कोरोनाला आळा घालण्यासाठीच्या सर्वात उत्तम मार्गांपैकी एक म्हणजे देशातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण (Corona Vaccine) करून त्यांच्यात कोरोना विरोधी प्रतिकार शक्ती तयार करणे. सध्या देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. सरकार ठरवून देत असलेल्या विविध टप्प्यातील नागरिक लसीकरण करत आहेत. मात्र त्याचेवळी काही लोक लसीकरणाला घाबरत असल्याचंही समोर येतंय. कोरोना लसीकरणाबाबत पसरेल्या काही गैरसमजांमुळं नागरिक लसीकरण करण्यास टाळाटाळही करत आहेत. त्यामुळंच सरकार विविध मार्गांनी लोकांना लसीकरणासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न करतंय. केंद्र सरकारनं आता कोरोना लसीकरण करणाऱ्यांसाठी अशीच एक खास योजना आणलीय. त्यात सहभागी होऊन तुम्ही 5 हजर रुपयांपर्यंतचं बक्षीस जिंकू शकता. Take shot of Corona Vaccine and get 5000 rs prize by modi government
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App