विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशभरातील मराठी कलाकारांनी आज सांगा जगायचे कसे ? असा सवाल करत आझाद मैदानावर आंदोलन केले. Agitation of Marathi Artists; Demand for opening of theaters
राज्यात कोरोनाचे संकटामुळे नाट्यगृहे बंद आहेत. तेव्हा पोट कसे भरायचे ? असा सवाल ठाकरे- पवार सरकारला मराठी कलाकारांनी केला. निवडणुका येताच सगळं खुल होत. अधिवेशनेही पार पाडतात.
राजकीय प्रोग्रॅम झाले की पुन्हा सर्व बंद होते.असे गेली दीड दोन वर्ष सुरु आहे. राजकीय नाटके सुरूच आहेत. पण, नाट्यगृहाला टाळेच आहेत. त्यामुळे या मराठी कलाकारांवर अतिशय बिकट अशी परिस्थिती आली आहे. त्यांना कोणी वाली उरला नसल्याने त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना प्रश्न सोडवा, अशी विनंती केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App