
दूध हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. दुधामध्ये असलेल्या पोषक तत्वांचा आपल्याला निरोगी ठेवण्यात अत्यंत मोलाचा असा वाटात असतो. प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12, पोटॅशियम, फॉस्फरस, सेलेनियम असे अनेक पोषक तत्वे दुधाच्या सेवनाने आपल्याला मिळू शकतात. दुधाचे सेवन कण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. सकाळी, रात्री, थंड, गरम असे विविध प्रकारचे दूध सेवनाचे तसे फायदे आपल्याला मिळतात. अशाच काही फायद्यांविषयी जाणून घेऊयात…Benefits of drinking lukewarm milk
हेही पाहा –
Array