BMC Elections : काँग्रेसची BMC साठी 87 उमेदवारांची यादी जाहीर; जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न

BMC Elections

विशेष प्रतिनिधी

मुंबई : BMC Elections काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी आपल्या 87 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे माहिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 192 मध्ये दीपक भिकाजी वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे येथील सामना अधिक चुरशीचा होण्याची शक्यात आहे.BMC Elections

मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल घोषित होणार आहेत. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज आपल्या 87 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.BMC Elections



बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक – 2026 साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. आपली मुंबई घडवूया, मुंबईच्या हितासाठी काँग्रेसला निवडूया, असे काँग्रेसने ही यादी जाहीर करताना आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

खालील पोस्टमध्ये पाहा काँग्रेसची यादी

BMC Elections 2026: Congress Releases First List Of 87 Candidates

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात