प्रतिनिधी
मुंबई – आता कोरोना रोखण्याचा दुसरा पर्यायच उरला नाही, असे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अखेर लॉकडाऊनची घोषणा केली आहे. फक्त त्यात लॉकडाऊन म्हणण्याऐवजी त्यांनी १४४ कलम संचारबंदीचे कडक निर्बंध म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हनंतर सरकारने जारी केलेल्या एसओरपीमधून निर्बंधांचे स्वरूप लॉकडाऊनसारखेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.All places of worship, schools and colleges, private coaching classes, barbershops, spas, salons and beauty parlous will remain closed from tomorrow till 7am on 1st May
कारण यामध्ये शाळा, कॉलेज, मंदिरे, सगळी प्रार्थनास्थळे, मॉल, क्लासेस, जिम, सलून्स, ब्यूटी पार्लस, सिनेमा थिएटर, नाट्यगृहे, बागा, शूटिंग सगळे बंद राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि वैद्यकीय सुविधा सोडून सगळे उद्या रात्री ८.०० वाजल्यापासून १ मे सकाळी ७.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. एटीएम, बँका, इ कॉर्मस सेवा सुरू राहतील. अन्न पुरवठ्याच्या पार्सल सेवा सुरू राहतील.
E-commerce will be only allowed for the delivery of essential goods and services. No religious, social, cultural or political functions allowed: Maharashtra Government — ANI (@ANI) April 13, 2021
E-commerce will be only allowed for the delivery of essential goods and services. No religious, social, cultural or political functions allowed: Maharashtra Government
— ANI (@ANI) April 13, 2021
मुख्यमंत्री म्हणाले…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App