिवशी विशेष ऑफर देणार असल्याचे सांगितले आहे.
IRCTC कडून मिळालेल्या माहिती नुसार ही ऑफर १५ ते २४ ऑगस्टपर्यंत लागू आहे. या काळात महिला पाहिजे तेवढ्या वेळेस प्रवास करू शकतात. त्यांना त्यांच्या प्रत्येक तिकिटावर कॅशबॅक मिळेल.ही ऑफर फक्त २ प्रीमियर रेल्वेवर दिली जात आहे.ज्या अकाउंटवरून तिकीट काढले जाणार आहे त्या अकाउंटवर कॅशबॅक जमा होईन. वरील तारखांचे तिकीट पहिले बुक केले होते. त्या महिलांना या ऑफरचा फायदा त् होणार आहे.
लखनौ – दिल्ली ट्रेन नंबर 82501/02 आणि अहमदाबाद-मुंबई ट्रेन नंबर 82901/02 ह्या 2 मार्गातून तेजस एक्सप्रेस चालणार आहे. तरी सर्व प्रवासांना सुरक्षित अंतर पाळणे, व दिलेल्या सर्व प्रोटोकॉल्स चे पालन करणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App