कोरोनामुळ माणुसकी संपली असल्याची ओरड सुरू असतानाच याच कोरोनामुळं काही खास लोकांती ओळखही नव्याने समोर आली आहे. या संकटात माणुसकीचं अभूतपूर्व दर्शन अशा काही लोकांनी घडवलं आहे. अशा लोकांपैकीच एक म्हणजे पुण्याचे अजय मुनोत. अजय मुनोत यांना जुलै 2020 मध्ये कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी 14 वेळा कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा दान केला आहे. अनेक कोरोना रुग्णांना त्यामुळं उपचारात मदत झाली आहे. गेल्या नऊ महिन्यात त्यांनी 14 वेळा अशाप्रकारे प्लाझ्मा दान केला आहे. Positive from corona some people helped beyond expectations
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App