वृत्तसंस्था
मुंबई : कोरोना योद्धय़ांना मदत करण्यासाठी अभिनेता सलमान खान याने पुढाकार घेतला आहे. त्याच्या ‘भाईजान’ किचनमध्ये बनवलेल्या सुमारे 5 हजार अन्नपाकिटांचे वाटप करण्यात आले. सलमान हा दर्जेदार अन्न पुरवठ्यासाठी आग्रही असून त्यासाठी तो किचनमध्ये जातीने लक्ष देत आहे. Salman Khan’s initiative to help Corona Warriors; Distribution of 5000 food parcels
कोरोनाच्या लढाईत यापूर्वी अभिनेता सोनू सूद, अक्षय कुमार याच्यासह बॉलीवूडमधील सेलिब्रिटींनी पुढाकार घेतला आहे. आता सलमान खाननेही ‘भाईजान’ किचनच्या वतीने अन्नपुरवठा करण्याचा उपक्रम सुरू केला. एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ‘आय लव्ह मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य राहुल कनालही या अभियानात सहभागी झाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App